Chatrapati Sambhaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेटस

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes in marathi  | छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा 

संभाजी महाराज स्टेटस

जय शिवराय मित्रांनो, 

आपण अश्या ठिकाणी जन्माला आलो आहे जिथे छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज असे थोर व्यक्ती यांचा जन्म या पुण्य धर्तीवर होऊन गेलेले आहेत. आपण या पोस्ट मधे संभाजी महाराज स्टेटस, chatrapati sambhaji maharaj status, संभाजी महाराज जयंती स्टेटस, chatrapati sambhaji maharaj quotes in marathi, संभाजी महाराज फोटो, chhatrapati sambhaji maharaj jayanti quotes in marathi ,  संभाजी महाराज माहिती, chhatrapati sambhaji maharaj marathi quotes , छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेटस,  शंभुराजे स्टेटस मराठी 

ते गेले पण आपल्या साठी फार मोठे कार्य करून गेले आहे. त्यामुळे आपण सर्व देव पेक्षा पण जास्त त्यांना मानतो तर त्यांच्या साठी आज खास संभाजी राजे यांचे काही व्हॉट्सॲप स्टेटस आणि माहिती मी या पोस्ट मधे घेऊन आलो आहे. 

थोड छत्रपती संभाजी माहिती | hight | तलवारीचे वजन | Chatrapati Sambhaji Mahiti In Marathi

  • नाव –  छत्रपती संभाजी शिवाजी भोसले
  • वजन – 220 किलो
  • ऊंची – 7 फुट 8 इंच
  • जेवण – 35 – 40 भाकरया दिवसातून दोनदा
  • तलवारीचे वजन – 65 किलो


पराक्रम – 203 युद्ध लढले एकही न हरता सर्वात मोठे युद्ध- समोर शत्रूचे 5 लाख सैन्य उभे व आपले सैन्यबळ फ़क्त 37 हजार असून सुद्धा स्वराज्याला विजय प्राप्त करून देणारा एकमेव शुर.एकाच युद्धात जवळ जवळ 2 लाख शत्रुंना एकटाच मृत्युमुखी पाडणारा जगातील एकमेव योद्धा. अरे आपल्याला साधा 15 किलो चा सिलिंडर उचलवत नाही तर विचार करा आपल्या वजनाइतक्या जड़ तलवारि उचलून कसे काय युद्ध जमत असेल या मावळ्यांना.. गर्व आहे मी मराठी असल्याचा.


जय_जिजाऊ……जय_शिवराय
चमके शिवबाची तलवार”
महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा,
शिवाजी महाराज हाच आमचा बायोडाटा”
कुणाची तहान कुणाची मान,
तळपत्या मातीला रक्ताची शान!
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान!!
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय 
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

पाठीवर #शिवाजी आन
छाताडावर #संभाजी कोरलाय..
अन जीवाचं नाव #भंडारा ठेवलाय,
उधळला तरी #येळकोट आन
नाय उधळला तरी बी #येळकोटच…!
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

chatrapati sambhaji maharaj status


इतिहासाच्या पानावर आणि आमच्या
हृदयावर फक्त संभाजी राजाच नाव कोरलय..
⛳⛳⛳⛳⛳⛳

____________________________________

Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti Quotes in Marathi | छत्रपती संभाजी महाराज जयंती २०२१


राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा संभाजी जाहला..
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय”
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

जय भवानी.!
जय संभाजी..!
जय महाराष्ट्र…!
गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..
छत्रपती संभाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा.
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

जागवल्याशिवाय जाग येत नाही…….
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही……..
तसे,”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय 
माझा दिवस उगवत नाही…!!
संभाजीजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा
|| जय संभाजी ||
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महापराक्रमी राजा,ज्याच्या मृत्यूलाही जगाच्या इतिहासात तोड नाही.ज्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे सांभाळली.अशा “छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले” यांना त्यांच्या जयंतीनिमित्तविनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा….
“देश धरम पर मिटणेवाला शेर शिवा का छावा था,”
|| जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

chatrapati sambhaji maharaj status

 sambhaji maharaj status in Marathi


संभाजीनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… माझा संभाजी जन्मला … दीन-दलितांचा कैवारी जन्माला… दृष्टांचा संहारी जन्मला… अरे माझा राजा जन्मला…
”संभाजीजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…
⛳⛳⛳⛳⛳

____________________________________

संभाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो संभाजी!
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…
⛳⛳⛳⛳
____________________________________

chatrapati sambhaji maharaj status in Marathi

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज”
⛳⛳⛳⛳

____________________________________

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे
⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

राजाधीराज छत्रपती संभाजी दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती
श्री संभाजी महाराज कि जय..
⛳⛳⛳⛳
____________________________________

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!
⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,
असा एक “मर्द मराठा संभाजी” होऊन गेला…
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज”
⛳ ⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

छत्रपती संभाजी महाराज जयंती फोटो | Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti Photo

लोक_म्हणतात_हे
#विश्व_देवाने_बनवल_आहे
#पण
#मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_
छञपतींनी_बनवल.
#जगदंब_जगदंब…….
#जय_भवानी_जय_संभाजी
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

शंभूराजे यांचे नाव घेता भरुनि येई ऊर….अनेक जाहले राजे परी हा राजांचा कोहिनूर…!!
॥ महापराक्रमवीर रणधुरंधर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो॥
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

श्री. छत्रपती शिवाजी महाराज
श्री. छत्रपती संभाजी महाराज
यांचा पराक्रम, कर्तृत्व, त्याग
३६५ दिवस आपल्या ह्रदयात कायम 
ज्वलंत ठेवला पाहीजे..
तरच शिवजन्मोत्सव साजरा केल्याचे 
सार्थकी लागेल..
🙏 जय जिजाऊ 🚩
🙏 जय शिवराय 🚩
🙏 जय शंभुराजे 🚩
⛳⛳⛳⛳⛳⛳
___________________________________

छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेटस / Sambhaji Maharaj Jayanti Marathi Status 

तुम्ही जोडलेले मावळे हे विश्वासू होते 
राज्याचा हितासाठी ते नेहमी पुढे होते 
राजा असावा तर शिवरायांसारखा 
आणि पुत्र असावा तर संभाजीसारखा
जिथे संभाजी भक्त उभे राहतात ,
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे संभाजीछत्रपती……!!“!!!
जय शंभुराजे
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!
 शंभुराजे 
 ⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

झुकला आैरंग्या म्हणे कैसा हा #छावा..
एैसा #मर्द_मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा..!!
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..!!
जय_रौद्र_शंभुराजे_जंयती 
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल ….!!
मैत्री टिकावी संभाजी  राजांसारखी ज्यांच्याबरोबर मरताना सुद्धा भागीदारी करता येईल….!!
जय शिवराय 
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

ज्याच्या मृत्यूवर फक्त प्रजा रडते त्याला #राजा म्हणतात….
आणि ज्याच्या मृत्यूवर शञू सुद्धा रडतात त्यांना 
शंभु राजे म्हणतात….
श्री छञपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त भगव्या शिवमय शुभेच्छा…
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

मुत्यू ला घाबरणारे सगळेच असतात..
मृत्यू ला न घाबरणारे काहीजण असतात..
पण मृत्यू ला घाबरविणारा एकच “छत्रपती संभाजीराजे”
!!धाकल्या धन्याला मानाचा ञिवार मुजरा!!
जय शंभूराजे.
⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

14 मे रोजी सुदिन उगवला महाराष्ट्र भूमीत रुद्र अवतरला महा बलशाली, राजनीती धुरंदर, सर्व शास्त्र पंडित, शस्त्र,अस्त्र स्वामी, गड किल्ले अधिपती शिवपुत्र धर्म,प्रजा पालक क्षत्रिय कुळवंत सिहासनाधिश्वर राजे छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
जय शिवराय…..
जय जिजाऊ…..
जय शंभूराजे….
माझ्या धाकल्या धन्याला मानाचा मुजरा
 ⛳⛳⛳⛳⛳⛳
____________________________________

टाप नाय झाली कुणाची,
त्या नजरेला नजर द्यायची… 
हिंमत नाय केली कुणी, आडवा जायची….
ताकद नव्हती कुणात, सर्जाला हरवायची…. 
तो अजिंक्य होता, 
अजिंक्यच राहीला…. ll
जय रौद्र शंभुराजे ll
धर्मविर संभाजी महाराज जयंतीच्या सर्व हिंदु बांधवांना हार्दिक शुभेच्छा……
⛳⛳⛳⛳⛳⛳

पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि Daily Status साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण या पोस्ट मधे पाहिलं की – संभाजी महाराज स्टेटस, chatrapati sambhaji maharaj status, संभाजी महाराज जयंती स्टेटस , chatrapati sambhaji maharaj quotes in marathi, संभाजी महाराज फोटो, chhatrapati sambhaji maharaj jayanti quotes in marathi,  संभाजी महाराज माहिती, chhatrapati sambhaji maharaj marathi quotes, छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेटस , शंभुराजे स्टेटस मराठी, कसे वाटले ते कॉमेंट करून सांगा. धन्यवाद

Leave a Comment