50+ Special Girls Status In Marathi | मुलींचे स्टेटस

Special Girls Status Marathi – मुलींचे स्टेटस

स्टेटस म्हंटल की त्यात , मुलाचे वेगळे मुलींचे वेगळे असतात. कारण मुलांची personality आणि मुलींची personality ही वेगवेगळी असणारच. 
त्यामुळे मी आज स्पेशल मुलीसाठी वेगळे स्टेटस घेऊन आलो आहे की ते, त्यांना सूट होतील. मुलींच्या भावना , त्याचे विचार , त्यांच्या Feelings ह्या मुलांपेक्षा वेगळ्याच राहणार . त्यासाठी आज घेऊन आलो आहे मी Girls Status In Marathi बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आवडली तर कॉमेंट करायला विसरू नका .

 


कळत मला,तुझं प्रेम आहे माझ्या वर पण….‪Prapose‬ नावाची गोष्टतुला का करता येते नाही?
______________________________________

Girls Status Marathi
‎आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा त्याचा ‪Last_seen_at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो अन् Online बदलुन ‪Typing‬..


______________________________________

‎राग‬ तर तेव्हा येतो..
जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की
‘आपण फक्‍त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का?
______________________________________

‪‎नाही‬ म्हंटलं तरी.
तुझ्या ‪आठवणी‬ येतात ‪भेटायला‬..
______________________________________

मी‬ तर तेव्हा च ‪‎वेडी झाली. जेव्हां तो
‪म्हणाला की तुझी ‪Life‬ .. तुझी ‪एकटीची‬
नाही.
______________________________________


तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे.
______________________________________

अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या 
मिठीत माझ जीवनही संपाव..

Girls Status In Marathi

______________________________________

जर दोन समजूतदार मनं  एकत्र असतील, तर ते  प्रेम नक्कीच  आयुष्यभरासाठी टिकतं..
______________________________________

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील … पण चोरून
पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील …
______________________________________

नखरे झेलनारा असला तर नखरे करायला 
पण मजा येते….
______________________________________

Girls Attitude Status

जेव्हा ‪गरज तुला असायची‬,
आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं
आज ‎मला गरज तुझी‬ आहे,
मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं.
______________________________________

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…
______________________________________

माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं…. माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं…
______________________________________

प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे..
 शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे.
______________________________________

आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी..
______________________________________

आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे मला, लोक तर तेव्हाच् आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात.
______________________________________

अस वाटत एकदाचं त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने I love u बोलाव आयुष्यभराचं प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या मिठीत माझ जीवनही संपावं…
______________________________________

दुख याचे आहे की तु माझ्याकडे बघत नाही तर मला बघून ही दुर्लक्ष करतो.
______________________________________

कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की तीला माहित होते की मी तीचा होणार नाही
तरी ही”ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती
______________________________________

तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬
येण्याचा ‪‎प्रयत्न‬ करू नकोस,
कारण मी एकदा केलेलं ‪प्रेम‬
पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत..¡
______________________________________

 ‎आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल.. तरच, प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही..
______________________________________

प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे.. शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे.
______________________________________

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.
______________________________________

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…
______________________________________

 माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं…. माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं…
______________________________________

आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी..
______________________________________

 तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे.
______________________________________

खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो..
______________________________________

मराठी उखाणे पाहण्यासाठी येथे क्लीक करा 


तर मित्रांनो ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल 
आवडली तर मग शेअर करायला विसरू नका 
आणि daily update साठी फेसबूक पेज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.


Search this post 
#Marathi girls status
#मुलींचे status
#navriche ukahne

Leave a Comment