Abhar Banners In Marathi | वाढदिवस आभार मराठी sms

Thanks for birthday wishes in marathi | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो


Marathisoul ब्लॉग आपल्या साठी काही ना काही घेऊन येत असते. आज आपल्या साठी Thank You For Birthday Wishes in Marathi, abhar banner in marathi, वाढदिवस आभार मराठी sms, birthday abhar in marathi text, आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो, birthday abhar in marathi text message download, आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छाbirthday abhar in marathi photo, धन्यवाद मराठी संदेश, Thanks for birthday wishes in marathi , आभार बॅनर आणि मराठी birthday wishes घेऊन आलो आहे. 

सध्या trending मध्ये Birthday wishes सर्व जण आपल्या करतात, त्यांच्यासाठी आपण पण आभार मानले पाहिजे, त्यासाठी आपल्या साठी छान संदेश आणि बॅनर घेऊन आलो आहे. खाली आपण पाहू शकता आणि download करून आपण आपल्या WhatsApp किंवा Instragram वर पोस्ट करू शकता.
फेसबुक च्या पोस्ट मधे आपण शेअर करू शकता. 

Thank You For Birthday Wishes in Marathi

Thanks for birthday wishes in marathi
आभार बॅनर


मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा
 देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
 मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!

 माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
 विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
 शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद


 वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो
 जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो
 Thank You 😊


वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला
 परंतु शिल्लक राहिल्या त्या
 तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद


Thanks for birthday wishes in marathi
आभार बॅनर संदेश
 वाढदिवस येतात आणि जातात ही
 परंतु तुमच्यासारखे जिवास जीव लावणारे मित्र
 आणि कुटुंब नेहमीच सोबत राहतात.
 शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

Birthday Abhar in Marathi text | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा.


 तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी
 परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात.
 वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…!


 माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून
 मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!


 वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून
 माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल
 तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!

Thanks for birthday wishes in marathi

birthday abhar in marathi  |  धन्यवाद मराठी संदेश


 तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले, किती खास आहे मी
 तुमच्यापासून दूर असूनही तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी.
 Thank u sooo much…!
 वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे
 परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे
 व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात
 या बद्दल सर्वांचे धन्यवाद..
भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात
ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात…!
मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद…!
 माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
 गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
 तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
 मी भारावून गेलो आहे.. खूप खूप धन्यवाद

Thanks for birthday wishes in marathi


 वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात
 किंवा हरवल्या जाऊ शकतात
 परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
 माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद

birthday abhar in marathi text | आभार बॅनर 

 तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छांनी मन माझे रंगीत केले
 आणि मनातील बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले..!
 खूप खूप धन्यवाद…!
 मला माझ्या वाढदिवशी मिळालेली
 सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
 असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना.
 तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करणे
 नेहमी आठवण राहील मला,
 अनेक लोक येतील आयुष्यात परंतु तुमची सोबत
 नेहमी लक्षात राहील माझ्या…!
 Thank You For Your Warm Birthday Wishes 🙏🎉

Thank You For Birthday Wishes in Marathi
वाढदिवस आभार मराठी sms 
 
 माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी व मित्रांनो,
 आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या
 याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
 आपल्यासारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
 पुन्हा एकदा धन्यवाद !
 ज्यांनी वेळात वेळ काढून
 मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
 त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
 असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत हीच प्रार्थना. धन्यवाद…!
मनाचे नाते कधी तुटत नाही आणि
आपले जरी दूर असले तर कधीही रुठत नाहीत.
तुम्ही पाठवलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

आभार संदेश वाढदिवस मराठी

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
Thank You For Birthday Wishes in Marathi

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या

माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार
Thank You For Birthday Wishes
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल
मी आपला खूप खूप आभारी आहे
असेच प्रेम माझ्यावर राहू देत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद मित्रांनो
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
तुमच्या शुभेच्छा आणि अभिनंदनबद्दल तुमचे आभारी आहे
मी तुम्हाला एक प्रेमळ मिठी पाठवते
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो
पुन्हा एकदा धन्यवाद
Thank You For Birthday Wishes in Marathi

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी

वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्या
आपला मित्र
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार
वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील
धन्यवाद मित्रांनो
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला
खरेच आपण वेळात वेळ काढून
मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा
Thank You For Birthday Wishes
आभार संदेश वाढदिवस मराठी
खूप खूप धन्यवाद मित्रांनो
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अप्रतिम होत्या
धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
तुमच्या अभिनंदनबद्दल तुमचे खूप खूप आभार
आपल्याला माहित आहे की
आपल्या चांगल्या व्हाइब्सचे नेहमीच स्वागत असते
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक
मनापासून स्वीकार करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत
ही देवाकडे प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि गोड आहेत
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
आभार संदेश वाढदिवस मराठी
आभार संदेश वाढदिवस मराठी
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्छांचा
आणि आशीर्वादांचा मी मनापासून स्वीकार करतो
असेच प्रेम, स्नेह, आशीर्वाद निरंतर माझ्यावर राहू द्या
आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार
Thank You For Birthday Wishes in Marathi
मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो
ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले
त्यासाठी मी आपला ऋणी राहीन
तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत
आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला
याबद्दल मी आपला आभारी आहे
Thank You For Birthday Wishes
ज्यांनी माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा दिल्या
आणि ज्यांना आठवलं
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो
तुम्हा सर्वांचे आभार
वाढदिवस आभार मराठी sms

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो
धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत
त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद
Thank You For Birthday Wishes in Marathi
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या
शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी आशा बाळगतो
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
birthday abhar in marathi photo

आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एक गोड आणि प्रेमळ इच्छा होती
माझा दिवस बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार
माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
तुम्ही सर्वांनी दिलेल्या
भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे
जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो
तसेच तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमीच माझ्या सोबत राहतील धन्यवाद
आभार संदेश वाढदिवस मराठी
abhar banner in marathi

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या
हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील
माझा हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून
या खास दिवशी माझा विचार केला
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
असेच माझ्यासोबत रहा
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या
त्यासाठी आपले खूप खूप आभार
असेच प्रेम राहुद्या
आभार संदेश वाढदिवस मराठी
आभार संदेश वाढदिवस मराठी
माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय
आनंदाने भरून गेले आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले
त्यासाठी मी आपला ऋणी राहीन
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या
आभार संदेश वाढदिवस मराठी
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने
विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
मनापासून धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश

वाढदिवस आभार संदेश मराठी
माझ्या प्रिय व्यक्तींकडून आणि माझ्या कुटूंबाकडून
मला इतकं प्रेम
आणि आपुलकी मिळाली म्हणून मी चकित झालो
माझा वाढदिवस एक चांगला दिवस बनवल्याबद्दल
सर्वांचे आभार
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
मनापासून धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल
मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Thank You For Birthday Wishes
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश

आपण सर्वांनी मला माझ्या

वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर
ठेवाल अशी मी आशा बाळगतो
Thank You For Birthday Wishes
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने
विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला नेहमीच आठवणीत राहतील
असेच प्रेम माझ्यावर राहुदेत
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Thank You For Birthday Wishes in Marathi

माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे

आणि तो यशस्वी करण्यामध्ये
तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे
हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी
वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात
माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या
शुभेच्छा, गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद
वाढदिवसाचे आभार व्यक्त
Thank You For Birthday Wishes in Marathi
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
Thank You For Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात

किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील
Thank You For Birthday Wishes
काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील
राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार
यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो
शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की
कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो
कोणी विचारलं काय कमावलं
तर मी अभिमानाने सांगू शकेल की
तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली
पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार
आभार संदेश वाढदिवस मराठी
माझ्या वाढदिवसादिवशी आपण सर्वांनी विविध माध्यमातून
दिलेल्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो
असेच आपले प्रेम, सहकार्य, आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपण व्यक्त केलेल्या सदभावने बद्दल आपल्या सर्वांचे आभार
आपल्या वाढदिवसाच्या जबरदस्त शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
आपण सर्व खूप आश्चर्यकारक आहात

आभार संदेश वाढदिवस मराठी
Thank You For Birthday Wishes in Marathi
प्रत्येकास अभिवादन
मी तुमच्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो
आणि
आपण सर्व किती आश्चर्यकारक आहात
हे सांगू इच्छितो
माझ्या खास दिवशी मित्रांनी सामायिक केल्याचा
मला आशीर्वाद आहे
तुमची मैत्री ही नेहमीच
माझ्या सर्वात मौल्यवान भेटींपैकी एक होती
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
मी अखंड ऋणी आहे
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून
सर्वांचे मनःपूर्वक आभार
वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल
माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार
त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले
माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल
आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद
आभार संदेश वाढदिवस मराठी
Thank You For Birthday Wishes in Marathi

आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला नेहमीच आठवणीत राहतील
असेच प्रेम माझ्यावर राहुदेत
सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड उत्कृष्ट होते
मी खूपच भाग्यवान आहे की
माझ्याकडे तुमच्या सारखे अप्रतिम मित्र आणि कुटुंब आहे
शुभेच्छा बद्दल खूप खूप धन्यवाद
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
मन अगदी भरून आले आहे
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी
मी आपला मनपूर्वक आभारी आहे
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो
हीच मनी सदिच्छा
आभार संदेश वाढदिवस मराठी
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या
शुभेच्छा दिल्या
त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे
आभार संदेश वाढदिवस मराठी

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट
म्हणजे तुमच्या शुभेच्छा
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदे
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
आभार संदेश वाढदिवस मराठी
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार
धन्यवाद
माझ्या वाढदिवशी
मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे
तुमच्या शुभेच्छा
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
आभार संदेश वाढदिवस मराठी
असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे
आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे
शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे
आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद

आभार संदेश वाढदिवस मराठी
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल
मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Thank You For Birthday Wishes
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार
ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
अशीच साथ नेहमी राहु द्या
आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्विकार
धन्यवाद
birthday abhar in marathi

प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो
त्यासोबतच
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल
खूप खूप आभार
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
आणखीनच विशेष बनला आहे
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूद्यात
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबद्दल
तुमचे खूप खूप आभार
असेच प्रेम माझ्यावर राहुदेत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आभार संदेश वाढदिवस मराठी


Topic Cover : birthday abhar in marathi text message download, आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, birthday abhar in marathi photo, धन्यवाद मराठी संदेश, Thanks for birthday wishes in marathi

0 thoughts on “Abhar Banners In Marathi | वाढदिवस आभार मराठी sms”

Leave a Comment