दिपावली शुभेच्छा मराठी | Diwali Shubhecha In Marathi | Diwali Funny Status, Jokes ,SMS, Wishes 2021

दिवाळी शुभेच्छा – इन मराठी 2021 | Diwali Shubhecha In Marathi 2021

मित्रांनो दिवाळी ,दीपावली आपल्या भारतातील एक सर्वात मोठ्या सणा पैकी एक . आपण सर्व जन सा उत्सव फार जोशात आणि जलोषात साजरा करतो . दिवाळी आजच्या पोस्ट मधे या सणाच्या शुभेच्छा wishes , Funny Status, jokes आणि बरच काही आपल्याला पाहायला मिळेल. पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल .

Search Terms – diwali shubhechha marathi banner, diwali shubhechha marathi png, दिपावली शुभेच्छा मराठी, शुभ दिपावली मराठी शुभेच्छा, शुभ दिपावलीच्या मराठी शुभेच्छा, diwali shubhechha marathi images, diwali chya hardik shubhechha

 Diwali shubhechha in marathi 

तुमच्या दारी सजो, स्वर्ग सुखांची आरास…

लक्ष्मी नांदो सदनी धन धान्याची ओसंडो रास…

दीपावलीच्या शुभेच्छा.

______________________________________

दीपावली शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,

साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,

मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या

परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,

प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच

मनोकामना…

______________________________________

उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता

दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत

फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद

शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण

असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना

आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

diwali shubhechha marathi images / शुभ दिपावलीच्या मराठी शुभेच्छा 

आज बलिप्रतिपदा!

दिवाळी पाडवा,राहो सदा नात्यात गोडवा..

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).

साडेतीन मुहूर्तांपैकी एक..

बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या

परिवारास मनापासून शुभेच्छा…

शुभ दीपावली.

______________________________________

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…

आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!

शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे

अंगण तुमचे भरावे…

______________________________________


धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा


धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!

आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……!!

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…….!!

शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे……..!!

दिवाळीच्या ‘लक्ष लक्ष’ हार्दिक हार्दिक

शुभेच्या … ….!! शुभ दीपावली.

______________________________________

 सर्व मित्र परिवाराला आणि संपूर्ण फेसबुक परिवाराला

 दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !! दीपावलीच्या हार्दिक शुभेछा..

______________________________________

शुभ दिपावली

दीपोत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 

ही दीपावली आपल्या जीवनात  आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना 

    ।। शुभं भवतु ।। 

______________________________________

दीपावली शुभेच्छा मराठी – Dipawali Shubhecha In Marathi

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट

अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट

लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट

पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!

______________________________________

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,

मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके,

येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!

दिवाळीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

______________________________________

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,

कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,

संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,

प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या

आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा !!!

______________________________________

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या लोकांसाठी खास..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

______________________________________

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,

चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,

नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

______________________________________

 समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली..!!

 उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!

 सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!

 श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!

 शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे..!!

 !! शुभ दीपावली !!

______________________________________

दिपावली शुभेच्छा मराठी / diwali chya hardik shubhechha marathi

diwali greeting card marathi 

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

______________________________________

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

______________________________________

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,

इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________


diwalichya shubhechha in marathi sms 


 नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,

 ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,

 आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी..

 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

______________________________________


दिवाळी शुभेच्छा फोटो डाऊनलोड


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

______________________________________

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

______________________________________

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

शुभ दिपावली.

______________________________________

diwali shubhechha marathi status 


दिपावली शुभेच्छा मराठी फोटोरांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.

शुभ दिपावली!

______________________________________

दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.  

______________________________________

प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश. 

______________________________________

हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा. 

diwali shubhechha marathi images 

______________________________________

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

______________________________________

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

______________________________________

दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

______________________________________


diwali shubhechha marathi banner download


तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 

______________________________________

diwali shubhechha marathi banner download 

 वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार. 

______________________________________

 थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर, नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर. 

______________________________________

 प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुुःखाची सावलीही न पडो. 

 diwali shubhechha marathi banner 

______________________________________

 झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी, धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी. 

______________________________________

 दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.


दिवाळी जोक्स – Funny Diwali Status 


दोस्त : तुम महाराष्ट्रीयन लोग दिवाली

 कितने दिनो तक मनाते हो?

मराठी मित्र : मोती साबण संपे तक  

______________________________________

उठा उठा..

दिवाळी आली….

बायकोमागे पिशव्या घेऊन

फिरायची वेळ आली…

______________________________________

दरवर्षी दिपावलीमध्ये सुट्टी असते,

यावर्षी सुट्टीत दिपावली आली आहे.

______________________________________

उठा उठा दिवाळी आली एकमेकींच्या

साड्या बघून जळायची वेळ झाली.

______________________________________

दिवाळीचा फराळ बनवताना

बायकोला मदत केल्याचे फोटो टाकून

असार पीडा इतरांचे सुखी संसार धोक्यात

आणू नये,ही नम्र विनंती…. 

______________________________________

दिवाळी जवळ जवळ आली आहे आता

 फटाके विक्रीला परवानगी

दिली जाईल आणि  फटाके वाजवू नका

 म्हणून लोकांना आवाहन केले जाईल….. 

______________________________________

या दिवसात सर्वात जास्त बोलले जाणार वाक्य

दिवाळी नंतर काम सोडणार आहे

फक्त बोनस साठी थांबलोय ???

अखिल भारतीय खाजगी कंपनी संघटना

______________________________________

🤭आता तर हाद्दच झाली राव🤭

  दिवाळी धमाका  ,,

दुकानदार : कशी साडी दाखवु ,,

महिला : शेजारीण जळुन जळुन मेली पाहिजे आशी दया ,,,,,,,,,?

______________________________________

ते न्हवं मी काय म्हणतोय

दिवाळीला पिशवी पॅटर्नचं

मास्क आलं तर चालतील न्हवं…

म्हणजे कसं फराळाचं खायला बरं

सारखं ते मास्क काढा

घालायचा ताप नको…

______________________________________

एक सूचना काही दिवस आधीच

साधं सरळ “शुभ दीपावली” बोलून

wish करा ,उगाच पहिला दिवा तुमच्या दारी,

माती-नाती-पणती वगैरे कविता पाठवत

बसू नका कुणीही वाचत नाही…. 

______________________________________

आमच्या येथे सर्व प्रकारच्या,

फटाक्यांच्या आवाजांची C.D.  मिळेल…

स्थळ: सदाशिव पेठ,पुणे…😄

खास दीपावली साठी.

त्यासोबत फटाक्याच्या वासाची अगरबत्ती फ्री मिळेल.


मित्रांनो कशी वाटली पोस्ट आवडली असेल तर कमेंट करून सांगा. Daily Update साठी फेसबूक पेज लाईक करायला विसरू नका . धन्यवाद !

Search Terms – diwali shubhechha marathi banner, diwali shubhechha marathi png, दिपावली शुभेच्छा मराठी, शुभ दिपावली मराठी शुभेच्छा, शुभ दिपावलीच्या मराठी शुभेच्छा, diwali shubhechha marathi images, diwali chya hardik shubhechha

0 thoughts on “दिपावली शुभेच्छा मराठी | Diwali Shubhecha In Marathi | Diwali Funny Status, Jokes ,SMS, Wishes 2021”

Leave a Comment