Attitude Status In Marathi | रुबाब स्टेटस मराठी | मराठी कडक स्टेटस

Rubab Status in Marathi | रुबाब स्टेटस मराठी | मराठी कडक स्टेटस.


आज आपण या पोस्ट मधे बरेच , स्टेटस पाहणार आहोत. त्यामधे , रुबाब स्टेटस मराठी, marathi rubab captions for instagram, rubab status in marathi, लायकी स्टेटस मराठी, Royal Attitude Status in Marathi For Girl ,  खुन्नस स्टेटस मराठी, Personality Status In Marathi, स्वभाव स्टेटस मराठी, Marathi Status On Life Attitude, रुबाबदार स्टेटस मराठी text, Attitude Status Marathi Download, Royal Karbhar Status In Marathi, मराठी एटीट्यूड स्टेटस, attitude status marathi download हे सर्व पाहणार आहोत.

attitude status in marathi

Personality Status In Marathi | रुबाबदार स्टेटस मराठी

परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.
ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.
attitude status in marathi
माझ्या चुका काढण्याआधी
स्वतःच्या सर्व चुका सुधारता 
येतील का ते बघ 
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात.
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
attitude status in marathi

बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.
आपण फक्त चालत राहायचं असत
जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.

attitude status in marathi
मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.
आमची बरोबरी करायला
पैसा नाही तर लायकी लागते.
चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की
लोक वाईट वागायला मजबूर करतात.

attitude status in marathi


शांत आहे पण संत नाही,
लक्षात ठेवा ताणून मारिन.
काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात.
ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही
त्यांना एकच सांगतो,
तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म
घेतला नाही.

attitude status in marathi
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण,
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही.
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.
जगाला काय आवडत म्हणून
काही करत बसायचं नाही
आपल्याला आवडलं विषय संपला !
attitude status in marathi
आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते
आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.
Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.
attitude status in marathi

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.
स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात.
लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात
याचा विचार पण आपणच केला तर 
लोकं काय विचार करतील मग
attitude status in marathi

अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.
रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही.
घाबरत तर मी कोणाच्या बापालाही नाही
पण रिस्पेक्ट नावाची गोष्टमध्ये येते ना भावा
आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.

attitude status in marathi
कोणी प्रेमाने फुंकर घातली 
तर विझून जाईन
कारण द्वेषाची वादळ तर 
मला फुंकता फुंकता 
स्वतःचं गायब झाली आहेत
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.
गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची गर्दी वाट बघेल.
attitude status in marathi

दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं.
गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय.
चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.
attitude status in marathi

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.
प्रयत्न एवढाच आहे 
कोणी रूसू नये माझ्यामुळे
कारण नजर अंदाज करणाऱ्यांना 
मी नजरही देत नाही 
attitude status in marathi

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.
माझ्या शांत असण्यावर जाऊ नका…
कारण राखेच्या खाली निखारे लपलेले असतात.
हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.
attitude status in marathi
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.
जिसको जो कहना💬 है
कहने दो,
अपना क्या जाता है, 😏
ये वक्त⏳वक्त की बात है,
और वक्त⏱ सबका आता है😎
कोणाची हिम्मत माझी छेड काढण्याची
आकाशातली घार ही शिकार करू शकते वाघाची
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
attitude status in marathi

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
क्षेत्र कोणतेही असु दे
भाऊ तुझ्या प्रभाव वाढला की
तुझी बदनामी तर होणारच ना
माझ्यासारखं बनायचा प्रयत्न सोडून दे राव
कारण वाघ पैदा होतात, बनत नाहीत
Attitude Status in Marathi
ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाहच काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा
ओळख सांगितली तर राडा होईल
Just Wait and Watch
Attitude Quotes in Marathi
माझ्या भोळेपणाचा फायदा उचलणं बंद करा
ज्या दिवशी बदमाश होईल सांगून कार्यक्रम करीन
माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही
Best Royal Attitude Quotes in Marathi
जर मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय
ज्यांच्या नजरेत माझी प्रगती झालेली खुपते 
त्यांनी खरंच नेत्रदान करा राव
बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी आता बदलावंच लागेल
मराठी कोट्स इमेजेस
काही लोकं खरंच चपलीसारखे असतात राव
साथ तर देतात
पण मागून आपल्यावरच चिखल उडवतात
जर एखादा शांत राहत असेल
तर याचा अर्थ असा नाही होत की
त्याला बोलताच येत नाही
कदाचित तो बोलणारा नाही
घोडे लावणारा देखील असू शकतो
attitude status in marathi
Rubab Status Marathi

यश मिळवण्याचं वेड पाहिजे
मग संकटाची लायकीच काय आहे राव
मी अजून स्वतःला नीट समजू शकलो नाही
तर तू काय मला घंटा समजशील
हे बघ पोरी Block करून टाक मला
नाहीतर प्रेम करून बसशील माझ्यावर
_________________________________
मरेपर्यंत साथ🤝 देईल फक्त☝️
कामापुरती 😊आठवण काढू नका..!🙏

_______________________________

प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!

_________________________________

 मी माझ्या आयुष्यातुन कोणाला दूर नाही करत

ज्यांचं मन भरत ते आपोआप निघून जातात.

_________________________________
लूक तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.

_________________________________


काही माणसं स्वतः ला काय
समजतात के माहीत इतका
Attitude.   

_________________________________

परके तर हवा देतात
आग तर आपलेच लावतात.

_________________________________

उशिरा बोलली जाणारी सत्य
कधीकधी खोटे बोलण्यासारखे असतात.
_________________________________
अनुभव सांगतो शांतता चांगली कारण
शब्दाने लोक नाराज होतात.

_________________________________

attitude status in marathi
Attitude quotes in marathi
इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही.

_________________________________

आयुष्यात कधी कधी असं पण
वाटत काही माणसं भेटलीच
नसती तर बरं झालं असत.

_________________________________

पैशाच तर माहित नाही पगली, पण काही ठिकाणी नाव अस कमवलंय कि तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं.

_________________________________

बापा समोर “अय्याशी” आणि आमच्या समोर “बदमाशी” बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

_________________________________

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला , जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

_________________________________

बघ भाई Status नको बघू  काहीच  मिळणार नाही.

_________________________________

बोलून नाही तर करून दाखव कारण, लोक ऐकणं नाही तर बघणं  जास्त पसंद करतात.

_________________________________

मराठी कडक स्टेटस

जिथे प्रेम धोका देतो , तिथे दोस्ती सहारा देते.

_________________________________

मिळणे, सोडणे हे सगळं नशिबाचं खेळ आहे , विकून जातात ह्या जगात सगळे नाते . बस दोस्ती एक असं नातं आहे जे , Not For Sale आहे.

_________________________________


आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!

_________________________________


आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!

_________________________________


attitude status in marathi
रुबाब स्टेटस मराठी


आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…

_________________________________

वाईट 😔 दिवसात सगळ्यांनी मज्जा 🙂घेतली

पण लक्षात☝️ ठेवा

 दिवस 🕑बदलायला  वेळ❌ नाही लागत.

_________________________________

आमच्याशी 😊 संबंध खराब होऊ देऊ नका❌,

कारण आम्ही तिथे कामी💪 येतो

जिथे सर्वजण❌ साथ सोडतात.

_________________________________


एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं..

_________________________________


कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी “गाजवलेले’ असतात,
काही “गाजवत’ असतात,
आणि काही “गाजवणार’ असतात..!

_________________________________

Attitude Status In Marathi

किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…

_________________________________


चुकला तर वाट दावू….
पण… भुंकला तर वाट लावू ..

_________________________________


आपल्याला एकच कळत
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात,
ते पण भर चौकात.

_________________________________


भाईगिरी करायची असती तर कधीच भाई झालो असतो …. पण आईचीछाया आणि मित्राची साथ त्यामुळे कधीच कमी पडली नाही भाई बनायची कधीच गरजच पडली नाही.

_________________________________


ये भावा राज तर आज कालची कुत्री पण करतात,
पण ज्याचा दरारा पडतो ना 
त्याला वाघ म्हणतात.

_________________________________


आजून तर फक्त नावच सांगितलंय
ओळख जर सांगितली ना राडा होईल राडा.

_________________________________

रुबाबदार स्टेटस मराठी

सांगणारा नाय मी कोलणारा माणूस ये
विषय संपला.

_________________________________


खरे मित्र ते जे मदती पूर्वी 100 शिव्या देतात.

_________________________________


होऊ दे रे दुश्मन कित्तेक हजार,
मार्केट मध्ये रहाणार फक्त आपलाच बाजार.

_________________________________


सगळेच म्हणतात नाद करा पण आमचा कुठं
पण आम्ही म्हणतो आमचा नाद करा,
म्हणजे तुमची औकात कळेल.

_________________________________


ये कुठला DON आणि कुठला कोण
नादाला लागला की डायरेक्ट 302.

_________________________________attitude status in marathi
Marathi Attitude Status


आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…

_________________________________


attitude status in marathi
Attitude Status In Marathi

Single असण्याचे असंख्य फायदे असतात,
त्यापैकी एक म्हणजे झोप पूर्ण होते.

_________________________________ 


तीचा फोन आला
खुप अकडुन ती म्हणाली..
विसरुन जा मला .
.
मी म्हणालो.. .

.
आधी नाव तरी सांग कोण आहेस

_________________________________

Attitude Quotes in Marathi | मराठी एटीट्यूड स्टेटस


कुणाच्या_दबावात_जगणं_कधी_जमलच_नाही_आणि रुबाबात_जगणं_कधी_सोडलच_नाही……!!!

_________________________________


माझा Attitude आणि  माझा माज समोरच्या लायकीवर असतो.
_________________________________

Respect__ला_Respect 
आणि 
Attitude__ला Attitude
तो__पण__डबल
तु__भारी तुझ्या__घरी

_________________________________ 

मराठी एटीट्यूड स्टेटस / Marathi Attitude Status

जे आम्हाला पसंत
करतात त्यांचे
खूप आभार

आणि जे नाही करत
त्यांनी नका करू
आम्हला कुठे election लडवायचं
जळक्या चल निघ

_________________________________


आपण  असा एक ßränd आहॆ…ज्याला Famous व्हायला कोणत्याही जाहिरातीची गरज नाही
_________________________________

औकातीचा_प्रश्नच नाही
भाऊ माझी औकात  
मोजायला तुझ्या 10 पिढ्या
पण कमी _पडतान 
_________________________________

आपण_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही तर,,, गर्दित_घुसून_राडा_करतो……#जेव्हा_आपला_हात #ऊठणार_तेव्हा #भारी_भारींचे_नाव, #रेशन_#कार्ड_वरुन_निघणार 
_________________________________

𝐀𝐭𝐭𝐢𝐭𝐮𝐝𝐞 च सांगायच झाल तर.
माझा𝐀𝐭𝐭𝐢𝐭𝐮𝐝𝐞 येवढा
आहे.
🔥🔥🔥🔥
की मी दिढ वर्षाचा होई पर्यंत
कोणाशी बोललोच नाही.
_________________________________

थोडाफार #attitude असावा,
कारण लोक #भोळेपणाचा फायदा 
खूप #जास्त उचलतात….. 
_________________________________

जे आज माझ्यावर हसत आहेत____तेच ऊद्या माझ्याकडे मद मागायल येतिल…….!
_________________________________

फालतु__लोकांच मनावर#नाही__घ्यायचं_जे_आपल्याला_चिल्लर_समजतात#_ते__आधीच_भंगार_chya#_भावात__विकलेले_असतात 
_________________________________

#बाळा #कसं #आहे #कोणाच्या बी #नादाला_नाय_लागायच #कारण #तु #जेव्हा#थैलीत_होता ना #तेव्हा #आम्ही_पहिलीत_होतो
_________________________________

माझा Attitude त्याच लोकांना दिसत
  ज्यांच्या नजरेत मी खटकते
  बाकी_जळणारांनपेक्षा जास्त
  माझ्यावर मरणारे आहेत….
_________________________________

माझी Style आणि माझा  तुझ्या औकातच्या बाहेर आहे, ज्या दिवशी तू जानशील त्यादिवशी तू जगातून जाशील.
_________________________________

ओळख_सांगायची_गरज_नाही
लोक_єиτяγ_बघुन
नाव_सांगतात….Attitude Status
_________________________________

मी इतका Handsome  नाही, की माझ्यावर #लाखो__पोरी  फ़िदा होतील.,
पण एक  प्रेमळ__ह्रदय  आहे,
आणि त्याच्यावरच__माझी januu ___फ़िदा  आहे 
_________________________________

जंगलात सगळे मिळुन जरी
वाघाच्या विरोधात गेले तरी
दहशत मात्र वाघाच़ीच असते.
_________________________________

तू जे आता करतोय ना ते मी आधीच 
 करून बसलोय…
 त्यामुळं जरा लायकीत राहायचं…
_________________________________

आपल्या_चेहऱ्यावर_जि_स्माईल_आहे ना_हिच_आपल्या_जगण्याची
     स्टाईल_आहे.
_________________________________

माझ्याशी पंगा घेण्याअगोदर
थोडं सांभाळून, 
कारण मी Cute आहे 
पण Mute नाही. 
_________________________________

कोणाच्या नादी लागण हा आमचा इतिहास नाही….पण… कोणी आमच्या नादी लागले तर… काय होईल हे इतिहास पण सांगू शकत नाही..
_________________________________

 नाव_खराब_केल्याने #नाव_संपत_नाही 
#काल_सुद्धा_होतं #आणि_उद्या_सुद्धा_राहील ते_पण_वजनात
 _________________________________

मी गप्प आहे ह्याचा अर्थ असा नाही की मी चुकीचा आहे काही गोष्टी time आल्यावरच सिद्ध  करायच्या आहेत…..
_________________________________

नाचनारा मोर आणि पैशांचा जोर  कायम स्वरूपी नसतो शेठ …..
काळ संपला की पिसारा आणि  पसारा आटपावा लागतो…  
_________________________________

सूर्याच्या_आड_एखादा_ढग_आला_म्हणजे
सूर्याचं_अस्तित्व_संपल_अस_होत_नाही.
_________________________________

मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो 
म्हणून लोकांना राग येतो पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही 
_________________________________

Attitude Quotes in Marathi

कुणी_बघाव_म्हणुन_आपण
रुबाब करत_नाय,
तर_आपला 
रुबाबचं_
असा_आहे_की,
बघणाराची_जळाल्या शिवाय
राहत_नाही…. 
 _________________________________

लपून शिकार करायला आम्ही काय लांडगा नाही… 

आम्ही तो वाघ आहे जो ता नुन  मारतो. 
_________________________________

 भर चौकात वाद आणि आमचा नाद.. चुकुन पण करू नका… कारण गर्दी करायची गरज तुम्हाला आहे…. आम्हाला नाही…. 
  इथे नावानेच जत्रा भरते 
   _________________________________

तुम्ही किती पन कारस्थान करा
आपल्या_चेहऱ्यावरची
Smile 
कधी कमी होनार नाही.
_________________________________

आयुष्यात नेहमीच हसत रहा…. कारण _smile_  तुमची आहे…. कुणाच्या बापाची नाही.
_________________________________

उत्तर द्यायला शिका कारणं
गप्प राहिलंकी लोकं
उडतात आपल्यावर
_________________________________

 मला माहित आहे की
 मी काय आहे,
 म्हणून मला तुझ्या
 सल्ल्याची गरज नाही.

_________________________________

माझी बरोबरी नको करूस मित्रा..

माझ्या Statusची वाट तर

तुझी Item पण बघत असते. 
_________________________________

लायकी स्टेटस मराठी | Aukat Status Marathi 

माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही…
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही… 
_________________________________

attitude status in marathi
लायकी स्टेटस मराठी 


 याच त्याच नाव सांगून कधी हवा करायची गरज नाही पडली आपल्याला   कारण नाव आपल  म्हणल्यावर ओळख सुद्धा आपलीच असणार.
_________________________________

 माझ्या समोर Attitude दाखवू नका 
 कारण……!!
इथं माझाच मला Control होत नाही 
 तर तुमचा कोठे Adjust करू 
_________________________________

बघ वेडे एवढा Attitude नको दाखवूस , 
जेव्हा मी  School होतो ना तेव्हा रोज तुझ्या सारख्या #मुलींन कडुन मी स्वःताचा Homework करून घ्यायचो 
_________________________________

 भाईगिरी स्टेटस मराठी

आपला Attitude थोडा जास्तच 
वेगळा आहे 
प्रेम केल तर आपण चुकत नाही 
आणि राग केला तर मग 
कधीच झुकत नाही 
_________________________________

ज्यांच्या नजरेत मी वाईट आहे त्यांनी 
बिनधास्त नेत्रदान करावं
_________________________________

attitude status in marathi
भाईगिरी स्टेटस मराठी 

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात…!
_________________________________
Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.
_________________________________

सोडुन जायचे असेल तर BINDASS जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
_________________________________
माझ्या लायकीपेक्षा माझ्या नावाचे चर्चे आहेत , आणि तुझ्या लायकीपेक्षा जास्त तर माझ्या सिगरेट चा खर्च जास्त आहे. 
 _________________________________
मराठी रुबाब स्टेटस

ऐया दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय.

_________________________________

 जो इज्जतने बोलतो त्याच्यावरती जीव ओवाळून देतो , आणि जो अकडू असतो त्याला कुत्र्यासारखे मारतो.. 
_________________________________
 “इज्जत” आहे लोकांमध्ये , लायकी तर “कुत्र्याची” असते.
_________________________________

 आम्हीतर एवढे “रोमँटिक” आहोत कि, थोडा वेळ जर मोबाईल हातात घेतला तर तोही गरम होतो.
_________________________________
आमची तर “इज्जत” 👏आहे लोकांमध्ये , 
लायकी तर 🐕”कुत्र्याची” असते😄
_________________________________
फालतू लोकांच्या 😏 जाण्यामुळे
आम्हाला👉 फरक पडत❌ नाही.😏
आमचा👈 रुबाब आहे तसाच राहतो.😎
_________________________________
ज्यांनी 👉 माझी वेळ बघून❌ नकार दिला
शब्द ☝🏼आहे आपला
अशी💪 वेळ आणेल कि⌛
वेळ घेऊन 😼 भेटावं लागेल मला.😎😏
_________________________________
हरलो तरी 😏चालेल.
पण खेळ🏁मोठाच खेळणार.🥊
_________________________________
#लोकांचे_कान_भरून_किंवा_काड्या #करून_अस्तित्व_क्षणभर_असत #आयुष्यभर_राज्य_करण्यासाठी_निती #साफ_लागते.
_________________________________
जो 👆जसा वागतोय त्याच्याशी तसेच वागायचे 😐आता.
_________________________________
काही_लोकांना_माझ्याबरोबर😏#शाळा🔫#करायला_खुप👊👊#आवडते_पण✋#आईशप्पथ_एक☝#दिवस_त्यांच्या शाळेची🔔#घंटा_आपण_नक्की😡#वाजवणा थोडीशी_Late_पण #Direct_थेट
_________________________________
हवा आमची 😎तुम्हाला💫 काय 🗯कळणार…. #मैत्री 😳बघून 💥आमची…✨ आमचे 😉दुश्मन😁 अजून🔥 जळनार.
_________________________________
आपला स्वभाव बघून #लोक__आपली💝#चाहते__होतात🤩 
#कारण__आपण🤟#जबरदस्ती😒 #कोणाच्या__हृदयावर
#राज्य👑#नाही__करत
_________________________________
रुबाबदार स्टेटस मराठी | Personality Status In Marathi
माझ्या वाईट दिवसात माझ्यावर हसणार्यांनो माझे चांगले दिवस पाहुन तुम्ही स्वतःहुन रडाल.
_________________________________
काल निघुन गेला आहे ऊद्याचा💘भरोसा नाही म्हणुन😉 मी आजचा🏃 दिवस🕺 enjoy करतो….!
_________________________________
याच त्याच #नाव सांगून #हवा करायची कधी #गरजच नाय पडली कारण #नाव #आपल_म्हणल्यावर 😘ओळख_सुध्दा आपलीच
_________________________________
कुणाच्या_दबावात_जगणं_कधी_जमलच_नाही_आणि रुबाबात_जगणं_कधी_सोडलच_नाही……!!!
_________________________________
सूर्याच्या☀️ आडवं एखाद ढग🌥️ आलं 
म्हणजे ☀️सूर्याचं अस्तितव💪 संपत नाही.
_________________________________
गुलामीची 🤲 एवढी पण 
सवय लावून घेऊ ❌ नका
कि स्वतःची 💪ताकद विसराल.!
_________________________________
थोडासा 😔 खिसा काय 😒 फाटला
पैशापेक्षा 💵 नातीच हारवुन 💔 गेली
_________________________________
तुम्ही 👈🏻 बाॅडी बनवायची💪 स्वप्न बघा
मी 😎 बाॅडीगार्ड 💂‍♀️ठेवण्याचे
_________________________________
माघे 👈🏻 विषय निघाला की ✔️ 
समजायच,😊 आपन पुढे 👉🏻चाललोय 
_________________________________
हिशोब ✍️ ठेवायला शिका मित्रांनो 😊
कारण लोक👆🏻 विचारतात 🗣️
काय केलस तू 😏माझ्यासाठी ?
_________________________________
नवीन 🤩 वर्षातील👆🏻 नवा नियम 
कुणाला पण त्यांच्या😒 लायकी पेक्षा
जास्त 😏 ईज्जत द्यायची नाही😈
_________________________________
एकच सांगतो 👆🏻
फाल्तु लोकांचा 😏 नाद सोडा, 🚫 
फक्त 👉🏻आपल्या
भविष्याचा 🔮 विचार करा
_________________________________
आयुष्यात 🌼 सुखी व्हायचे असेल 😇 तर
जगाचा😒 विचार करणे सोडून दया.
_________________________________
आपण 😏 पण पध्दत बदलली😒
आता जे 💪आपल्यासाठी 😎 
आपण👉🏻 त्यांच्यासाठी👍 
_________________________________
मी 🕺लोकांना तशीच😎 वागणूक देतो
🚫 जशी ते 🚷मला देतात😉
_________________________________
तुम्ही इज्जत🙌🏻 द्या, आम्ही किंमत🙏 देऊ ,
तुम्ही Attitude 😒 दाखवा ,आम्ही औकात💪 दाखवुन देऊ😈
_________________________________
नेहमी तयारीत 💪 रहा
हवामान 🌅आणि माणस 
कधी😈 बदलतील 😏
ते सांगता👊 येत नाही….! 😎
_________________________________
 
🔮नशीब आणि 👸मुलगी 
जेव्हा साथ👫 देते ना 
तेव्हा पूर्ण 💞आयुष्य 💞बदलून टाकते 😘

_________________________________

वेळ ⏳ वाईट असली म्हणून 😏 काय झालं 
☝🏻दिवस बदलतात 💪

_________________________________

जेथे तुम्ही 👉 विचार करणे ❌ थांबवताय.
त्याच्या दोन👣 पावले पुढे खुर्ची 😎 टाकून मी बसलोय.😏
मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.
मला समजण्यासाठी एवढंच ध्यानात ठेवा
मी त्याची नाही जो सगळ्यांचा होतो
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.
सब बोलते है बता Bro कैसी है वो​❓😍
​तो यारों सुनो दिखने में भोली👩 है​, ​☺️
लेकिन बंदूक​🔫 ​कि गोली है वो…😍
तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.
स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.
रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.
घायाळ करण्यासाठी लोकं हत्यारं वापरतात
माझी तर एक स्माईलच पुरेशी आहे
मला शून्य व्हायला आवडेल,
भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल
त्याची किंमत नक्कीच वाढवेल.
मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch.
उत्तर तर मला पण देता येतं
पण तुझी तेवढी लायकी नाही
Friendship status in Marathi attitude 
 मराठी स्टेटस मैत्री attitude
लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.
वेळेच्या वेगासोबत मी नाही बदलणार
जेव्हा भेटणार तेव्हा जुन्या अंदाजातच भेटणार 
चर्चेत राहायची मला आवड नाही
पण माझी प्रत्येक बाबतीत चर्चा होते 
त्याला मी तरी काय करणार  
विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची.
प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असतं मित्रा
कोणाच लपलेलं असतं तर 
कोणाचं पेपरात झळकतं
समजलं ना
चुलीवरचा तवा आणि आपली हवा
नेहमी चटके देतो.
एखाद्याला तेवढाच importance द्या जेवढी त्याची लायकी असते.
आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.
मैत्री अशी असावी लोकांनी एकट्याला पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे की, दुसरा हरामखोर कुठंय.
तुमचं कौतुक ऐकायला आम्ही जन्म नाही घेतला.
जिथं पोराचं काही चाललं नाही तिथं नातवाचं काय चालणार.
Beard Bike Friends मुलं या तीन गोष्टींचे शौकीन असतात.
मित्रांवर पैसे खर्च केल्यावर पुण्य मिळतं.
आपला पगार नाही turnover असणार.
सोबत कोणी असो वा नसो रूबाब तोच राहणार.
मुलगा होणं सोपं नाही अर्धी स्वप्नं दुसऱ्याचीच पूर्ण करावी लागतात.
तुम्ही मागेच बोला तीच औकात तुमची.
सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.
बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.
बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू,
पण माणूस चुकीचा निवडलास तू.
माकडे तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले
सारखे बोलत असतात की “तुला नाही सोडणार”
दहशत बनवा आमच्या सारखी,
नाहीतर फक्त घाबरवता तर कुत्र्यांनाही येतं
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात
सिंह आपल्या ताकदीच्या जोरावर राजा असतो
जंगलात निवडणूका होत नाहीत राव
गर्ल्स एटीट्यूड मराठी शायरी
तुला काय वाटत तू सोडून गेलीस तर
मी काय मरून जाईल
अगं काळे तू पोरगी आहेस Oxygen नाहीस
ऐक माकडे
माझ्यासोबत लग्न कर राणी बनून राहशील
नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील
“काढ बादली लाव कळशी”
माहीत आहे बाबा तुझी दहशत आहे
पण ती तशीच Maintain ठेवायची असेल तर
एक काम कर
माझ्या नादी चुकून पण लागू नको
जखमी सिहाचा श्वास हा त्याच्या
डरकाळी पेक्षाही जास्त खतरनाक असतो
marathi caption for instagram for boy attitude
मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझाच जास्त विचार करतात राव
अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आम्ही
आपल्याला Publicity ची गरज नाही शेठ
आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला
marathi attitude status text
येता जाता रुबाब नाही झटकायचा भावड्या
लायकीत राहशील तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल
आमचा Status तुमच्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुमची लायकी नाही ना शेठ
विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा
एकदम पद्धतशीर
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच रहा की शेठ
जर तुम्हाला कोणी Reject केले
तर निराश होऊ नका
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्टच करतात
त्या घेण्याची त्यांची तेवढी ऐपत नसते
डायलॉग मराठी फोटो
आईने शिकवलं वस्तूंना त्यांच्या जागी ठेवणं
आणि बापाने शिकवलं
लोकांना
 त्यांच्या लायकीत ठेवणं
मला एवढी हवा नका दाखवू शेठ
कारण माझ्या हाताने मोडलेले
Parts कुठेच मिळत नाहीत.
जीवनातले चढ-उतार
हेच माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत
कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू होतो
मी लाख वाईट असेल
पण कधी कोणाला
 स्वतःच्या स्वार्थासाठी
धोका नाही दिला राव
gunhegari dialogue marathi
नाव तर प्रत्येकाचेच आईवडील ठेवत असतात
पण त्याच ठेवलेल्या नावाचा
Brand करता आला पाहिजे शेठ
एखाद्याला तेवढाच importance द्या
जेवढी त्याची लायकी असते’
आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,
ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.
अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे.
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे.
मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय.
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा
जास्त जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग.
Wait & Watch
कसा घोडा लावतो तुला बघच.
कोणतीही गोष्ट करायला फक्त दम पाहिजे.
लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा,
आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा !
हातात केवळ खंजीर नाहीतर
डोळ्यात पाणी पाहिजे,
मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.
माहीत आहे तुझी दहशत आहे
पण ती तशीच ठेवायची असेल तर
माझ्या नादी लागू नको.
मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.
आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते.
विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो.
I Love U पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य.. बारीक झालीस गं तू
आपल्याला Publicity ची गरज नाही
आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला.
आपल्या आयुष्याचा मोठा आधार वडील.
#Lifegoals सिंगल रहा आणि स्वतःसाठी शॉपिंग करा
मला BF ची गरज नाही मी एकटीच खूष आहे.
प्रेम आणि रिस्पेक्ट एवढीच अपेक्षा असते मुलींना.
आमची मम्मी चांगलं जेवण बनवते म्हणून मी जाड आहे.
Marathi attitude dialogue | मराठी एटीट्यूड डायलॉग
मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझा जास्त विचार करतात.
आपण मराठी लोकं शो ऑफ नाही करत आपण तर शायनिंग मारतो.
ध्येयप्राप्तीसाठी जिद्दीला पेटलं पाहिजे.
एक सुरूवात..रोज स्वतःला शोधत राहण्याची….रोज नवीन काहीतरी शिकण्याची
दोन पैसे कमी कमवा पण जीवाला जीव देणारी माणसे जास्त कमवा.
मी सदैव खूष राहतो, अगदी सहजपणे पुढे जातो, सदैव उत्साही असतो हीच माझी Personality आहे. 
कोणाचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा अभिमान वाटेल.
गायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे !
Marathi Attitude Dialogue
बाकी मुलांच्या नावावर Love Letter लिहिले जातात
पण आमच्या नावावर FIR लिहिले जातात
attitude quotes in marathi
मी कायम खुश राहतो
सतत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो
सदैव उत्साही असतो आणि
हीच माझी Personality आहे
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे
दोन पैशांची माणसेही स्वतःचं गुणगान गातात
marathi attitude status
नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर खुलत नाही राव
बघायचेच तर मोठे स्वप्न बघ भाऊ
कारण विचार तर लोकांचे छोटेच असतात
माझी जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे
मी आशेवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगतो
माझ्या बद्दल एवढा विचार करू नका शेठ
कारण मी मनात येतो ध्यानात नाही
मला माझ्यावर एवढा विश्वास आहे कि
कोणी मला सोडून जाईल परंतु विसरून नाही
attitude quotes marathi
Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.
ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले,
जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार”.
एकदिवस असा येईल Head आणि Tail दोन्ही माझेच असतील. 
एकवेळ डोकं खाणारे चालतील पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांबच राहा. 
आयुष्याचा पार कबीर सिंग झालाय राव.
आम्ही प्रीतीसाठी नाही Beard साठी वेडे आहोत.
आज तुम्हाला सोडून जाणारे उद्या तुम्हाला भेटण्यासाठी तरसतील.
मी सिंगल माझे मित्र पण सिंगल.
Royal attitude status in Marathi | रॉयल मराठी स्टेटस
जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.
Single असो किंवा Engage आम्ही कायम Beard मध्येच दिसणार.
बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.
तुम्ही दोष देत राहा आम्ही प्रयत्न करत राहू.
आज Employee असला तरी Boss असल्यासारखा  Attitude ठेवा, उद्या हाच Attitude तुम्हाला Universal Boss
एकवेळ सिंगल राहू पण वन साईडेड नको.
ज्याने माझा वेळ पाहून मला नकार दिला
मी शपथ घेऊन सांगतो
अशी वेळ मी पण आणीन की
वेळ काढून मला भेटावे लागेल 💯
माझ्या Status ला माझ्या आयुष्याशी
जोडण्याचा प्रयत्न करू नका
मला आवडतं म्हणून मी ते ठेवतो
कारण माझे आयुष्य इतके सोपे नाही की
ते ३० सेकंदात समजावून सांगता येईल
फक्त वेळ येऊ द्या
बंदुकाही उंचावल्या जातील
ट्रिगरही दाबला जाईल आणि गोळीही चालवली जाईल
आणि जिला लोक दुनिया म्हणतात
तिच्यावरही राज्य केले जाईल
marathi quotes attitude
तू हुशार आहेस चांगली गोष्ट आहे
पण मला मूर्ख समजू नको
ही त्यापेक्षा चांगली गोष्ट राहील
आजकाल गुन्हेगार तर कोणीही होतो
आपल्याला फक्त यादगार बनायचे आहे
royal attitude status in marathi
ती रागावली आहे तिला वाटते
की मी तिला खरोखर मनवेल
तिला काय माहिती
इतक्या वेळात मी आणखी 10 पटवेल
marathi status attitude
वाघाच्या पायात काटा रुतला तर
याचा अर्थ आता कुत्रे राज्य करतील असा नाही 🐯
नजर खाली ठेवून बोलायला शिक
नाहीतर आम्ही 100 नंबरच्या गाडीत बसून जाऊ
💪🏻 पण तू 108 च्या गाडीत झोपून जाशील 💪🏻
Worker तर आयुष्यात कधी पण होऊ शकता
Owner व्हायची स्वप्न बघा
भुंकणे हे कुत्र्यांचे काम आहे
😌 मी तर अपमान देखील शांतीत करतो 😌
नेहमी धोका तेच देतात
जे “धोक्याने” पैदा होतात
marathi attitude shayari
बाळा, Game तर खूप चांगला खेळलास तू
पण माणूस Wrong निवडलास तू
“Bhai” बोलायचा अधिकार फक्त माझ्या मित्रांना आहे
नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात
attitude in marathi
आपल्याला एकच कळतं
जो पण उचलेल आपल्यावर हात
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात
dosti status in marathi attitude
नजर खाली ठेवून बोलायची सवय लावून घे
फायद्यात राहशील
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही
राहूदे भावा मला अंधारात
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात
फक्त Lifestyle च नाही तर
विचार सुद्धा branded हवेत
माझ्या बाबतीत जास्त विचार करत जा
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल
attitude status in marathi for girl images
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.
क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.
आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील.
“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.
Marathi status on life attitude | जीवनावर एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
Dushmani Attitude status Marathi | दुश्मनी स्टेटस मराठी
काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.
तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.
जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.
कमी असलं तरी चालेल
पण स्वतःच असलं पाहिजे.
हो बदललोय मी.
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.
Matter किती वाढवायचा हे तू ठरव
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे मी ठरवेल
attitude status marathi
जर माझी आई आणि तिची भावी सून माझ्यासोबत असेल
मग माझ्यासमोर या दुनियेची लायकीच काय आहे
जगायचं तर असं जगावं की
आपल्या बापालाही वाटलं पाहिजे की मी वाघ वाढवला आहे.
बदलून टाकली मी पण माझ्या आयुष्याची काही तत्त्वे
आता जो आठवण काढेल, तोच आठवणीत राहील
बादशहाच्या area मध्ये येऊन त्याचा Address विचारू नये
गुलामांच्या झुकलेल्या नजरा स्वतःच मार्ग दाखवतात
अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.
नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात.
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा.
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.
स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
हि दुनिया काय हरवेल.
राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.
Attitude status Marathi girl | मुलीसाठी एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.
तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही.
पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.
माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही.
स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.
अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आपण.
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं !
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !
स्वतःची चूक स्वतःला कळली
की बरेच प्रश्न सुटतात.
एवढा श्रीमंत नाही की, सर्व खरेदी करेन
पण एवढा गरीबही नाही की, स्वतःला विकेन
एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.
जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.
मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.
मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.
जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.
वाईट आहे तेच चांगल आहे, 
कारण जेव्हा चांगला होतो 
तेव्हा कोणी पुरस्कार दिले होते
फक्त कपडेच नाहीतर विचारसुद्धा ब्रँडेड असायला हवे
विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही !
खूप जगलो दुसऱ्यांसाठी,
आता जगायचं स्वतःसाठी.
येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल !
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल.
चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर वाट लावू.
आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.
ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.
आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा.
नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर नाही खुलत.
माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.
बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,
पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.
मला समजण्यासाठी तुम्हाला
माझ्या सारखा विचार करावा लागेल.
काय हवा करायची घे करून
परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.
पर्सनॅलिटी माझी कॉमन नाही
मी त्यांच्यासाठी आहे 
ज्यांना माझी कदर आहे
कळलं का?
जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना
तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.
माझा स्टेटस तुझ्या मोबाईलवर दिसावा
एवढा तुझा स्टेटस नाही भावा
जीवनातले चढ-उतार ही
माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत.
कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो !
स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका !
स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
आत्ता काचेसारखा बोचतोय 
उद्या आरसा झाल्यावर 
सगळी दुनियाच दाखवेन 
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.
किनारा मिळाला तर ठीक आहे 
पण दुसऱ्यांना बुडवून पोहायचं नाही
भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” आहे,
नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात.
मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.
प्रत्येक संकटाला आपलं मानून घेतो
कारण आयुष्य कसंही असलं तरी
माझंच आहे ना शेवटी
इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी.

माझ्या मते सर्व  स्टेटस आवडले असतील तर मित्रानो  जर तुमच्याकडे काही स्टेटस असतील तर कॉमेंट करा आम्ही नक्कीच तुमचे स्टेटस पोस्ट मधे Add करू  ..आणि daily update सा  ठी Facebook page like करायला विसरू नका….


Search Terms : Attitude Status In Marathi, Marathi Attitude Status, Marathi रुबाब स्टेटस ,Personality Status In Marathi, मराठी कडक स्टेटस, rubab attitude status, भाईगिरी स्टेटस मराठी , attitude quotes in marathi, Marathi Attitude status, रुबाबदार स्टेटस मराठी | Personality Status In Marathi, Royal Attitude Status Marathi royal attitude status.

0 thoughts on “Attitude Status In Marathi | रुबाब स्टेटस मराठी | मराठी कडक स्टेटस”

Leave a Comment