100+ Marathi Quotes on Love | Love Quotes Marathi | प्रेम, शायरी, मराठी स्टेटस 2021

Love status in marathi 2021 | प्रेम शायरी मराठी स्टेटस 

Welcome मित्रांनो, आज  चा विषय आहे प्रेम /लव्ह तर आपल्या लाईफ मधे एक ना एक वेक्ति असतेच की तिच्या शी आपण खूप प्रेम करतो , ती व्यक्ती मग आपली प्रेमिका / बायको  असेल ,मग आपण आपल्या मनातल्या भावना तिच्यासोबत शेअर करण्या साठी आपण स्टेटस चा उपयोग घेत असतो ,तर त्यासाठी मी खास आज लव्ह स्टेटस घेऊन आलो आहे तर मला वाटते की तुम्हाला नक्कीच आवडेल ….आवडलं तर शेअर जरूर करा मित्रानो ..तर चला मग आपण पाहू 

तसेच या पोस्टमध्ये आपण prem love status marathi, प्रेम स्टेटस मराठी, romantic emotional quotes marathi prem love status , खर प्रेम मराठी स्टेटस, One Line marathi Status Love , मराठी लव शायरी, Romantic love sms In marathi, मराठी लव्ह मेसेज, Deep Love Quotes In Marathi,  Love Shayari In marathi, Marathi love sms, marathi love shayari for girlfriend , marathi love shayari for gf , love status marathi text , love quotes in marathi,  valentine day marathi messages, हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे, valentine day marathi shayari, व्हॅलेंटाईन डे स्टेटस अपडेट, मराठी प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, valentine marathi status हे आपण या पोस्ट मधे पाहणार आहोत. 
_________________________________


Love status in marathi


मी तर तेव्हाच वेडा झालो ,जेव्हा ती म्हणाली की, तुझी life तुझी एकट्याची नाही आहे.
_________________________________
तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे जिला मी गमवायला खुप घाबरतो..
_________________________________

खूप सोप असत कुणावर प्रेम करण पण
अवघड असत ती व्यक्ति आपली होणार
नाही है माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण..
_________________________________
प्रेम केले मनापासुन पण कधीच तिला ते समजले नाही
सुखी ठेव देवा
तु तिला तिचे दुःख पण मला पाहवत नाही.. 
_________________________________
love quotes marathi 
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे
कधी तुझी सावली बनून
कधी तुझे हसू बनून
आणि कधी तुझा श्वास बनून..
_________________________________

“तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…”
_________________________________

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी…
 “म” म्हणजे मन माझ…
_________________________________
heart touching love quotes in marathi

marathi quotes on love


असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…
_________________________________

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.
_________________________________

आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…
_________________________________

आजही मला, एकटच बसायला आवडत… मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…
__________________________________

valentine day msg in marathi

आठवण करुन देतो पाऊस ,
तुझ्या त्या स्पर्शाची…
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची…
_________________________________

आता फूलचं गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर काटे तर टोचनारच ना…
_________________________________

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची…
_________________________________

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
__________________________________
heart touching love quotes in marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल…
_________________________________

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे…
_________________________________

आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत…
_________________________________

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…
_________________________________

कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते… ♡♡
_________________________________

चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी…
_________________________________

Prem Status – heart touching love quotes in marathi

Love Status In Marathi

जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…
_________________________________

जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते…
________________________________

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय…
________________________________

जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे…आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे…- माज

  ________________________________
Prem Sms in Marathi

जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या… जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे.
________________________________

जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे …  तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!
________________________________

heart touching love quotes in marathi text 

valentine day status marathi


जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम.
________________________________

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.

_________________________________

Valentine day Status Marathi 

_________________________________

love quotes in marathi


डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! 
हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे.
_________________________________

एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे
देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ
मात्र तुलाच देईल…
– Happy Valentine Day
_________________________________

तुझं माझं नातं असं असावं.
जे शब्दांच्या पलीकडे उमगाव
प्रेम दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा….
_________________________________

प्रेम कस असत ते मला
बघायचंय.भरभरून तड्यावर
एकदा प्रेम करायचंय.
श्वास घेत तर प्रत्येक
जण जगतो,पण मला तुझ्या प्रत्येक
भासात जगायचंय.
Happy Propose Day
_________________________________

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !
हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे…
_________________________________
valentine day marathi status,

मनातले शब्द न शब्द तुलाच 
सांगायचे आहेत भविष्याचे वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत..
फक्त मला प्रिये… 
त्यासाठी, साथ तुझी हवी आहे…
 हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे … 
_________________________________

Joke On Valentine Day 

valentine day funny status in marathi
बायको – व्हॅलेंटाइनच्या ­­ दिवशी मी जर माऊंट एव्हरेस्टवर चढून गेले तर तुम्ही मला काय द्याल ?
.
.
.
दिनु – धक्का.
_________________________________

१४ फेब्रुवारी काय आहे????
.
जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी VALENTINE DAY !!
.
ज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी INDEPENDENCE DAY !!
.
जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी REPUBLIC DAY !!
_________________________________

मन्या – ब्रेकअप नंतर काय होत
रे गण्या …?
.
.
गण्या – पिल्लूचे रुपांतर
कुत्र्यात होत…!
HAPPY VALENTINE’S DAYलव्ह शायरी साठी येथे क्लिक करा
Love Shayri

फ्रेंडस ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
तर daily update साठी आमच्या facebook पेज ल नक्की लाईक करा . यात आपण हे सगळे Topics बघितेल, prem love status marathi, प्रेम स्टेटस मराठी, romantic emotional quotes marathi prem love status , खर प्रेम मराठी स्टेटस, One Line marathi Status Love , मराठी लव शायरी, Romantic love sms In marathi, मराठी लव्ह मेसेज, Deep Love Quotes In Marathi, Love Shayari In marathi, Marathi love sms, marathi love shayari for girlfriend , marathi love shayari for gf , love status marathi text , love quotes in marathi,  कसे वाटले ते 
खाली सांगा . Love Status In Marathi, मराठी लव्ह स्टेटस, प्रेम एसएमएस, love quotes in marathi हे सर्व कशे वाटले ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद.

ही पोस्ट सर्च करण्या साठी love Status In Marathi, marathi love Status, best marathi love Status, मराठी प्रेम स्टेटस, मराठी लव्ह स्टेटस, heart touching love quotes in marathi,heart touching love quotes in marathi text, love status marathi download.0 thoughts on “100+ Marathi Quotes on Love | Love Quotes Marathi | प्रेम, शायरी, मराठी स्टेटस 2021”

Leave a Comment