लग्नाचा वाढदिवस कविता | लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Wedding Wishes in Marathi | Happy Marriage Anniversary Wishes In Marathi

 लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy Wedding Wishes In Marathi | Happy Marriage Anniversary Wishes In Marathi 

लग्नाचा वाढदिवस कविता 

लग्न , विवाह हा आपल्या आयुष्यातला फार महत्त्वाचा एक भाग आहे , विवाह हा दोन जीवांना एक करण्याचा फार महत्त्वाचा आहे , मग विवाह आपल्या मित्राचा असो किवा मैत्रणीचा , भावाचा असो किंवा बहिणीचा , त्या मधे आपला सहभाग आणि त्या बद्दलची आपली आपुलकी ही फार महत्त्वाची असते, आपण त्या दोन जणांना आशीर्वाद नाही पण छान पैकी एसएमएस करून wish तर करू शकतो त्यासाठी आज घेऊन आलो आहे , Happy Wedding Wishes, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy Marriage Anniversary Wishes In Marathi, लग्नाचा वाढदिवस कविता ,  तुम्हाला नक्कीच आवडतील. Vivah quotes in marathi, marriage anniversary wishes in marathi, साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा, marriage wishes in marathi, marriage wishes in marathi language , lagnacha vadhdivas marathi kavita , लग्नाचा वाढदिवस मराठी कविता , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 


प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही
एकमेकांत असलेला विश्वास
अधुरा असलेला श्वास
एकमेकांची असलेली कहाणी
राजाला मिळाली राणी
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा, तुमचा संसार सुखाचा व्हावा हिच आमची इच्छा ,लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

शुभ आर्शीवादाच्या संगतीने मंगलाष्टकांच्या सुरात दोन जीवांचे मिलन झाले नव जीवनाला सुरूवात ,लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

एकमेकांमध्ये असलेला विश्वास ही तुमची कहाणी, कारण त्यामुळेच मिळाली आज राजाला त्याची राणी.. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा

______________________________________

marriage wishes in marathi | 
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमधे

हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 

______________________________________

lagnachya shubhechha in marathi / लग्नाच्या शुभेच्छा

लग्नगाठीने बांधली गेली आज तुमच्या संसाराची दोर स्वप्नांच्या जोडीने आज प्रवास तुमचा सुरू झाला आर्शीवाद आणि शुभेच्छांनी संसार तुमचा शुभ झाला 

______________________________________

लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा

______________________________________

“लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांची रेशीमगाठ. लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

______________________________________

lagnachya shubhechha in marathi sms | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले…
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

______________________________________

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा..
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Congratulations!

______________________________________

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून..
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून…
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

______________________________________

लग्न आयुष्याचा
अनमोल आणि अतूट क्षण..
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

______________________________________

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे यश तुमाला भर भरून मिळू दे लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!

______________________________________

husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.

______________________________________

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न , संसार आणि जबाबदारी ने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

Lagn Vadhdivas Shubhechha  | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

______________________________________

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…

______________________________________

आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, माझे सुंदर आयुष्य आहेस तू,माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…

______________________________________

आनंदाची भरती वरती कधी आहोटी खारे वारे, सुख दुःख हि येति जाती संसाराचे डावच न्यारे रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

लग्नाच्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा HAPPY Marriage Anniversary

______________________________________

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो. तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

______________________________________

 अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो… 

______________________________________

  एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

______________________________________

साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा | Engagement Wishes In Marathi

दोन अपूर्ण माणसांना
एकमेकांना पूर्ण करण्याची
जी विलक्षण तळमळ लागते
त्याचेच नाव प्रीती
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

चंद्राचा तो शीतल गारवा
मनातील प्रेमाचा पारवा
त्या नशिल्या संध्याकाळी
हात तुझा हाती हवा
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा.
______________________________________
शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
तुझं माझं प्रेम
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा.
______________________________________


Search Terms:-  Vivah quotes in marathi , marriage anniversary wishes in marathi, पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, marriage wishes in marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,  marriage wishes in marathi language , lagnacha vadhdivas marathi kavita , लग्नाचा वाढदिवस मराठी कविता , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी ,लग्नाच्या शुभेच्छा, lagnachya shubhechha in marathi for friend, lagnachya shubhechha in marathi sms for husbandl, lagnacha shubhechha bannerl, lagnachyahardik shubhechha, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा quotes, lagnachyashubhechha sms in marathil, lagnachashubhechha status.Leave a Comment