Break-up Status In Marathi | ब्रेकअप स्टेटस – sad quotes in marathi

Break-up Status In Marathi | ब्रेकअप स्टेटस -sad quotes in marathi


Break-up Status In Marathi


Friends , आजचा topic आहे Break-up Status In Marathi

    हा टाईम कोणावरही येऊ नाही पण . तो बऱ्याच कारणाने येतो ,काही लव्ह story ही अर्ध्यात संपते ,तर मग त्यासाठी, त्या वेक्तीच्या भावना स्टेटस द्वारे   दिसतात …तर त्यासाठी आज मी असेच काही स्टेटस घेऊन आलो आहे तर मग बघुया आपण .

 हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
 _____________________________________

 मी “प्रेम” का करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा “प्रेम” पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकड तुकड करुन टाकल…….!!
______________________________________

  मला माहित आहे..
मी तुला आवडत नाहि..!
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.!!
 _____________________________________

आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप
काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी
फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.
मि हसायच कस
 _____________________________________

 भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |
 _____________________________________

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते … :-
 _____________________________________

तू कशी का माझ्यापासून दूर गेली..
आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..
पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे…
व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..
 _____________________________________

 मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !
 _____________________________________

 तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.
 _____________________________________
 प्रेम
म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
 _____________________________________

 दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.
 _____________________________________

 सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.
 _____________________________________

एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !
 _____________________________________

 आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.
 _____________________________________

 माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.
 _____________________________________

 तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
 _____________________________________

 जी माणसे प्रेमाची कदर करतात,
त्यांना कधी प्रेम मिळत नाही.
पण जे प्रेमाला टाइमपास समझतात,
त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते…..!!! 
 _____________________________________

: मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.
 _____________________________________

 माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,
कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,
आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर…
 _____________________________________

माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही…
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही…
 _____________________________________

 एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
 _____________________________________
sad quotes in marathi

 ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…
 _____________________________________

 खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…
 _____________________________________

 जाऊ दे तिला मला सोडून,
दुसऱ्याच्या मिठीमध्ये,
असेही एवढे प्रेम करून
जी माझी नाही होवू शकली,
ती दुसऱ्याची तरी कशी होणार…
 _____________________________________

 नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि
जो नशिबात असतो तो हृदयात नसतो…
 _____________________________________

मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…
 _____________________________________

कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे…
 _____________________________________

कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या प्रोफाईल मध्ये जावचं लागतं…
आणि पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात पाडावचं लागतं….
 _____________________________________

 मला माहित आहे..,
मी तुला आवडत नाहि..!
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.!!
 _____________________________________

 आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप
काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी
फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.
मि हसायच कस
 _____________________________________

 भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |
 _____________________________________

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते … 
 _____________________________________

 तू कशी का माझ्यापासून दूर गेली..
आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..
पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे…
व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..
 _____________________________________

तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते. . .
.
पण
.
Dnt Knw Why But मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. . .
 _____________________________________

खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.
 _____________________________________

sad quotes in marathi


असे नको ग …
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.

बोल ना ग आता…
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की …
नाही करमत मझला तुझ्यापरी..
 _____________________________________

 तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!
तुझ्याविना जगणं असह्य आहे.,
पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!!
खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं…
सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं…
 _____________________________________

मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले. मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !
 _____________________________________

 तुज्या’ डोळ्यात पहाताना
तुज्या’ डोळ्यात रमून जाताना,
तुज्या’ माज्यातील अंतर मला कललेच नाही.
तुज्या’ डोळ्यात असा हरवलो की .
तुज्या’ डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही 
‘नकार’….
तुज्या त्या ‘नकाराने’ मला नक्कीच खुप रड्वले….
पण मी म्हणालो “जाऊ दे”
निदान या अश्रुनी तरी मी ‘जीवंत’ असल्याचे जानवले.
 _____________________________________

तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.
 _____________________________________

 प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
 _____________________________________

 तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.
______________________________________

  प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
 _____________________________________

: दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.
 _____________________________________

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .
:
मी जेव्हा मरीन
तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं
म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .
कि
ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही
 _____________________________________

सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.
 _____________________________________

 एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !
 _____________________________________

आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.
 _____________________________________

 माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.
 _____________________________________

 तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
 _____________________________________

जी माणसे प्रेमाची कदर करतात,
त्यांना कधी प्रेम मिळत नाही.
पण जे प्रेमाला टाइमपास समझतात,
त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते…..!!! 
______________________________________

 :मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

 _____________________________________

Search Terms – #marathi sad status#marathi break up status#sad Marathi status,sad quotes in marathi, whatsapp status marathi, sad quotes in marathi, quotes in marathi, sad status marathi

Leave a Comment