नागपंचमी शुभेच्छा | Nagpunchami Wishes In Marathi | श्रावण महिन्याच्या शुभेच्छा

नागपंचमी शुभेच्छा मराठी – Nagpunchami Wishes In Marathi – श्रावण महिन्याच्या शुभेच्छा

मित्रांनो ,श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी.  कालिया नागाचा पराभव करून,यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…आपण नागपंचमी हा सण दरवर्षी उत्सवात साजरा करतो . यासणाला सर्व महिला नाग देवतांची पूजा करतात . सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण असते. सर्व लग्न झालेल्या मुली त्यांच्या या सणाला माहेरा कड येतात. आपल्याकडे सण समारंभ, व्रत वैकल्य यांची कमतरता नाही. वर्षभरात अनेक सण येतात पण श्रावण महिना सणांनी समृद्ध आहे.
 श्रामहिन्यात निसर्गातील वातावरण अगदी उत्साहवर्धक असते. त्यामुळे साहजिकच चैतन्य निर्माण होते आणि सणांमुळे मंगलता प्राप्त होते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नागपंचमीचा सण येतो आणि महिन्याची सांगता पिठोरी साजरी करुन होते. त्याचबरोबर शंकराचे व्रत, मंगळागौर, जिवंतिका पूजन यांसह विविध व्रत वैकल्य श्रावण आपल्या सोबतीला घेऊन येतो. यंदा श्रावण महिन्याचा प्रारंभ लवकर होत आहे. 
   

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Nagpunchmi chya Shubhecha
_________________________________

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
_________________________________

२५ जुलै २०२०
श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
_________________________________

तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे
शनिवार नागपंचमी आपणास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

_________________________________

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण महिन्यातील पहिलामहत्वाचा सण नागपंचमी हा आहे
नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा 
कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो 
नागपंचमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

_________________________________

        मान ठेवूया नाग राजाचा           
पुजा करून शिव शंकर देवाचे, 
रक्षण करूया नागाचे जतन करूया आपल्या निसर्गाचे 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 

_________________________________

नागपंचमीच्या दिवशीतुमच्यावर ईश्वराची सदाकृपा असावी
आणि तुमचेआयुष्य मंगलदायी होवो.
नागदेवतेच्या आज प्रतिमेची पुजा करू,दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवु,
तुमच्या जीवनात सुख आणि शान्ति लाभों,
तुमच्या सर्व-मनोकामना पूर्ण होओ.
नागपंचमी च्या शुभेच्छा..!

_________________________________

आपल्या ज्ञानाबद्दल माझे नेतृत्व माझ्या पवित्रतेत स्नान कर दैवी भगवान मला सौंदर्य मध्ये वितळणे द्या महावीर नाग पंचमी सर्वोत्कृष्ट शुभेच्छा.
_________________________________

श्रावण महिन्यातील पहिलामहत्वाचा सण 
नागपंचमी हा आहे
नागपंचमीच्या दिवशी
तुमच्यावर ईश्वराची सदा
कृपा असावी
आणि तुमचे
आयुष्य मंगलदायी होवो
नागपंचमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

_________________________________

🌼☀🌼☀🌼☀🌼☀🌼
🙏मान ठेवूया नाग राजाचा 🙏            
पुजा करून शिव शंकर देवाची 
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
रक्षण करूया नागाचे 
जतन करूया आपल्या निसर्गाचे 
🌼☀🌼☀🌼☀🌼☀🌼
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
_________________________________

नागपंचमीच्या दिवशीतुमच्यावर  
ईश्वराची सदाकृपा असावी
आणि तुमचेआयुष्य मंगलदायी होवो.
नागदेवतेच्या आज प्रतिमेची पुजा करू,दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवु,
तुमच्या जीवनात सुख आणि शान्ति लाभों,
तुमच्या सर्व-मनोकामना पूर्ण होओ.
नागपंचमी च्या शुभेच्छा..

_________________________________

आपल्या ग्रुप मधल्या सगळ्या …………
बिळात लपलेल्या व हळूच डोकवणाऱ्या
नाग, छोटे मोठे कोब्रा ,घोणस,
आणि गांडूळांना पण….
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…..
निदान आजच्या दिवशी तरी ग्रुप वर दर्शन द्या….!!!! 
इतर दिवशी बिळातून हळूच पाहता… किंवा ” बिळाच्या ” शोधात तरी असता ….
😜😂🤣😅😜
_________________________________
नागपंचमीच्या दिवशीतुमच्यावर  
ईश्वराची सदाकृपा असावी
आणि तुमचेआयुष्य मंगलदायी होवो.
नागदेवतेच्या आज प्रतिमेची पुजा करू,दुध, 
भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवु,
तुमच्या जीवनात सुख आणि शान्ति लाभों,
तुमच्या सर्व-मनोकामना पूर्ण होओ.
नागपंचमी च्या शुभेच्छा..!

_________________________________

ख्रिसमस ला लाल टोप्या घालून DP
ठेवणायानों…
कधी नागपंचमीला नाग गळ्यात अडकवून
पण DP ठेवा!… 
_________________________________

बायकोसमोर फना टाकलेल्या 🐍नागांना 
आणि नागाचा फना झुकवनारया 🐍नागीनींना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
_________________________________

नागा देवता सर्वांना समृद्धी आणि आनंदाची ऑफर करा आणि प्रत्येकास आशीर्वाद द्या आपल्या कुटुंबातील सर्व लोकांसाठी नागपंचमी बरेच चांगले शुभेच्छा
🙏🙏🙏🙏
_________________________________

माझ्या सर्व विषारी- बिनविषारी बांधवांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा….
नाग पंचमी श्रावन महिन्यातली पाचव्या दिवशी केली जाते. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. 
पूर्वीच्या कड़ी अस समाजाल जात होत की पूर्ण जग हे नाग देवतेचा डोक्यावर सामावलेल आहे. 
त्या निम्मित्याने ही प्रथा आजही चालत आलेली आहे. नाग पंचमी च्या दिवशी नागाला दूध पजल जाते, त्याची पूजा केली जाते. त्याच बरोबर नाग देवतेला आव्हाहन कल जाते की सम्पूर्ण जगाच ओझ तू घे अणि या धरती मातेच रक्षण तू कर. 

मित्रांनो पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा.
या पोस्ट मधे आपण पाहिलं की , Happy Nagpunchami, Nagpunchmi Shubhecha In Marathi , Nagpunchmi Wishes in Marathi,  नागपंचमी हा सण का साजरा केला जातो ? श्रावण महिना, नाग पंचमीच्या शुभेच्छा, मित्रांनो नक्कीच आवडली असेल तर आमच्या फेसबूक पेज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद


Leave a Comment