100+ Marathi Love Quotes For Girlfriend | मराठी लव्ह मेसेज | Marathi Love SMS For Girlfriend

Marathi Love Quotes For Girlfriend | मराठी लव्ह मेसेज | Marathi Love SMS For Girlfriend 

Marathi Love Quotes For Girlfriend

 तू समोर असतेस, तेव्हा बोलू देत नाहीस.. तू समोर नसतेस, तेव्हा झोपू देत नाहीस…

🌹🌹🌹
____________________________________
आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!
🌹🌹🌹
____________________________________
तुझा होतो तुझा आहे, आयुष्यभर तुझाच राहीन.. तु परत यायचं वचन दे, मी उभा जन्म वाट पाहीन.
🌹🌹🌹
____________________________________
गाठ बांधून घे काळजाशी अशी जी सुटणार नाही,
लक्षात ठेव फक्त_तू आणि तुझ्याशिवाय कोणी नाही.
🌹🌹🌹
____________________________________
 एक kiss उधार पहिजे होती.
तुझी सप्पत व्याजासह परत करेन, 
मग तू व्याज कितिपण लाव.
🌹🌹🌹
____________________________________
काळ जात राहिला
पण काळजात #तीच राहीली
🌹🌹🌹
____________________________________
आई म्हणते कोण करेल माझ्या या वेड्या मुलाशी लग्न मी तिला म्हणालो आई काळजी नको करू शोधलीये मी एक माझ्यासारखी वेडी 👉नकटी.
🌹🌹🌹
____________________________________
Marathi Love Quotes For Girlfriend

कदाचित मी गरीब असेल, पण तिच्या चेहऱ्यावरचे हास्य एखाद्या राणीपेक्षा कमी नाही करणार. 
🌹🌹🌹
____________________________________
आज आठवण तुझी नाही आली …
तुझ्या आठवणींनीची आली…
🌹🌹🌹
____________________________________
Life संपेल गं पण ✌
माझं तुझ्यावरचं प्रेम नाही संपणार…
🌹🌹🌹
____________________________________
आजुन अस किती दिवस लांब राहणार…आहेस नाही करमत☝ यार तुझ्याशिवाय🥺
🌹🌹🌹
____________________________________
खरंय ना…????💁
जी व्यक्ती आपल्या #नशिबात नसते त्याच्यातच आपला #जीव जास्त #अडकलेला असतो…
🌹🌹🌹
____________________________________
” तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं…!!
” तुझ्या नंतरही कुणी नसेल …!!
“जोपर्यंत श्वासात श्वास आहे …!!
“माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल
🌹🌹🌹
____________________________________
आयुष्य त्या टप्प्यावर आलंय जिथे रात्री झोपताना प्रेयसी साठी स्वप्न बघावे की बायकोचे स्वप्न बघावे हेच कळत नाही…!
🌹🌹🌹
____________________________________
चंद्राच्या रूपात मला तुझं मनमोहक रूप दिसावं
माझं मन त्यात मग तुकडा तुकडा फसावं.
🌹🌹🌹
____________________________________
मराठी लव्ह मेसेज
माझाच वाद असे माझ्याशी तुला काळजी नाही कशाची
मी बसलो एकटा जरी तू मात्र कधी दूर नसायची
🌹🌹🌹
____________________________________
तुला ‪#‎रडवायचं‬ ‪#‎आहे‬ ‪#‎तितक‬ ‪#‎रडवं‬
‪#‎पण‬ ‪#‎साथ‬ ‪#‎नको‬ ‪#‎सोडु‬ ,
‪#‎कारण‬ ‪#‎मी‬ ‪#‎रडायला‬ ‪#‎तयार‬ #आहे
#पण ‪#‎तुझी‬ #साथ ‪#‎सोडायला‬ #तयार ‪#‎नाही‬…..!!
🌹🌹🌹
____________________________________
प्रेम कधी नाही विचारत कि,कोण आहेस तू ? 
ते फक्त म्हणते कि ,  माझीच आहेस तू!!
प्रेम कधी नाही विचारत कि, कुठून आहेस तू ? 
ते फक्त म्हणते कि, माझ्याच हृदयात राहतेस तू !! 
🌹🌹🌹
____________________________________
ति माझ्यावर किती प्रेम करते हे मला माहीती नाही But मि #तिच्यावर जिवापेक्षा हि जास्त प्रेम करतो 
🌹🌹🌹
____________________________________
“हो”म्हणशील
तर स्वीकार करेन. . . .
“नाही”म्हणशील
तर मेहनत करेन. . . . .
जेव्हा तुझ्या साठी
लायक होईल. . .
पुन्हा एकदा तुलाच प्रपोस करेन. . .
आयुष्यभर प्रेम मात्र तुझ्याशीच
करेल..
🌹🌹🌹
____________________________________
🙇🏻 मनासारखी❤ मुलगी 👩🏻 मिळणं 👫💑 जेवढं 
अवघड 🔨⚔ असतं 💁🏻‍♂ त्याहुन जास्त_कठीण💎 असतं ते 📲💻 Status ✍🏻 समजणारी 😛 मुलगी 👫 मिळणं…😉
____________________________________
😘😘जे आधी ❤ प्रेम होत तेच पुढे हि असेल..!!😓😓
👉💏तुझ्यातच सुरुवात झाली
आणि 👲👲तुझ्यातच👲👲 शेवट असेल..😘😘.. 
 #❤️I Love You
____________________________________
प्रेम कस असत ते मला बघायचंय
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय..
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…
 ____________________________________
‎दिवसभर🌄 कितीही कामात व्यस्त😯‬ असलो ना तरी पण रात्री🌃 झोपतांना😴 तिचा ‪हसरा‬😊 आणि ‪‎निरागस😃‬ चेहरा आठवल्या😇 शिवाय राहवत नाही
💙💙💝💝💕💕💙💙💝
____________________________________
❤️❤️ only for you ❤️❤️
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे……. ♥ 
🌹🌹🌹
____________________________________
Dear sweetheart♥
माझ्या 😎 जगण्याचे 👈🏻 rules 🗒 जरी 
वेगळे असले तरी माझं धेय्य ✌🏻 आणि प्रेम फक्त तुच 😻 आहेस💞💘 #❤️I Love You
____________________________________
आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर 
तू माझी बायको आणि मी तुझा नवरा आहे.
____________________________________
🌹🌿ह्या वेड्या  मनालाच माहित आहे  माझ्या प्रेमाची कहाणी.. pillu मला जगण्यासाठी   श्वासांची नाही,,   तुझी गरज आहे….!!!🌿I Love You

Cover Topics : Marathi Love Quotes For Girlfriend | मराठी लव्ह मेसेज | Marathi Love SMS For Girlfriend 

Leave a Comment