50+ Facebook Status in Marathi | Facebook Quotes In Marathi | फेसबुक स्टेटस इन मराठी

Facebook Status in Marathi | Facebook Quotes In Marathi | फेसबुक स्टेटस इन मराठी 

Facebook Status in Marathi


 खूप मोठा तर नाहीये पण
 होणार नक्की,
 त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
 समजलं होत.
 🤘😎🙏
____________________________________

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..
🤘😎🙏
____________________________________

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप ❤️❤️❤️❤️
____________________________________

ATTITUDE 😎 नाही
आमच्यात पण! !
self respect 👑
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
💯😎✌
____________________________________

kadak status for fb in marathi

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌👊
💯😎✌
____________________________________

Facebook Status in Marathi


मी तुमच्यावर जळायला 
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!
💫💫💫💫💫💫
____________________________________

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 😈 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
💯😎✌
____________________________________

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.👊
____________________________________

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
💯😎✌
____________________________________

वाईट दिवसात सगळ्यांनी 
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा😎
दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.
💯😎✌
____________________________________

दुसरे लोक पैशामुळे
“Brand” 👑 असतात
पण आपण आपल्या
“Personality”👊
मुळे Brand आहे.
💯😎✌
____________________________________

मरेपर्यंत साथ देईल 
फक्त
कामापुरती आठवण 
काढू नका..!
💯😎✌
____________________________________

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
💯😎✌
____________________________________

दिसन कसाही 😎असु दया हो
पण स्वभाव माञ 
#ROYAL👌असला पाहिजे 💪 
____________________________________

#लोकांचे_कान_भरून_किंवा_काड्या #करून_अस्तित्व_क्षणभर_असत #आयुष्यभर_राज्य_करण्यासाठी_निती #साफ_लागते.
____________________________________
😎 अय..! अय…! Darling…!😍 झालीस ना फिदा..!😉 होणारच कारण 😎 Branded😎 आहे…! आपली अदा..!💋✌😍😘 म्हणून तु काय..? तुझी बहिण💋 पण आहे आपल्यावर फिदा.. 😃🤪🥰😜
____________________________________
#बदललो_तर_😀त्यांच्यासाठी_आहे_😊ज्यांनी_आपल्याकड_दुर्लक्ष_केलयं_😏
🤘#जीव_लावणाऱ्या_💓मित्रांसाठी_ 😻
#🙏आजपण_आपण तसाच_आहे_.😎 
 ____________________________________

fb marathi attitude status friendship 

जर तुम्हाला तिच्या
यातना कळतात,
तिने न सांगत…
आणि त्याचा त्रास तुम्हाला
होतो…,
तर ते आहे प्रेम 
____________________________________

Attitude Status For Fb in marathi

तुझ्या🕺 पेक्षा ही जास्त😂 प्रेम माझ्यावर माझी आई 💞आणि बहीणी🤔 करतात___🙂_तुझ्या शिवाय🕺 ही माझ🏃 अस्तित्व होतं आहे👤 आणि असणार…

____________________________________

👱‍♀#मुलींच 👱‍♀ Best Makuep 💋💋
👉👉#तिची ☝एक गोड #Smile 👌 असते 😊😊
👉💔 😊😊 
____________________________________

Cover Topics : Facebook Status in Marathi | Facebook Quotes In Marathi | फेसबुक स्टेटस इन मराठी | fb status in marathi | fb status in marathi font | fb status in marathi | kadak status for fb in marathi

Leave a Comment