150+ Latest Marathi Love Status For WhatsApp | मराठी लव्ह मेसेज | मराठी लव स्टेटस

 Latest Marathi Love Status For WhatsApp | मराठी लव्ह मेसेज | मराठी लव स्टेटस

Latest Marathi Love Status For WhatsApp

तू जर खरच माझा Topic असतीस ना तर तुला कधीच Change केलं असतं पण तू माझी Life आहेस आणि मी Life ला Change नाही ना करू शकत
____________________________________

तूच माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला
माझ जीवन समजून साथ देईल
____________________________________

प्रेमाचं माहित नाही पण जे तुझ्या बद्दल वाटत
ना ते कोणाबद्दल वाटत नाही.
____________________________________

मराठी लव्ह मेसेज


तुझ रुसण मला पण शिकवून जात की, खरच मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही.
____________________________________

आपलं पण वेगळच प्रेम 💛आहे, भांडण पण करतो तुझ्याबरोबर👭 आणि मरतो पण तुझ्यावर
____________________________________

Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,💝💙
मी पण बोललो💝💙💙💝
“ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर.”😎❣❣❣💝💙💝💙
    💝💙💝💙💝💙 ❤️❤️
 ❤️I Love You
____________________________________

प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं,
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण?
प्रेम जीवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत असतं…
Love you…🌹🌹
____________________________________

*☺️💓डोळे 🙈मिटल्यावर 💫👉ही चेहरा 👆❤️तुझाच दिसतो🧐💫 कारण🤤👈 माझ्या मनात🙌😘 विचार तुझाच 🤞😇असतो…
____________________________________

तुझ्या मिठीत मला कायमचं यायचं आहे हे जग 🌍सोडून मला फक्त तुझंच l व्हायचं🤞 आहे…❤️
____________________________________
प्रेम तेंव्हा असतं….
जेंव्हा तो म्हणतो ” संध्याकाळी भेटूया”
आणि
ती सकाळपासून फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहते…
❤️❤️❤️❤️❤️
____________________________________

*❤️🤤नटखट प्रेम 🧐🤞आहे आपलं 👆😕कधी मिरची😅👈 प्रमाणे 💫🔥जास्त तिखट🙌😡 तर🧐👉 कधी 🤤CadBury🍫 सारख🤞😇 गोड💫*
____________________________________

I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू… माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू… काय सांगू कोण आहेस तू… फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…❤️❤️
____________________________________
जो फरक मला medicine ने पडत नाही तो तुझ्यासोबत video call वर बोलल्याने पडतो.
____________________________________

चेहरा बघून झालेलं प्रेम विसरता येत पण स्वभाव बघून झालेलं प्रेम विसरणं खुल अवघड असते

मराठी लव स्टेटस


राग कितीही येऊदे पण
तुला सोडून जायचा विचार मनामध्ये नाही येत..
____________________________________

तारीफ तर❤️👈 कोण पण 😇👉करत पण💫😎 मला तुझं💓🙈 रागावन 😘☺️खूप😇👈 आवडत.
____________________________________

मी ☝ तो मुलगा 👨 नाही ❌ ज्याला दरवेळी,
वेगवेगळ्या 👭👭 मुली 😍 आवडतात,
मी 😌 तर 🤗 तो 😉 आहे,
ज्याला ☑ प्रत्येक वेळी 💏 तुच 💘 आवडतेस…SWEETHEARTS…🌹
____________________________________

आकर्षण तात्पुरते असते ,मात्र प्रेम कायमचे आकर्षण असते.🌹🌹🌹
____________________________________

प्रेम पहिले,दुसरे किंवा तिसरे कधीच नसते 
प्रेम ते असते जे की 
नंतर कधीच होत नसते 
____________________________________

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.❤️❤️❤️❤️
____________________________________

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.🌹🌹🌹
____________________________________

माती होते ती शब्दांची 
जुळवाजुळव होते ती नात्याची
आपुलकी असते ती मनाची 
दुरावा असतो तो प्रेमाचा 
शेवट होतो तो शस्त्राचा
____________________________________

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल. ❤️
____________________________________

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते.❤️
____________________________________

लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.❤️
____________________________________
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.❤️❤️❤️Topic : Latest Marathi Love Status For WhatsApp | मराठी लव्ह मेसेज | मराठी लव स्टेटस, मराठी नवीन प्रेम स्टेटस | New Marathi Love Shayari | New Marathi Love Status | प्रेम स्टेटस मराठी | I Love You Status Marathi

Leave a Comment