Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये

Hello friends मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा …..आपण आपल्या जीवनात बरेच वक्ती आहेत की ज्यांच्यासाठी आपण फार महत्वाचे असतो . असे आपण त्यांच्यासाठी महत्वाचे असतो ,तर ते पण आपल्यासाठी महत्वाचे असतात…त्यामध्ये आई ,बाबा ,बहीण ,भाऊ, मित्र ,मैत्रीण असे बरेच जण आणि त्यांचा जन्मदिवस म्हटलं की आपल्याला आपल्या whatsapp वर किंवा facebook वर ठेवायला छान पैकी status पाहिजे असतं , तर त्यासाठी मी घेऊन आलो आहे फक्त तुमच्यासाठी अस्सल मराठी वाढदिवस status , Funny Birthday Wishes In Marathi ,आवडले तर शेअर नक्की करा मित्रानो आणि मला …माहीत आहे की तुम्ही नकीचं शेअर करणार आपल्या मित्र, मैत्रीणी सोबत.

मित्रांनो आपण गूगल वर नेहमी सर्च करत असतो , birthday wishes in marathi, लंगोटी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, happy birthday wishesh in marathiलग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husband , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,  vadhdivsachya hardik shubhechha, funny birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, birthday wishes for brother in marathi, वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, birthday wishes for friend  in marathi, birthday wishes for best friend in marathi,  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,  birthday wishes for sister in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस,  birthday wishes for husband in marathi,  वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी happy birthday in marathi text, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Vadhdivsachya shubhecha in marathi, आणि आपण सर्व ठिकाणी छान पैकी वाढदिवसाच्या शभेच्छा एसएमएस शोधत असतो. त्यासाठी खास घेऊन आलो आहे. चला तर मग बघू.


Birthday Wishes For Friends / मित्रांसाठी

“वाढदिवस दरवर्षी येतात,

 परंतु आपल्यासारखे मित्र 

आयुष्यात एकदाच येतात. तू माझ्या 

आयुष्यात आला म्हणून मला 

खूप आनंद झाला आहे. तुमच्या विशेष 

दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

 “तुमच्या खरी मैत्रीबद्दल मी कृतज्ञ 

आहे. आशा आहे की आपला 

वाढदिवस आश्चर्यकारक असेल 

कारण आपण माझे सर्वोत्तम 

मित्र आहात! ”

______________________________________

 “मी वचन देतो की आपण 

वाढदिवसाच्या मेणबत्त्या उडाल, 

मी आपल्या जीवनातील

 प्रत्येक विशेष कार्यक्रम 

साजरा करण्यासाठी आपल्यासाठी 

जितके जास्तीत जास्त असेल. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा !”

______________________________________

happy birthday wishes in marathi,

 “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

माझ्या प्रिय मित्रा, तेजस्वी 

रंग तुमचे आयुष्य रंगवू शकतील 

आणि आपण कायम आनंदित 

व्हाल. धन्य रहा. ”

______________________________________

“सर्वोत्कृष्ट मित्र येणे कठीण असते. 

म्हणूनच या खास दिवशी मला 

तुझी मैत्री माझ्यासाठी किती आवश्यक 

आहे हे सांगू इच्छित होते. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!”

______________________________________

वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे

 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस..

 आणि माझा आवडता दिवस, 

तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …

______________________________________

लंगोटी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा


वाद झाला तरी चालेल पण नाद 

झालाच पाहिजे …. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

____________________________________

आपल्या वाढदिवसाच्या शुभ 

क्षणी देवाकडे एकच प्रार्थना

 आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार 

व्हावी. आजचा वाढदिवस 

तुमच्या आयुष्यातील एक अनमोल 

आठवण रहावी, आणि त्या 

आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक 

सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या 

शुभेच्छा…

____________________________________

 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप 

सारं यश मिळावं,तुमचं जीवन 

उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच 

सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…

हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या 

शुभेच्छा

______________________________________

 आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, 

तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे 

..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे

 …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …

हीच ईशवर चरणी प्रार्थना ..

______________________________________

 आज तुमचा वाढदिवस आहे, 

आणि आज च्या खास दिवशी, 

ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही 

असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो, 

मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण 

तुमच्या सारखे लोक माझ्या 

जीवनात आहेत,

 !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

______________________________________

 येणारा प्रत्येक दिवस तुमच्या 

आयुष्यात भरभरून यश 

आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे 

एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला 

आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, 

प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….

______________________________________

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत 

तुम्ही अव्व्ल रहा, तुमच्या आयुष्य गोड 

क्षणांनी फुलावं, !! 

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

______________________________________

 उगवता सूर्य तुम्हाला प्रखर 

तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या 

आयुष्यात गंध भरावी, ईश्वर 

तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,!!

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

______________________________________

Birthday Wishes For Sister | बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा  


आयुष्याचा प्रत्येक क्षण खास 

असतो  

प्रत्येक जण तो क्षण खास 

पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही

 असे खास क्षण येवो माझी 

प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच 

माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या 

शुभेच्छा.

______________________________________

 दुःख आणि वेदना तुझ्यापासून 

दूर राहाव्या तुझी ओळख फक्त

 सुखाशी व्हावी माझी फक्त 

हीच इच्छा आहे  तुझ्या 

चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे

 माझ्या गोडुलीला

______________________________________

 मी खूप भाग्यवान आहे, मला

 बहीण मिळाली, माझ्या मनातील 

भावना समजणारी, मला एक 

सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी 

तूच माझी बहीण असावीस, 

आजच्या दिवशी मला 

तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या

 खूप खूप शुभेच्छा.

______________________________________

 सर्वात वेगळी आहे माझी

 बहीण सगळ्यात प्रेमळ आहे 

माझी बहीण कोण म्हणतं 

आयुष्यात सुखच आहे सर्वकाही  

माझ्यासाठी माझी बहीणच 

आहे सर्वकाही  हॅपी बर्थडे ताई.

______________________________________

 हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब 

माझ्या बहिणीवर राहू दे 

सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर

 असू दे हॅपी बर्थडे दी.

______________________________________

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम 

अपरंपार या दोन शब्दात कसं 

मांडता येईल, तू रहा नेहमी खूश, 

तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया

 खूप खूप.

______________________________________

सागरासारखी अथांग माया भरलीय 

तुझ्या हृदयात.. कधी कधी 

तर तू मला आपली आईच वाटतेस..

 माझ्या भावनांना, केवळ तूच 

समजून घेतेस.. माझ्या जराशा दुःखाने, 

तुझे डोळे भरून येतात.. 

अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी 

तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही 

वाटतेस.. मनात आत्मविश्वास, 

तुझ्यामुळेच जागृत होतो.. तूच आम्हाला 

धीर देतेस…

 तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

______________________________________

माझी बहीण माझ्याशी भांडते, पण 

माझ्याशी काहीही न बोलता माझं 

सगळं समजून घेते आणि आज 

आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस

 आहे. हॅपी बर्थडे छोटी

______________________________________

 सुंदर नातं आहे तुझं माझं, 

नजर न लागो आपल्या 

आनंदाला, हॅपी बर्धडे बहना

______________________________________

 मोठी बहीण असते 

आईबाबांपासून वाचवणारी  

आणि छोटी बहीण 

असते सिक्रेट्स लपवणारी हॅपी बर्थडे 

क्युट सिस्टर

______________________________________

प्रत्येक गोष्टींवर भांडते, 

नेहमी नाक मुरडते. 

पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच 

बाजू घेते माझी क्युट बहीण. 

खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.

______________________________________

 आयुष्यात सगळी सुख 

तुला मिळो फक्त मला बर्थडे 

पार्टी द्यायला विसरू नको. 

हॅपी बर्थडे

______________________________________

 जे देवाकडे मागशील तू ते 

तुला मिळो हीच आज 

देवाकडे मागणी आहे 

माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

______________________________________

Birthday Wishes For Father | वाढदिवसाच्या शुभेच्छा वडील

 आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण खरोखर एक प्रकारचे आहात.

______________________________________

  आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

______________________________________

  तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील. मी तुझ्यावर अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो. आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

आपण मला एक आभारी बाबा आहेत म्हणूनच नव्हे तर आपण एक परिपूर्ण माणूस आहात म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करता. आपला एक भाग होण्याचा आशीर्वाद आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा.

______________________________________

  माझ्या आयुष्यात सुपरमॅन म्हणून धन्यवाद. तू मला नेहमीच प्रेम आणि काळजीने खास बनवलंस. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

______________________________________

  प्रिय बाबा, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी, मी तुम्हाला हे कळावे की आपण खरोखर प्रेरणा, मित्र आणि आमच्या सर्वांचे शिक्षक आहात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

  अशा प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित वडिलांचे माझे खरोखर भाग्य आहे. तुम्हाला संपूर्ण शांततेचा दिवस, आनंददायक आणि आनंदाच्या क्षणांनी भरभरून शुभेच्छा!!

______________________________________

 हायस्कूलमधील आणि नंतरच्या काळात प्रत्येकजण एखाद्या चांगल्या मित्राच्या शोधात व्यस्त असताना मला माहित होते की मी तुझ्याकडे आहे; मला असं वाटण्याबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!

______________________________________

  वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा! मी तुमच्यासाठी पूर्णपणे दुसरे काहीच इच्छित नाही कारण आपण खरोखरच पात्र आहात हेच! मला तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास गर्व आहे.

______________________________________

  मी जन्माला आल्यापासून तू माझ्यासाठी आहेस. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्याकडे असावे अशी माझी इच्छा आहे! माझे तुझ्यावर प्रेम आहे बाबा, नेहमी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.

______________________________________

  शांतपणे सर्व त्याग केल्याबद्दल आणि दिवसेंदिवस कठोर परिश्रम घेतल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला चांगले जीवन मिळावे यासाठी, तुम्ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहात! मी तुझ्यावर प्रेम करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!

______________________________________

Birthday Wishes For Wife-Husbund |  वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरा-बायको

 कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

______________________________________

 तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

______________________________________

 आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे. तुला स्वीट हॅपी बर्थडे

______________________________________

 Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे

______________________________________

 या  Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा, आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY

______________________________________

 तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

______________________________________

 पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू तुला मिळवून मी झालो धन्य प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

______________________________________

 तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे  हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे  चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे

______________________________________

 हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे  हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

______________________________________

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

______________________________________

Birthday Wishes For Friends | वाढदिवसाच्या शुभेच्छा – मैत्रीण

 आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!

______________________________________

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या

 उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन

 गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, 

तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

______________________________________

 On these Beautiful Birthday, देव 

करो तुला Enjoyment ने  भरपूर आणि 

Smile ने आजचा दिवस  Celebrate 

कर आणि  भरपूर Surprises मिळो, 

HAPPY BIRTHDAY

______________________________________

तुझा वाढदिवस आहे खास कारण तु 

आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण 

होवो तुझी इच्छा खास Happy Birthday

______________________________________

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस  

माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे 

वाढदिवस  गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे

______________________________________

माझी अशी प्रार्थना आहे की, तुझ्या 

आयुष्यात सर्व सुखं येवो. 

जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

______________________________________

 फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे. 

सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला 

आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप 

शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

______________________________________

 सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ, पक्ष्यांच्या

 गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि 

तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही 

वाढदिवसाची संध्याकाळ

______________________________________

 आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक

 क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. 

कारणच तसं आहे कारण आज तुझा 

वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सखे.

______________________________________

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर


 चेहरा तुझा उजळला आहे 

गुलाबासारखा… असाच राहो तो कायम 

मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा 

नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप 

शुभेच्छा.

______________________________________

 हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे 

सर्व सुख, दरवर्षी असाच साजरा होऊ दे 

हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.

______________________________________

 तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद 

आणेन. तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी 

सजवेन, तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.

 तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

______________________________________

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे, पक्षी गाणी

 गात आहेत. फुलांनी कळ्या उमलवून 

शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा 

वाढदिवस आहे.

______________________________________

 हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात 

वारंवार मी तुला शुभेच्छा देत आहे एक 

हजार हॅपी बर्थडे

______________________________________

सजू दे अशीच आनंदाची मैफील प्रत्येक 

क्षण असाच असावा सुखद वाढदिवसाच्या

 लाख लाख शुभेच्छा

______________________________________

राहेन तुझ्या मनात मी कायम आपलं प्रेम 

कधीही होऊन देणार नाही कम जीवनात 

येवा अनेक आनंद आणि गम  पण 

तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम

______________________________________

उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छा

 कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं 

म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं..

 तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास 

आहे कि, हे तू समजून घेशील.. 

वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

______________________________________


कश्याप्रकारे पोस्ट तुम्हाला आवडेल हे कॉमेंट करून नक्की सांगा.

आणि Daily  Update साठी फेसबुक आणि Instagram वर फॉलो करा. मित्रांनो या पोस्ट मधे आपण vadhdivsachya hardik shubhechha in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status, वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज,  tapori birthday wish in marathi, वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी,  happy birthday wishes in marathi for brother, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, funny birthday wishes in marathi for friend, मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, birthday wish for best friend forever marathi , लंगोटी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, हे पाहिलं,  धन्यवाद 

मराठी,   वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर hd टेलिग्राम चॅनल जॉईन करा Join Telegram

 


0 thoughts on “Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये”

Leave a Comment