चाहूल मराठी गीत लिरिक्स | chahul marathi song lyrics in marathi

 chahul marathi song lyrics in marathi 

अजय शितल नवीन गीत चाहूल.

मित्रांनो आपल्या ब्लॉग मधे आता तुम्हाला नवीन गाण्याची lyrics पण पहायला मिळेल, आज मी जे आपला अज्या आणि शितली #NitishShivani आहेत त्यांचं new marathi song चाहूल , या गाण्याची lyrics घेऊन आलो आहे, ते पण आपल्या मराठी भाषेत चला तर मग पाहू.
Song-Chahul (चाहूल)
Starring – Nitish Chavan, Shivani Baokar & Child artist Swayam
Singer – Vijay Bhate
Music – Ashish-Vijay
Lyrics – Rahul Thorat

चाहूल मराठी गीत लिरिक्स – chahul marathi song lyrics in marathi 

सजल रूप तुझे रुजल बीज नव
उधान वार हसतंय
धजल तुझ्या म्होरं फसल आता खरं
पाखरा गत उडतय
जीव भारतोया, हरतोया मांडलेला डाव पुरा तारलया , सारलया तुझ्या पिरमान…… 
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती असं काहूर काहूर काहूर रूप घालती
माझ्याकड पाहिना तू,
भरल येडं पिरतीच्यापायी कशी लागली ओढ तू माझी आस , 
हा धुंद भास तूला पाहून मी वाट इसरलो जीव भारतोया,
हरतोया मांडलेला डाव पुरा तारलया ,सारलया तुझ्या पिरमान…… 
 
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती असं काहूर काहूर काहूर रूप घालती
नजरेत मावणा तू, दिसन तुझे उरत न्हाई बघ सरला दिस ती मंद चाल , 
ही साद घाल तुझा होऊन मी भान हरवलो जीव भारतोया, हरतोया मांडलेला डाव पुरा तारलया , 
सारलया तुझ्या पिरमान…… तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती असं काहूर काहूर काहूर रूप घालती.
मित्रांनो अजून कोणत्या Marathi Songs Lyrics  घेऊन यायची तुमच्यासाठी ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद
Search Terms – चाहूल मराठी गीत लिरिक्स – chahul marathi song lyrics in marathi , Chaul marathi song, Chahul marathi song voli, shabd, चाहूल मराठी नवीन गीत, आज्या शीतली नवीन गाणे.

Leave a Comment