शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Marathi Suvichar

Good Morning Whatsapp Status In Marathi | सुप्रभात मराठी संदेश | Good Morning Messages in Marathi

Good Morning Wish In Marathi      आपली दररोज सुरुवात ही व्हॉटसअप च्या Good Morning किंवा शुभ प्रभात च्यां Msg ने होते , तर असेच सुंदर whatsapp Status मी आज तुमच्या साठी घेऊन आलो आहे , तुम्हाला नकीच आवडतील , तुम्ही ते copy करून WhatsApp वर शेअर पण करू शकता.


गुड मॉर्निंग शुभेच्छा | Good Morning Wishes In Marathi

 

गुड मॉर्निंग शुभेच्छा


“माणसाची आर्थिक स्थिती 
कितीही चांगली असली, 
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी 
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…
 शुभ सकाळ


लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले..
॥ शुभ दिन ॥


“मी मोठा की तू मोठा….
यातच आयुष्य संपून जातं…
सर्वांपेक्षा मोठा…तो वरती बसलाय
हे ज्याला कळलं, त्यालाच जीवन कळलं..!
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, 
खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.
आपला दिवस आनंदित जावो.


” संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं… 
पण संकटाचा सामना करणं 
त्याच्या हातात असतं…!! 
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे… 
समुद्र गाठायचा असेल…, 
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!”
शुभ प्रभात…


हसून पाहावं, रडून पाहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं…
आपण हजर नसतानाही,
आपलं नाव कुणीतरी काढावं…
प्रेम माणसावर करावं की,
माणूसकीवर करावं,
पण, प्रेम मनापासून करावं…!!!
सुंदर सकाळ !!!


तुमचे डोळे चांगले असतील तर 
तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण 
जर तुमची जीभ गोड असेल तर 
हे जग तुमच्या प्रेमात पडेल….
माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात …
पण “काय बोलावे” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..


           जगायचं आहे तर स्वतः च्या पद्धतीने जगा….             कारण 
लोकांची पद्धत तर वेळेनुसार बदलत असते…  
प्रतेकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, 
पण मीठ मात्र नक्की असतं…!!!  
     😁😁  सुप्रभात 😁😁


जितके मोठे मन तितके सोपे जीवन…
वादाने अधोगती संवादाने प्रगती…
जग काय म्हणेल हा विचार करु नका. 
कारण लोक फार विचित्र आहेत. 
अपयशी लोकांची थट्टा करतात. 
आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!
🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


Good morning message in marathi text | गुड मॉर्निंग टेटसगुड मॉर्निंग टेटस


‘खेळ’ असो वा ‘आयुष्य’ 
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल…
🌹🙏शुभ सकाळ 🌹🙏


“माणसाची आर्थिक स्थिती 
कितीही चांगली असली, 
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी 
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!
 शुभ सकाळ


समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास 
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे 
हीच आपली जबाबदारी आहे…
 😊🍁 शुभ सकाळ 🍁😊


शुभ सकाळ


“”ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही,,, 
आणि जे होते ते कधी ठरवलेलच असते असंही नाही…!
  ”’ यालाच कदाचित “”आयुष्य”” म्हणतात…..✍✍
** *शुभ सकाळ ***


मोठं व्हायला ओळख नाही..
आपल्या माणसांची मन जपावी लागतात..
☝प्रत्येक गोष्टीत रागवणारी😡 माणसं 👬👫तीच असतात….. 
जी वेळोवेळी ⏱स्वतापेक्षा जास्त ,,, 
दुसर्यांची काळजी घेतात….☺?☝
 🙏🏻 शुभ  सकाळ 🙏🏻


स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण तुम्ही खूप छान👌 आहात
आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही…
💐शुभ सकाळ 💐🙏आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे🙏 
☝जिच्या घामाच्या *एका थेंबाची सुद्धा परतफेड 
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही👌🏻
      😌शुभ सकाळ😌


गुड मॉर्निंग शुभेच्छा | good morning msg in marathi language 


सुप्रभात sms


पोटात गेलेले विष 
हे फक्त एका माणसाला मारते, 
 पण कानात गेलेले विष 
 हे हजारो नाते संपवून टाकते… 
  म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा 
  स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा… 
         सुप्रभात 


कार्य छोटे असले तरी…
प्रयत्न नेहमी मोठे असावेत…. 


 जे काही करायचे ते स्वत:च्या हिमतीवर करा
 गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!


मी लोकांसाठी माझे विचार व 
राहणीमान बदलू शकत नाही…
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा 
ती दुरावलेली मला चालतात …!!!
         शुभ सकाळ


😊☃ स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या , 
कारण ते नसतील तर 
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!
शुभ सकाळ


“कोकिळा” स्वतःची भाषा बोलते
म्हणून ती मुक्त आहे.!!!
परंतु “पोपट” दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो…!
म्हणून…..
स्वतःची भाषा, स्वतःचे विचार 
आणि
स्वतःवर विश्वास ठेवा 😉
      🍵 शुभ सकाळ 🍵


आयुष्यात कधीच कोणावर 
बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका
      आणि
      ज्या व्यक्तीला आपल्याशी 
      मनापासून बोलावंसं वाटतं 
      त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका..
         🌺शुभ सकाळ🌺

शुभ सकाळ


कमकुवत लोक सूड घेतात,
मजबूत लोक क्षमा करतात ,
आणि बुद्धिमान लोक 
दुर्लक्ष करतात.
 आयुष्य म्हणजे ….. !
 शोधला तर अर्थ आहे ……!!
 नाहीतर नुसता स्वार्थ आहे……. !!!
 अपेक्षा जरूर बाळगा 
 पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत 
 याची फक्त काळजी घ्या••• 
           🌹 शुभ सकाळ 🌹


कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण हरावे लागतात……
एखाद्याच्या आनंदासाठी… 
     🙏शुभ सकाळ🙏


✍🏻

हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे कंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत.
कारण 
त्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरून दगड मारणारं बालपण
आता मोबाईलमध्ये हरवलंय..
       🌷 शुभ सकाळ 🌷
       🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻

मंगलमय सकाळ


ज्याच्याजवळ निस्वार्थ 
असे माणुसकीचे धन असते….
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही 
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही….
        मंगलमय सकाळ


कुणाची स्तुती कितीही करा
पण
अपमान खूप विचारपुर्वक
करा
कारण
अपमान हे असे कर्ज आहे
जे प्रत्येक जण
व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.
💐💐  शुभ सकाळ  💐💐


 निर्मळ मनाने बनवलेली नाती 
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा,, 
नाती कधीच तुटत नाही
 🙏🏻🌹 शुभ  सकाळ 🌹🙏🏻


नम्रपणा” …
       हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती 
व मौल्यवान आहे.. तो ज्याच्याकडे आहे,
       त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
       तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो….
     💐🙏 शुभ सकाळ 🙏💐


शुभ सकाळ


अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे 
असते  कारण  उद्याची येणारी सकाळ
 हि तुम्हाला एक नवीन संधी असते 
 यशापर्यंत पोहचण्याची …
🙏🙏शुभ सकाळ🙏🙏


सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकी कळली,
पावसात गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मजा कळली 
पैसे नसताना वेगळी किंमत,  
पैसे असताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली.
😊 शुभ सकाळ 🙏यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर 
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि  हास्य ….
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही … 
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही. 
🙏🏼 सुप्रभात 🙏🏼
आपला आजचा दिवस आनंदात जावो 🙂


सुप्रभात msg


एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये, 
कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो, 
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो..

          

नशिबाला दोष का द्यावा ?
 स्वप्नं आपली असतील तर ,
 प्रयत्न ही आपलेच असावे
       👍 शुभ सकाळ 👍


सुख -दु:ख हे परिस्थितीपेक्षा 
माणसाच्या  मन:स्थितीवर जास्त अवलंबून असते…..
कारण इतिहासातून शिका, वर्तमानात जागा, 
भविष्यावर भरवसा ठेवा पण सर्वात महत्वाचे उत्सुकता सोडू नका.   
शुभ सकाळ 


प्रेम सर्वांवर करा पण 
त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा. . .!!…
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी 
तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल……😊
       😘 *शुभ सकाळ 😘


मनुष्याला अडचणींची गरज असते, 
कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे. 
🌸शुभ सकाळ 🌸


शुभ सकाळ


🌹🌹💐💐💐🌹🌹
 ” माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर
 ” तुमच्यामुळे मी आहे ..”
 ही वृत्ती ठेवा , बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात… 
 आपलं जगणं दुसऱ्यासाठी
 जेवणातल्या मिठासारखं असावं ..
 पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. 
  शुभ सकाळ


विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण 
कारल कडू . 
ऊस गोड तर
चिंच आंबट होते 
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
   शुभ सकाळ 


लाखात एक सत्य
  ८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
  पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
  आणि माणूस पैसे कमवून सुद्धा 
  त्याचे कधीच पोट भरत नाही..? 
शुभ सकाळ


कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती आहे!
नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी आहे?
जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही,
पाप विचारात असतं, शरीरात नाही!
आणि गंगा शरीर धुते, विचार नाही!
🌹शुभ सकाळ🌹एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. 
शुभ प्रभात.दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला
धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर
सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला
 गुड मॉर्निंगनात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते ……..
गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची।
       🌺 !! शुभ सकाळ  !! 🌺


एकदा देवाच्या पायात पडलेली फुले…….🌺
देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली ……..🌺
तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या  गळ्यात आहात ……🌺
_त्यावर हारातील फुले म्हणाली ….त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते…….🌺🌺🍃
       …..शुभ सकाळ….“परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,🙏
पण चमकतो तोच…
जो हातोड्याचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो.”
 🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते …. 
आयुष्यात कोणतिही
गोष्ट अवघड नसते, फक्त,
विचार Positive पाहिजेत🙏
🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


चांगल्या माणसामध्ये
एक वाईट सवय असते.
तो सर्वांनाच चांगले समजतो 
आणि कायम अडचणीत येतो.
😘 शुभ सकाळ 😘राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं  नमलं, 
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात 
          शुभ सकाळ 


आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची काळजी घ्या
आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दांची काळजी घ्या
सुप्रभात.


एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही,
 एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे.     
          शुभ सकाळ 


अप्रतिम वाक्य
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला 
सुगंध म्हणजे
क्षमा….!
💐 ❄🌿 शुभ सकाळ 🌿❄💐


वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
शुभ सकाळ.

शुभ सकाळ मराठी संदेश


आठवणी ह्या नेहमीच
अविस्मरणीय असतात.
काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप
हसत असतो,
तर
काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण
आठवून खूप रडतो, 
हीच आयुष्याची गंमत आहे.
 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
  • शुभ  सकाळ •

     

पैशांची गरज भासली तर ते
 व्याजानेही मिळतात पण,
  माणसाची साथ व्याजाने
   मिळण्याची सुविधा अजुन
    तरी सुरु झालेली नाही. 
   म्हणून नाती जपा.
      आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात
       पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात
        तेच खरे आपले असतात…..!!!
  💐😊 ❤शुभ सकाळ❤ 😊💐नात….. म्हणजे काय ..*👫
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणी .
कुणी काहीही  सांगीतल म्हणुन तुटू नये..
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात
      🌹🌼शुभ  सकाळ🌼🌹


आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो…
 कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही…
  ते आपोआप जोडलं जातं….
  खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते….
  हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो …!!!!
  💐💐 शुभ सकाळ💐माणुस मनापर्यंत पोहोचला …
      तरच नातं निर्माण होतं …
           नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!
असे जगा की आपली ‘उपस्थिती’ कुणाला जाणवली नाही तरी चालेल…
 पण आपल्या ‘अनुपस्थितीची’ उणीव  नक्कीच जाणवली पाहिजे..!!!
      🙏🏻☺शुभ सकाळ☺🙏🏻


सुप्रभात


पहाटे पहाटे मला जाग आली ;
चिमण्यांची किलबिल कानी आली ;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली .
!!~!! सुप्रभात !!~!!


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.


मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात…!!दिव्याने दिवा लावत गेलं की 
दिव्यांची एक ” दिपमाळ”
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं” एक
सुंदर नातं तयार होतं..
।। सुप्रभात ।।


संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… 
पण 
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!! 
कारण 
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…, 
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!
“तुमचा दिवस शुभ जावो”


गुड मॉर्निंग


गीतेत श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे..
जर तुम्ही धर्म कराल,
तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
 देवाला तुम्हाला द्यावचं लागेल….
।। शुभ सकाळ ।।


माणसाला जिंकायचे ते केवळ
 आपुलकीने,
 कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर 
 एखादे वेळेस साथ देणार नाही ,
  पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
   आणि आत्मविश्वास कधीही
    तुम्हाला एकटे पडू देणार नाही…
*शुभ सकाळ *नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल , 
तर तुटणे अवघड आहे आणि 
जर स्वार्थाने झाली असेल , 
तर टिकणे अवघड आहे..
   🌿शुभ सकाळ🌿
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,
तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,,,
कारण झाड नेहमी ‘पान’ बदलतात ‘मूळ्या’ नाही…
“”भगवत गीता”” मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ ‘कमजोर’ तुझी वेळ आहे “तू” नाहीस…
🙏  शुभ सकाळ 🙏


Good Morning Quotes Marathi / शुभ सकाळ मराठी सुविचार

Good Morning Quotes Marathi


जेव्हा वेळ आपल्यासाठी
थांबत नाही मग आपण
योग्य वेळेची वाट का 
पाहत बसायचे ?
प्रत्येक क्षण हा योग्यच
असतो चुकतो तो फक्त 
                     आपला निर्णय                       
 🍀🍁🍁🙏🏼🍁🍁🍀
  🌞 || शुभ सकाळ  || 🌞


✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती 
हारल्यानंतरही Smile😊 देते ना,
✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही 
जिंकण्याचा आनंद गमावून बसते….
    💞शुभ सकाळ💞

0 thoughts on “शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Marathi Suvichar”

Leave a Comment