Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज मराठी स्टेटस

Chatrapati shivaji maharaj quotes In Marathi | छत्रपती शिवाजी महाराज मराठी स्टेटस 


जय शिवराय मित्रानो ,       

मित्रांनो तर आज special आहे, तर special काय आहे?…तर मित्रांनो स्पेशल आहे की, मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे . आपल्या छत्रपती शिवाजी महाराज Shivaji status in Marathi , आपले राजे यांचे स्टेटस .
 आपण  नेहमी शोधत असतो .तर आजचे स्टेटस हे तुम्हाला नक्कीच आवडतील. तर चला तर मग बघू ,राजे शिवराय यांचे व्हॉटसअप स्टेट्स…आपण या पोस्ट मधे पाहणार आहोत shivaji maharaj quotes in marathi, छत्रपती शिवाजी महाराज मराठी स्टेटस, shiv jayanti status in marathi, shivaji maharaj quotes in english , shivaji maharaj status in marathi,thought on shivaji maharaj, slogan of shivaji maharaj,  आपण सर्व जण शिवजयंती फार थाटात साजरी करतो तसेच आपल्या WhatsApp वर किंवा instagarm , Facebook वर ठेवायला छान स्टेटस लागते. त्यासाठी मी घेऊन आलो आहे.

_____________________________

 वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही .
⛳⛳⛳⛳⛳⛳
_____________________________

शरीरातुन जीव गेला तरी चालेल
पण
मनातुन शिवाजी महाराज जाऊ देणार नाही..
⛳⛳⛳⛳
_____________________________

shivaji maharaj shayari | शिवाजी महाराज शायरी

शिवबांच्या कर्तृत्वांचा ,
आम्हास असे आदर…
नावानेच त्यांच्या नुसत्या ,
फुगते आमचे छाताड…
⛳⛳⛳⛳⛳⛳
_____________________________

शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय! जय जिजाऊ !
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
_____________________________

शुन्यातुन स्वराज्य उभं करन
हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो
मराठ्यांच्या पराक्रमाची
गाथा फक्त आणि फक्त सह्याद्रीच सांगु शकतो
⛳⛳
_____________________________

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा……
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…
⛳⛳⛳⛳
_____________________________

सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण,
⛳⛳⛳⛳
_____________________________

सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो !
⛳⛳⛳⛳
_____________________________

 shivaji maharaj quotes in marathi | शिवाजी महाराज कोट्स मराठी

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
_____________________________

दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणारं तख्त महाराष्ट्राच्या मातीत रायगडावर उभं झालं होतं…
#शिवराय_छत्रपती🚩
_____________________________


दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.
⛳⛳⛳⛳
_____________________________

जगणारे ते मावळे होते…जगवणारा तो महाराष्ट्र होता….स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता.
⛳⛳⛳⛳
_____________________________

लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे…पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.
⛳⛳⛳⛳
_____________________________

पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला.
⛳⛳⛳⛳
_____________________________

 chhatrapati shivaji maharaj status | शिवजयंती स्टेटस मराठी.


Shivaji status in marathi


जाती  पेक्षा मातीला

आणि 

माती पेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही.

🚩 जय शिवराय 🚩

_____________________________

पांडुरंग आपला बाप
रुख्मिनी आपली आई
आणि शिवाजी महाराज
आपले दैवत

_____________________________

 मरण जरी आलं तरी ते ऐटित असाव
    फक्त इच्छा एकच 
  पुढच्या ७ जन्मी सुद्धा 
   आपलं दैवत 
    छत्रपती‌ शिवाजी महाराज हेच असावं 

_____________________________

शिवजयंती बॅनर फोटो


आई ने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले
आणि शिवाजी महाराजांनी जगायला 
शिकवले
🚩 जय शिवराय 🚩

_____________________________


फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा नांदतो….
कारण
हृदयात आमच्या तो
जाणता राजा
शिव_छत्रपती नांदतो….
🚩जय शिवराय🚩

_____________________________

जगात total 195 देश आहे ,
त्यातला एक भारत देश
भारत देशात total 29 राज्य आहेत
7 केंद्रशासित प्रदेश आहेत,
तरीदेखील मी छत्रपती शिवाजी महाराज
 यांच्या
महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला
सार्थ अभिमान आहे.

_____________________________

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
🙏🙏🙏 || राजा शिवछत्रपती || 🙏🙏🙏

_____________________________

shivaji maharaj quotes in marathi

तुला पैसा गाडी बंगला असल्याचा 
‘गर्व’ असेल..
तो तुझ्याकडे च ठेव भाऊ… 
आपल्याला शिवभक्त असल्याचा
“माज आहे माज….
🚩जय शिवराय 🚩

_____________________________

‎ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा 
आदर,आणि मान,
त्यांनाच आमच्याकडून  मिळेल 
सन्मान.!!
कारण शिवछत्रपतींना  मान,
हाच आमचा खरा स्वाभीमान ..!!
जय शिवराय

_____________________________
शिवजयंती बॅनर फोटो

लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे 
शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

_____________________________
shiv jayanti 2021 status in marathi

किती आले किती गेले
फक्त एकच राजे शिवराय माझे 
एक कट्टर शिव भक्त
जय जिजाऊ जय शिवराय 

_____________________________

प्रौढ प्रताप पुरंदर” ,”महापराक्रमी 
रणधुरंदर”, “क्षत्रियकुलावतंस्”,
 “सिंहासनाधीश्वर”, 
“महाराजाधिराज”,”योगीराज”, “महाराज”,
 “श्रीमंत” “श्री” “श्री” “श्री”
“छत्रपती”
“शिवाजी”
महराज कि जय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

_____________________________

आण_आहे_या_मातीची,
शिवबाला विसरेल ज्या दिवशी,
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची
 जय शिवराय.

_____________________________
आईने सांगितले की दररोज
देवाच्या पाया पडायच आणि
देवा  सारख राहायचं म्हणून
रोज शिवरायांच्या पाय पडतो
आणि तलवार  घेऊन फिरलो 
जय भवानी
जय शिवाजी
_____________________________

शिवरायांच्या
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
_____________________________
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा
 !! जय_जिजाऊ
जय शिवराय !! 
_____________________________

अंगात_हवी_रग
रक्तात_हवी_धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ.
जय शिवराय.
 जगदंब. जगदंब.
_____________________________
!!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! 
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_
!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
!! तमाम_शिवभक्तांना !!
#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!
_____________________________

शिवजयंती शुभेच्छा

#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
शिवमय शुभेच्छा
!! जगदंब जगदंब !!
_____________________________
नजऱ तुमची, झलक आमची .
वंदन करतो शिवरायांना
हात जोड़तो जिजामातेला .
प्राथना करतो तुळजा भवानीला
सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां🚩
_____________________________
गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की,
 शिवरायांचा_शिवभक्त_म्हणुन_जगायचा 
सन्मान_मिळतोय.
कारण_यापेक्षा_श्रेष्ठ 
स्थान_जगात_कोणतच_नाही
जय शिवराय 
_____________________________

आण आहे या मातीची # शिवबाला 

विसरेल ज्या दिवशी,

त्याच दिवशी राख होईल या # देहाची ,ती 

राख सुद्धा सांगेल ही

राख आहे एका # शिवभक्ताची …!!

जय शिवराय
_____________________________

” तुमच्या”_शिवाय आयुष्यात

काहीच_नसावं”..…

“माझ्या प्रत्येक “श्वासावरही”

फक्त

“जय शिवराय”

नाव असावं.…
_____________________________

फालतू_लव्हस्टोरी_वाचुन 

आत्महत्या_करण्यापेक्षा_

शिवचरित्र अभ्यासा_

जग_जिंकण्यासाठी प्रेरित_व्हाल !!🚩🚩


⛳⛳ जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳

_____________________________

वीटेवरून_उतरून_विठोबा_

मला_एकदा  पंढरी_दाखव .

हव_तर_मी पायी_येतो_पण , 

आमच्या ” शिवबाला ” तु परत_पाठव.

🚩जय भवानी🚩

🚩जय शिवराय🙏
_____________________________

⛳वाघ_उपाशी_मरेल_पण 

गवत_कधी_खाणार_नाही..

कट्टर_शिवभक्त_आहे

मरेल_पण…….

शिवभक्तांची_साथ_कधी_सोडणार_नाही⛳………!

🚩जय जिजाऊ जय शिवराय🙏
_____________________________

नाही कसला फुकटचा माज पाहीजे….

नाही आपल्याला ङोक्यावर ताज पाहीजे….

आपली बास एकच ईच्छा आहे ..

शेवटच्या श्वासापर्यंत कानावर जय 

शिवराय हा आवाज पाहिजे .

🚩जय शिवराय.🚩
_____________________________

होय वेड लागलय मला

जिजाऊ मातेच्या संस्काराचं

शिवरायांच्या तलवारीचं

शंभुराजेंच्या शौर्याचं

छत्रपतींच्या इतिहासाचं

महाराष्ट्राच्या मातीचं

🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
_____________________________

मराठी माणूस अंन्याया विरुद्ध लढतो 

म्हणुन तो माती साठी मरतो. पैशासाठी नाही.

जय हिंद जय अखंड महाराष्ट्र

धन्य आहे तो हर मावळा जो 

स्वराज्यासाठी लढला…

हर एक मावळा ची जय हो

जय शिवाजी महाराज

जय शिवशंभुराजे

जय जिजाऊ जय शिवराय
_____________________________

Shivaji Maharaj status in marathi

वादळ नाहीसुनामीचा कहरआहे 

 शिवरायाचा भक्त म्हणजे

आग नाही भडकलेलावनवा

आहे…

जय जिजाऊ 

 जय शिवराय 

 जय शंभुराजे 
_____________________________

 या_देहास_नाही_आता_कसलीच_भिती

सांगा_छाती_ठोकुन_आदर्श_आमचे

शिवछञपती.

!! जय शिवराय !!
_____________________________

॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥

जय शिवराय….

सांग जगाला ओरडुन

मी मावळा आहे शिवबाचा…

माय मराठीचा लेक मी

आशीर्वाद मॉ जिजाऊंचा…
_____________________________

“ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त,

अशा शिवबाचे आम्ही भक्त.”

!!! जगदंब_जगदंब_जगदंब!!!

जय_जिजाऊ

 जय_शिवराय

  जय_शंभुराजे

 जय महाराष्ट्र 
_____________________________

‎हर तलवार पर

 ‎छत्रपती कि कहानी है,

‎तभी तो  पुरी  ‎दुनिया ….

छत्रपती कि   दिवानी  है…!!

  फक्त शिवभक्त

जय जिजाऊ जय शिवराय
_____________________________

मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात ,

ताज महल

माझ्या राजानं_आईची ईच्छा पुर्ण केली ,

हिंदवी_स्वराज्य

जय जिजाऊ जय_शिवराय
_____________________________

 कार्य असे शिवरायांचे

नाही कुणास जमायाचे..

म्हणुन नाव घेता त्यांचे

मस्तक आमचे नमायाचे..

!! जय शिवप्रभूराजे !!
_____________________________

नाद एवढा मोठा नाही

की वातावरण तापेल….

पण शिवरायांचा भक्त एवढा मोठा

आहे की वातावरणात आग नक्कीच 

लागेल….

जय जय जय जय जय भवानी

जय जय जय जय जय शिवाजी
_____________________________

आम्हाला गरज नाही

सांगण्याची कि आम्ही

किती कट्टर शिवभक्त आहोत….

कारण आम्ही जिथ जातो

तिथे लोक आम्हाला

आमच्या नावापेक्षा

कट्टर शिवभक्त

म्हणुनच जास्त ओळखतात

जय जिजाऊ 

 जय शिवराय 

 जय शंभूराजे 
_____________________________

जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा

शेवटचा थेबं शिल्लक असेल,

तेव्हा सुध्दा तो थेबं

फक्त एकचं शब्द बोलेल

जय शिवराय…
_____________________________

 बहिणीची_इज्जत_करा

काय_फरक_पडतो_ती

आपली_आहे_की_इतरांची_

हीच आपल्या_महाराजांची 

शिकवण_आहे…!

जय जिजाऊ जय__शिवराय.
_____________________________

वाघाच कातडं घालुन कोणी

वाघ होत नाही.

आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर

अंगावर कातड सुध्दा राहत नाही.

चुकला तर वाट दावु , पण

 भुकला तर वाट लावु 

सळसळतं रक्त 

 आम्ही फक्त आणि 

फक्त

शिवभक्त
_____________________________

धाडस असं करावं

जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला…!!

अन इतिहास_असा_करावा

कि ३३ कोटी_देवांची फौज

झुकावी मुजऱ्याला…!

जय_शिवराय

आराध्य दैवत

राजा_शिवछत्रपती..!!
_____________________________

गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की,

शिवरायांचा_शिव:भक्त_म्हणुन

जगायचा सन्मान_मिळतोय.

कारण_यापेक्षा_श्रेष्ठ

स्थान_जगात_कोणतच_नाही

जय जिजाऊ

जय शिवराय
_____________________________

मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव

फक्त

इच्छा एकच

पुढच्या 7 जन्मी सुध्दा

आपल दैवत

*छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव*


जय शिवराय
_____________________________

सागराचे पाणी कधी आटणार नाही…

स्वराज्याची आठवण कधी मिटणार 

नाही…

हा जन्म काय, हजार जन्म झाले

तरी…..

नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..

!! जय भवानी जय शिवाजी !!.
_____________________________

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,

पण एकही मंदिर नसताना

जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य 
करतात

त्यांना “छत्रपती” म्हणतात !

.जय जिजाऊ.

जय शिवराय.
_____________________________

Chatrapati-Shivaji-Maharaj-Quotes-in-Marathi 


यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास  पाहिजे.

आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी

छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे….

जय जिजाऊ जय शिवराय
_____________________________

 फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल

भगवा  दिसतो…. . .कारण…. . .

ह्रदयात आमच्या तो

जाणता_राजा  शिवछत्रपती नांदतो…. !!..

जय जिजाऊ…

जय  शिवराय

सुर्य नारायण जर उगवले नसते तर.. 

आकाशाचा रंगचं समजला नसता.. 

जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते 

तर.. खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.
_____________________________

Shivaji status in marathiसिंहाची चाल, गरुडा ची नजर,

स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन,

असेच असावे मावळ्यांचे वर्तन,

ही शिवाजी महाराजांची शिकवण,

_____________________________

समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली 

शिवरायांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

_____________________________

शिवजयंती बॅनर फोटो डाऊनलोड

शिवजयंती बॅनर बॅकग्राऊंड

_____________________________

हे नाव हृदयावर कोरलयं.. निष्ठा दाखवण्यासाठी नाही,
तर ती हृदयापासून जोपासण्यासाठी आहे..
आणि आज जो काही माज्यात बदल दिसतोय तो फक्त याच नावामुळे..
#राजा शिवछत्रपती परीवार – महाराष्ट्र
#जय शिवराय…🚩

शिवजयंती बॅनर फोटो hd

 लेकरे आम्ही ज्यांची त्यांची गातो हो पुण्याई…. मान दिला, सन्मान दिला अशी आमची शिवशाही….
   ॥ जय जिजाऊ ॥
   ॥ जय शिवराय ॥
   ॥ जय शंभूराजे ॥
_____________________________

 भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा|
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा
जय शिवराय 

शिवजयंती बॅनर फोटो

_____________________________

शिवरायांची एक शिकवण आहे.
राज्य छोटं_का असेना पण स्वतःच असावं.
त्यामुळे स्वतःच्या अस्तित्व निर्माणकरा.
तर जग तुमचा आदर करेल.
        🙏जय शिवराय🙏 
 

शिवजयंती बॅनर 2021

_____________________________

शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय⛳

shivaji Maharaj status

_____________________________


शिवजयंती स्टेटस व्हिडिओ डाउनलोड

_____________________________

_____________________________


हे पहा 
 गणेश चतुर्थी स्पेशल


ही पोस्ट गूगल वर शोधन्या साठी : #shivaji Maharaj status , king Shivaji status Marathishiv jayanti status,shiv jayanti status in marathi,shivaji maharaj status,shivaji maharaj shayari,shivaji maharaj quotes in marathi, chhatrapati shivaji maharaj shayari marathi,chhatrapati shivaji maharaj status, हे सर्व  करू शकता , धन्यवाद.

Leave a Comment