पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Wishes for Husband in Marathi

 Birthday Wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा


पती पत्नी हे नात तर पवित्र असतं , हे नवरा व बायकोच्या प्रेमानं फुललेलं असतं, या दोघांमधील प्रेम म्हंटल की त्यांच्या बद्दल एकमेका बद्दल प्रेम. कोणतीही स्त्री आपल्या पती वरून स्वतःच प्रेम व्यक्त करण्यासाठी भरपूर काही करते , तसेच सर्व female साठी आज त्यांच्या पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.

आपण या पोस्ट मधे. पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Birthday Wishes for Husband in marathi, funny birthday wishes for husband. नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, funny birthday wishes for husband in marathi. लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husband,नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, Happy birthday wishes for husband, पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहणार आहोत. 


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Marathi Vadhdivsachya Shubhecha For Husband.

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आभार संदेश : वाचा

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर!


आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर.


आजच्या या खास दिवसानिम्मीत, खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.


तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात, आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर.


माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर!


कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.


माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस, आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर.


पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Birthday Wishes for Husband in marathi 


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husbandतुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये. मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय, माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या चेहर्‍यावरच हास्य कायम रहावं, म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल, मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल. माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात. मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात. आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात, आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.


तुमचा चेहरा जेव्हा समोर आला 
 तेव्हा माझं मन फुललं,
  देवाची आभारी आहे ज्याने
   तुमची माझी भेट घडवली.
   वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Hubby.


आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
 वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
  माझा रंग तुला घे, तुझा रंग मला दे
   तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
    तुला स्वीट हॅपी बर्थडे.


 Husband  वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Husband In Marathi 


तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट 
 काळात माझ्या सोबत राहिलात.
  मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
   असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
    आणि आपण माझ्यासाठी जे
     काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
      पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा 
 मला माहित आहे की, 
  आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम 
   आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
    आपण मला नेहमीच खास वाटता. 
     आज मी तुमचा हा गोड दिवस 
      खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते !


परिपूर्ण संसार म्हणजे काय? 
 हे आपण मला दाखवून दिले आहे.
  विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ 
   पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि 
 तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
  मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
   मी आणखी एक मौल्यवान वर्ष
    तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
     तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
 तुला Success मिळो Without any Fear
  प्रत्येक क्षण जग Without any Tear,
   Enjoy your day my Dear,
    हॅपी बर्थडे 

Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश 

या वाढदिवसाला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
 आयुष्यातील सर्व आनंद मिळावा…
  माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY

प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
 खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
  अतुलनीय, Handsome – देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
   आपली साथ कायम असो.
    तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा!

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
 रुसले कधी तर जवळ घेतले मला,
  रडवले कधी तर कधी हसवले,
   केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
    वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत 
 नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा. 
  आपल्यावर प्रेम करणे 
   नेहमीच सोपे असते

मी  तुमच्या सोबत नसते तर
 सूर्य चमकलाच नसता!
  ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
   तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
    ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
     तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
      प्रिय, आपण आतापर्यंतच्या
       सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात.

Birthday wish for Husband in marathi

आज तुमचा वाढदिवस आहे आणि 
 मला असे वाटते की आपण माझ्या
  आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
   आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
    माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
     वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
 हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
  तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
   असतात त्या भावना आहेत.
    माझ्या प्रिय पतीदेवाचा
     अद्भुत जन्मदिवस,
      माझे प्रेम, माझ्या भावना,
       माझं सर्वस्व फक्त तुम्ही.
        वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा.
आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
 हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
 तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
 असतात त्या भावना आहेत.
 माझ्या प्रिय पतीदेवाचा
 अद्भुत जन्मदिवस,
 माझे प्रेम, माझ्या भावना,
 माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
 वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा.

आज तुमचा वाढदिवस आहे आणि 
 मला असे वाटते की आपण माझ्या
 आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
 आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
 माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
 वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉
ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
पतीचा वाढदिवस
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband 🎂🎉
birthday wishes for husband in marathi
Dear अहो,
माझ्या smile चे कारण काय माहितीये का…
तुमच्या चेहऱ्यावरची smile 🥰
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच हसत राहा. ❤️
तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
FUNNY BIRTHDAY WISHES FOR HUSBAND IN MARATHI
तुम्ही माझा नवरा मी तुमची बायको
सांभाळून घ्या व्यवस्थित मला, मी आहे जरा सायको
तोंडात त्याच्या दही साखरेचा गोळा
नवरा मिळालाय मला सधा भोळा
जे मिळाले ते गप्प खाणाऱ्या
खातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच  भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे. 🌹😘
माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू
भरभरून सुख देतोस तू
काही न बोलताच समजून घेतोस तू
खऱ्या अर्थाने मला जपतोस तू
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
आजच्या या वाढदिवशी माझ्याकडून एक प्रॉमिस तुम्हाला
 परिस्थिति कितीही विपरीत असली तरी मी 
 आयुष्यभर तुमच्या सोबत राहील..!
कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर.
Happy Birthday Husband
आपले एकमेकांच्या विश्वासाने आणि प्रेमाने बनलेले हे नाते
आयुष्यभर सलामत राहो हीच प्रार्थना
प्रिय पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Dear Husband
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या संसाराला घरपण आणणारे
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय नवऱ्याला 💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
सर्वांशी मनमोकळ्या गप्पा करणारे
कधीही मनात संकोच न धरणारे
माझे प्रिय पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,
पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 आयुष्यात केवळ प्रेम आणि प्रेमच भरणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,
सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Romantic husband birthday wishes in marathi

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या दुखाचे कधी प्रदर्शन मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटत पण कुणाला सांगत नाही
वेदनांना कुशीत घेऊन ओठ शिवून तो पडून राहतो
सर्वांच्या सुखासाठी एकतारी भजन गातो..!
माझ्या प्रिय नवऱ्यासाठी त्यांच्या वाढदिवशी ही एक कविता समर्पित
गलबत नवरा नावाचे परतते घरा संध्याकाळी
थकल्या जीवाला खुलवण्या अमृत मिळते तुझ्या मिठीचे
तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे Hubby
माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!
Happy birthday navroba
birthday wishes for husband in marathi
कधीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
Happy Birthday My Husband
नवर्याला वाढदिवस शुभेच्छा
तुमच्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
 जशी बागेत दिसतात फुले छान
तशी दिसते तुझी माझी जोडी छान
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि तुमचा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहील ओठांवरच हसू आणि
तुमची सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
चांदण्यांसाठी चंद्र जसा, माझ्यासाठी तू तसा. 
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY

birthday wishes for husband
मी तुमच्या सोबत नसते तर
 सूर्य चमकलाच नसता!
 ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
 तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
 ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
 तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
 प्रिय, आपण आतापर्यंतच्या
 सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात.

Search Terms:  पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Birthday Wishes for Husband in marathi, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, funny birthday wishes for husband.नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता,funny birthday wishes for husband in marathi. लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husband, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, Happy birthday wishes for husband, पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 


 


 

0 thoughts on “पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Wishes for Husband in Marathi”

Leave a Comment