100+ Marathi Funny Status | मराठी विनोदी स्टेटस 2021

Marathi Funny Status- मराठी विनोदी स्टेटस

Marathi Funny Status


मित्रांनो मी आज तुमच्या साठी घेऊन आलोय थोडी हटके स्टेटस थोडीशी funny आहेत ,थोडी वाकडी, थोडी गावरान..

आज कालच्या लाईफ मधे हसन हे थोड कमीच झालंय तर त्यासाठी आज मी काही नाही ,वेगळ्या प्रकारचे स्टेटस Try केलेत तुम्हाला नक्कीच आवडतील ….

तर यासाठी आपल्या सर्व स्टेटस read करून कशी वाटली ते कॉमेंट मधे सांगता येईल ….

_____________________________________

हे बघ मित्रा ~ GF म्हणजे आपल्या साठी

 “गलत फैमी” आहे…

 _____________________________________

हे देवा…” ‪‎१४_फेब्रुवारी‬ ” पर्यंत एक 

“‪‎गर्लफ्रेंड‬” पटू दे…

 _____________________________________

हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात 

माझ्यापासुन कर.

 _____________________________________

हल्ली मी  मुलींकडे बघणं सोडून दिलंय 

कारण,

 हल्ली मुली माझ्याकडे बघतात…

 _____________________________________

स्क्रीन टच करतांना तर हजारो पाहीले

मला तर ह्रदयाला टच करणारी पाहिजे- माज

 _____________________________________

सुख आणि दु:ख यांची किंमत एकच असते.

 किंगफिशरची १ लिटर बियर ८० रूपये, आणि

१ लिटर पेट्रोल पण ८० रूपये !

 _____________________________________

सिगारेट पितो म्हणून आरडा-ओरड 

करायचं नाय

मी तर जळऊन टाकतो बुवा.

 _____________________________________

सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच 

पाहूणचार घेत नाहीत. 

य़ेतो म्हणतात पण येत नाहीत…

 _____________________________________

लाजतेय कि लाजवतेय, सरळ उभी रहा…

 _____________________________________

लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव 

शिवाय खात नाही….

______________________________________

याला म्हणतात MM म्हंजे ? म्यारेज 

मटेरीअल..

 _____________________________________

मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे आहेत 

निदान ते switch off  तरी करता येतात.

 _____________________________________

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श

पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस 

किती वर्ष ?

 _____________________________________

मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा…

 वेलेंटाईन डे जवळ येतो आहे…

 _____________________________________

मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही 

वेडे कि खुळे….. 

निसर्गाचा नियमच आहे चुंबक तिकडे खिळे….

______________________________________

मुलांना अक्कल येण्याचे वय येते, तेव्हा 

मोठ्यांची अक्कल गेलेली असते. 

 _____________________________________

 मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्व भूत 

पण हेच म्हणाले…… 

च्या आयला ” Competition” करायला 

आला कोणी तरी.

 _____________________________________

मी Online नाही आहे……. हा फ़क्त 

तुमच्या डोळ्यांचा भास आहे- माज

 _____________________________________

मित्रहो.. २०२० मध्ये माझ्या मुळे कोणाला

 hurt झालं असेल तर होऊ द्यात ना. 

20२१ ला पण मी नाहीच सुधरणार…

 _____________________________________

माहित नाही यार लोक प्रपोज कसा 

करतात…

 मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी 

पुरी मागायला पण लाज वाटते….

 _____________________________________

मम्मीला कुणी समजवा यार …..!! 

थंडित लाटणं खुप जोरात लागतं…

 _____________________________________

बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते,

 आणि नाही बोललो तर शाईन मारतो बोलते…

 _____________________________________

बोल ना..!

हळू आवाजात बोल्ला तरी चालेल.

 _____________________________________

बोटांनी दात घासल्याने फकत बोटेचं 

स्वच्छ होतात. दात नाही.. 

 _____________________________________

बावळट तर तो असतो… पाठलाग 

स्कुटीचा करायचा असतो, 

तरी ZMR बाईकसाठी घरगुती उपोषण 

करत असतो…

 _____________________________________

बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी 

असते…..

प्रसादालाही नाही म्हणता येत नाय, आणि 

बायकोलाही.

 _____________________________________

फुकटचा सल्ला …..पटला तर घ्या!!!!

______________________________________

 प्रेयसी जेव्हा बायको बनते 

तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते….

 _____________________________________

 प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच 

विचारतात  Serious आहे का…..

 _____________________________________

प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.. 

आणि आयुष्यभर 

निभवायचे असते.. सत्यनारायणाचा प्रसाद

 म्हणून वाटत सुटायचे नसते…

 _____________________________________

प्रेम हा असा सातवा सेन्स आहे जो इतर 

सहा सेन्सेस ला उध्वस्त करतो..

______________________________________

 प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच 

घराभोवती फिरायचं …आणि एखद्या 

दिवशी तिच्याच लग्नात पोटभर 

जेवायचं…!!!दाबून जेवायचं, सगळ 

विसरून…. ______________________________________

प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस 

आहेत…फेल होणा-यांचा हातात दारुन 

भरलेले ग्लास आहेत..!

 _____________________________________

प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे 

आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर 

आहे..

 _____________________________________

 प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ आणि 

दुसऱ्याच्या गल्लीत शेळी असतो.

 _____________________________________

 प्रत्येक भारतीयांकडे एवढे टॅलेंट आहे….

काही घेऊन-देऊन… भ्रष्टाचार नाहीसा 

करुन लावतील…

 _____________________________________

पैसा हेच सर्वस्व नव्हे… मास्टर कार्ड,

 व्हिसा कार्डही आहेत जगात..

 _____________________________________

परीक्षा सोपी जावो अथवा अवघड…..!!! 

सर्वात जास्त आनंद परीक्षा संपल्यावर होतो… 

 _____________________________________

पटल तर हो म्हणा..नाहीतर गेलात उड़त.. 

पण पुन्हा विचारु नका की पाऊस का 

नाही पडत…

 _____________________________________

नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये 

नेटवर्क नसेल 

तर लोक Game खेळायला सुरवात करतात…

 _____________________________________

ना चंद्रमुखी ना पारु आपली आयटम फक्त दारु. . . 

 _____________________________________

दुनियेने दिले खूप धोके … पण ठीक आहे It’s Ok…

 _____________________________________

दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते.

 वाहन चालवतांना 

झोपल्यास तुम्ही कधिच म्हातारे होणार 

नाही. 

 _____________________________________

तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही 

भेटली तर तुझ्या 

बाजुवालीच काय…

 _____________________________________

ती बोलत होती ‪‎Friend‬ बनायचं आहे… 

मी बोललो ‪Friend_list‬ तर ‪fullll‬ 

झाली आहे ‪Girlfrnd‬ होनार असलीस तर 

सांग कुठे तरी ‪Adjust‬ करतो…

 _____________________________________

तिला पटवण्याची आवड मला नव्हती. 

पण “दोस्त” म्हणाले  

“भावा” तिच “वहिनी” पाहिजे. मगं काय 

दोस्ती “कट्टर” तर कुठ पण “टक्कर”

 _____________________________________

झाडावर प्रेम करा झाडाखाली नको.

______________________________________

“जगाच्या दूर एका “प्रेम नगरीत” आपलं 

छोटस घर असाव

आणि त्यामध्ये आपली “कोंबड्यांची 

पोल्ट्री” असावी..

 _____________________________________

GF ला कधी रडवू नकोस… कारण डोळे 

पुसणारे भरपूर जन असतात…

 _____________________________________

अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या 

माझ्या सेल्फिला

 लाईक असतात…

 _____________________________________

अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील 

तर समजा

 सर्दी झाली…!

 _____________________________________

आजकालच्या realationship पेक्षा, 

चायना मोबाईल जास्त काळ टिकतात…

 _____________________________________

 इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ 

नये… नाहीतर तुमचा 

देखील रावण होऊन जाईल…

 _____________________________________

 काकडी गार आहे ‪‎बिअरचा‬ 

बारआहे………!

आणि भाऊंच्या नादाला लागाल तर तिथेच

 स्वर्गाचं दार आहे..

 _____________________________________

 गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि

 बोलायला हवे तेव्हा 

गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे 

मूर्खपणाच. 

 _____________________________________

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात.

 _____________________________________

 गरीबाला रोटी, स्मार्टफोन वाल्यांना चार्जर

 देणं मोठं पुण्यांच काम…

 _____________________________________

 घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा……. 

कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी 

पण घरी येऊ शकते.

 _____________________________________

 चला मतदानामुळे हे तर कळाले कि 

गल्लीतील कोणकोणत्या मुली १८ 

वर्षाच्या झाल्या ते ..

 _____________________________________

 चेहर्‍यावर पिंपल्स येण्याचं एक कारण 

…………………लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप.

 _____________________________________

 जर तु माझ ‘स्टेट्स’ रोज बघत अशील तर

 तु माझी ‘Friend’ नाही ‘Fan’ झाली 

आहेस…

 _____________________________________

 ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी 

उठल्यावर पश्चात्ताप होतो, अश्या लोकांनी

 सरळ दुपारीच उठावे.

 _____________________________________

अजुन पाहण्यासाठी येथे क्लिक कर


मित्रानो माझ्या मते तुम्हाला स्टेटस नक्कीच आवडले असतील 

आवडले असतील तर शेअर करा , आणि daily update साठी फेसबूक पेज ला लाईक करा मित्रांनो. आणि तुमच्या जवळ जर असे स्टेटस असतील कॉमेंट करा.


Search Kewords –  #Marathi Funny Status #Marathi vinodi status #marathi comedy status , #मराठी विनोदी स्टेटस

0 thoughts on “100+ Marathi Funny Status | मराठी विनोदी स्टेटस 2021”

Leave a Comment