200+ Royal Marathi Status | रॉयल मराठी स्टेटस

Royal Marathi Status | रॉयल मराठी स्टेटस 

सध्या ट्रेडिंग वर व्हॉट्सॲप वर Attitude Quotes, Status फार जण आपल्या स्टेटस ठेवतात, तसेच आज मी या मधे असे मराठी फोटो स्टेटस घेऊन आलो आहे जे तुम्ही तुमच्या whatsapp वर किंवा फेसबुक वर टाकू शकता. यामधे तुम्हाला मराठी डायलॉग, Attitude Quotes In Marathiमराठी रॉयल स्टेटस, Attitude Status आपल्या या पोस्ट मधे पाहायला मिळेल तुम्हाला thoughts in marathi, रॉयल मराठी स्टेटस, Marathi status on life attitude, मराठी डीपी स्टेटस, मराठी एटीट्यूड डायलॉग, मराठी स्टेटस attitude, असे बरेच फोटो पाहायला मिळतेल. ते तुम्ही save करून आपल्या स्टेटस ठेऊ शकता.


Royal Karbhar Status in Marathi


आज आपण या पोस्ट मधे मस्त मराठी स्टेटस पाहणार आहोत ते म्हणजे Royal Karbhar Status in Marathi | रॉयल कारभार स्टेटस मराठी मधे, या मधे मराठी छान स्टेटस असतील, आपल्या Attitude बद्दल, आपल्या वागणुकीबद्दल, आपल्या जीवन, स्वभाव ,या विषयी स्टेटस या मधे पहायला मिळेल. चला पाहूया. 

Royal karbhar in marathi | रॉयल कारभार स्टेटस इन मराठी | Royal karbhar status in marathi text


माझा जन्मच गाजण्यासाठी
 झालाय म्हणून तर मी   
  मित्रांच्या ह्रदयात आणि
जळणाऱ्याच्या नजरेत असतो.

#नाव_खराब_केल्याने_नाव_संपत_नाही
#काल_सुद्धा_होतं_आणि_उद्या_सुद्धा_राहील
आयुष्यात प्रत्येक काम असं करा की, लोक तुमची नक्कल करतील पण बरोबरी नाही.
कमजोर कोणीच 💪❣
नसत व शेठ ❤ विषय फक्त
😎 ⏰ वेळेचा असतो…
हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.
जिद्द स्टेटस मराठी
अंतरमनात कितीही संघर्ष असला          
तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे,           
हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे.
वाईट_दिवसाला_सामोरे #गेल्याशिवाय_चांगल्या_दिवसांची #किम्मत_कळत_नाही.
#जिवनात_अश्या 👦#मानसांना #जवळ_करू_नका_ज्यांना_काम_झाल्यावर👱🏻 #बाप_बदलन्याची_सवय_असते.
मन चांगलं आणि स्वभाव रॉयल ठेवा😎
देव आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही
जगा_असं_की_लोकांनी_तुम्हाला☝️
👉#Block_नाही_Search_केलं🤩 
#पाहिजे….
बोलुन दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं की कोण आपल्याशी कसं वागतेत कारण बोलुन वाईट होण्यापेक्षा शांत राहाणे केंव्हाही चांगले.
व्यक्तिमत्व_अस_बनवा_कि_आधांरातही लाखोंची_नजर_तुमच्यावर_पडली_पाहिजे.
धाडसी माणुस भीत नाही ! 
आणि भिणारा माणूस धाडस करत नाही .. 
जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो.
सिस्टम ला दोष देण्यापेक्षा सिस्टीमच
बनून जगायच ते पण रूबाबात….
जगन साध असलं ✌ तरी चालेल#
पन वागण्याचा ❤ अंदाज ,
इतरांपेक्षा 🔥 वेगळा ठेवा. 

काही_लोकांना_माझ्याबरोबर #शाळा#करायला_खुप आवडते_पण✋#आईशप्पथ_एक☝#दिवस_त्यांच्या#शाळेची🔔#घंटा_आपण_नक्की वाजवणार #थोडीशी_Late_पण #Direct_थेट

आपण _★ असा 🤩👉एक ßränd आहॆ…
ज्याला 🕺🏻😉👉Famous व्हायला😘 
👉कोणत्याही  👑जाहिरातीची  गरज नाही.

 रॉयल मराठी स्टेटस

#Attitude नाही दाखवायचा 😎😘फक्त #smile अशी देयची की समोरच्याच्या❤ #काळजाचा ठोकाच चुकला पाहिजे…😍😍

👉भाई तब्ब्येत नाही म्हणून काय झालं 💪 हिम्मत आहे म्हणून तर किंमत आहे 💪😎

Royal Karbhar Status


आयुष्यात  त्याच 👆👑व्यक्तीसाठी 💫✌️Compromise करा…. ज्याला 🔥🖐️स्वत:च्या  Attitude😎🤙पेक्षा ❤️तुमच्या Feeling महत्वाच्या आसतील…. 👑

काल भाऊला एका पोरीचा फोन आला ,

म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..

भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग…

अस्तित्व_टिकवायच_असेल_तर

स्वत_मध्ये #हिम्मत_पाहिजे.

जिव तोडुन बदनामी कर माझी कारण बरोबरी करायची लायकी नाही ना तुझी….

रॉयल कारभार स्टेटस मराठी मधे

कोणी तुमच्यासोबत बोलत असताना  मध्येच DATA बंद करून Off जात असेल तर त्यांना परत कधीच Reply

देऊ नका.

विषय किती वाढवायचा हे तू ठरव, तुझा विषय कधी अन कसा Close करायचा हे आम्ही ठरवतो.

कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…….

तुमचा पॅटर्न कोणताही असो आमचा नाद केला तर पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

 रॉयल मराठी स्टेटस text

Attitude Quotes Marathi

Thoughts in Marathi | रॉयल मराठी स्टेटस in Marathi

आयुष्याचा एक नियम बनवा जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना
विसरा.

रॉयल मराठी स्टेटस


कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही, आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाही.
Attitude Quotes In Marathi

Attitude Quotes In Marathi


स्वत:ची तुलना इतरांबरोबर करू
नका कारण तस करून तुम्ही स्वत:चा
अपमान करता 

मराठी डीपी स्टेटस | Marathi DP Status

Marathi DP Statusनेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

fb status marathi Photo
Search Terms – marathi status on life, marathi quotes,marathi shayari, attitude quotes in marathi, रॉयल मराठी स्टेटस  marathi sms, fb status marathi, marathi status on life attitude, positive thoughts in marathi, personality status in marathi, thoughts in marathi, रॉयल मराठी स्टेटस ,Marathi status on life attitude, मराठी डीपी स्टेटस, मराठी एटीट्यूड डायलॉग, मराठी स्टेटस attitude.

या पोस्ट मधे आपण पाहिलं की Royal Karbhar Status in Marathi | रॉयल कारभार स्टेटस इन मराठी कशी वाटली पोस्ट ते नक्की कॉमेंट करून सांगा , धन्यवाद

0 thoughts on “200+ Royal Marathi Status | रॉयल मराठी स्टेटस”

Leave a Comment