नवरा बायको जोक्स कॉमेडी | Husband Wife Jokes In Marathi
Welcome मित्रांनो आमच्या Marathisoul वेबसाइट वर आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे नवरा आणि बायको मधील जोक्स ….चला तर मग आज थोड हसुया आणि आपल्या जोडीदाराला पण हसऊया…
____________________________________
- Read : Attitude Status in Marathi
- Read : Royal Karbhar Marathi Status
- Read : Best Status For Facebook
____________________________________
![]() |
नवरा बायको जोक्स |
देव आणी पतीदेव यांच्यात फरक काय..?
देवाची आरती सुख कर्ता दुखहर्ता…
पती देवाची आरती असकर्ता तसकर्ता आणि करता
____________________________________
![]() |
Navra Bayko Jokes |
बायकोच्या हातच्या जेवणाची
विशेष चव बघायची असेल
तर,
वाट बघा त्या
दिवसाची जेव्हा तीच्या माहेरचे घरी येणार असतील.
____________________________________
आज खूप दिवसांनी २००० रुपयांचा शर्ट खरेदी केला…
बायको ओरडेल म्हणून तिला फक्त २०० रुपयांचा घेतला असे सांगीतले….
बायको इतकी खूश झाली की मला २०० रुपये देऊन म्हणाली.. हा माझ्या भावाला राहू द्या तुम्ही दुसरा घ्या…🤣🤣
____________________________________
![]() |
नवरा – बायको जोक्स |
लग्ना नंतर बायकोवर प्रेम आहे दाखवण्या साठी I Love you’ पेक्षा अजुन एक जबरदस्त शब्द आहे..
‘दे, आज मी भांडी घासतो’
तू तोपर्यंत WhatsApp बघ..
____________________________________
![]() |
नवरा – बायको जोक्स |
नवरा — तू माझ्या कोणत्या वाक्याला घाबरतेस
बायको — मुलं झोपली का?
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
____________________________________
![]() |
नवरा बायको जोक्स कॉमेडी |
बायको कधीही खोटं बोलू नये,
कारण बायको तेच प्रश्न विचार
🤣😃😃
ज्या प्रश्नांची उत्तरं आधीपासूनच तिला माहिती असतात.
____________________________________
येणाऱ्या काळात काही बायका त्यांच्या नवऱ्यासोबत अशा भांडतील….
माझे नशीबच फुटकं होतं जे मी तुझी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली..
जोक्स पाहण्या साठी येथे क्लिक करा
तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते कॉमेंट मधे कळवा.आणि शेअर तर तुम्ही करणारच आहात…
ही पोस्ट शोधण्या साठी सर्च करा..
#Marathi husbund wife joke’s
#marathi jokes
#नवरा बायको जोक्स
#Navra bayko Vinod