Fb Comments in Marathi for boy | मराठी फेसबुक कॉमेंट

मराठी फनी फेसबुक कॉमेंट | Marathi Funny Facebook Comments

Fb Funny Comments Marathi


 भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।😍🤣😍😎


डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही..🔥🔥


फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर … पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर

नसेल पळत गाडी तर वाढवून बघा गियर
सगळ्या मुली म्हणतात awww मला पाहिजे हा टेडी bear

2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा


जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा ,
इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!!


देशावर आलेला कोरोनाच संकट टळू दे…
आणि माझ्या फोटो वर जे comment करतायत त्यांची लफडी घरी कळू दे…😆


ताजमहल पेक्षाही फेमस भाऊची अदा..
पोरीच काय आमच्या भाऊ वर म्हतारया पण फिदा🥰😁😀😄

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला
भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच
माझा छकुला… 🤣😁


तीला बघुन भावाने केस केले उभे
ती म्हणाली जा लवकर आण
🎈🎈25 चे 3 फुगे 🎈🎈
🤣🤣😅💦💦


आज तिने आमच्या भाऊला Touch केलं आणि ती म्हणाली अरे_तुला_तर_ताप_आहे, पन त्या वेडीला काय माहीत की आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे…


मिया बिवी राजी, क्या करेगा काजी, भाऊ गावात आल्यावर बायका म्हणतात, ” आलं बया निळू दाजी”!!💯💯❤️❤️🔥🔥🤣🤣


कित्येक मुलींना झालाय गम, कारण कोरोना मुळ घरात अडकलाय हा हँडसम🔥🔥🔥 🤣🤣🤣


भावच्या कपाळावर मारलेला आहे #लव्हरबाॅय असा ठप्पा..

भाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी चिल्लर पार्टी ओरडते आले पप्पा..आले पप्पा🤣😜😜


उंच ठिकाणी उभे राहिले की सगळ्यांना वाटते छान
संकटकाळी पोरींना वाचवणारा हाच तो शक्तिमान😂😂


सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा,आपल्या भाऊ ने केला लाखो कुत्रीच्या मनावर कब्जा😍❤️😂😂😂


घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर, पण कोणालाच माहिती नाही भाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣


COVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेम

भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..कर ना कर ना माझ्यावर प्रेम???


बनवले लाडू त्यात टाकला रवा

मुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा?


2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..

पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..??❤️❤️❤️


Facebook Trending Shayari in Marathi

पाळण्यात बसून घेत होतो झोका..

भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका …


पांढरी पट्टीचा प्राणी त्याला म्हणतात झेब्रा

भावाला बगुन नागीन म्हनाली, हाच माझा किंग कोब्रा


हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता?????


तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी…???


बाटलीत बाटली, काचेची बाटली….

भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….??


सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…. 

भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..


समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला

भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ??


सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..

आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.


Marathi Comments

भाऊ ची पाहिली जशी अदा…

त्यावर राणू मंडल फिदा❤️??

?????


२० ची विमल १० चा मावा ?

भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! ????


कृष्णाचा मामा कंस,

भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस??


भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..

गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤?


बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,भाऊंचा 

लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.???

Chapari Marathi Comments
नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…
भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..
४ बाटल्या आणल्या , २ बाटल्या पडल्या,
भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या …
घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू……
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू??
वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।??
माझ्या अंगावर येतय काटा..?
जेव्हा पोरी दादाला म्हणत्यात आला बग माझा रतन टाटा ..??
बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना …
मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना ??
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,
पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा..?
सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.
समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ??
पावशेर रवा ..अर्धा किलो खवा
पोरी म्हणतात हाच नवरा हवा ??
Facebook Funny Comments
फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर … 
पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही..??
गावरान अंडी तळली तुपात…?
कायतरी जादू आहे भाऊच्या रुपात..?
भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।????
ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”
भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना ?”
Funny Comments on Friend Photo
भाउ चा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा? !!!!
बापाला म्हणता आम्हाला हाच नवरा हवा??
भाऊ आमचे रेल्वे स्टेशनवर गेले।
रानू मंडल नि त्यांना मुके दिले
होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास?????❤️
अचानक गेली लाईट
उडला घरातला फ्यूज
भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .??
लपाछपी खेळताना देतात धप्पा..
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या
सोनू चे पप्पा.. ?
कुटे शाहरूख कुटे तो सल्लू आपला भाऊ दिसला
 की पोरी बोलतात आला ग माझा पिल्लू ❤️100%
Latest Shayari Comments
भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….
गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी?
भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!??
चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..????
चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..
काहीपण म्हणा आमच्या भावाचा लूक लई जहर..!???
पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
????????
कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..????
शायरी कॉमेंट
डेंगु होऊ नये मण्हून भावाने पाळलेत मासे गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….?
नाचता नाचता पोरी घेतात गिरकी,
भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.
पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
????????
पिठाच्या डब्ब्यावर तेलाची शिशी
सांग सांग आता तू एवढी सुंदर कशी?
चीन नंतर कोरोना इटली कडे वळला..
पोरींना अजून भाऊचा गेम च नाही कळला..??
दहा चा आधी येतात नऊ …
. भाऊला हाथ लाऊन पोरी म्हणतात आय्या ?
किती मऊ मऊ…..?
Facebook Comments in Marathi
फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला?????
लग्न झालय भाऊचं जास्त करू नका चर्चा.. वहिनी ने कमेंट वाचल्या तर डोक्यात घालतील खुर्च्या
भाऊ आमचा खुंखार वाघ, वाघाने धरला ससा। भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..
केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय
मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…???
बनियनला पडलं मोठ भोक…हे तर सौंदर्याचं शेवटच टोक
भाऊच्या घरात मारबल ची फरची
पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…
Facebook Marathi Shayari Comments
किलर माझा लुक आणि डॅशिंग माझी दाढी….वापरतो मी
 इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी….
.एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…???
चावला होता मच्छर आली याला खाज ,
खरं सांग भावा क्या हे आपके खूबसुरती का राज ?
Lockdown मध्ये चालू आहे किराणा
आणि मुली म्हणतात इस बंदेने करदिया हमोको दिवाना..??
चीन मधे आला वायरस हंता.. भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे म्हणता म्हणता???
बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..
पोरी म्हणतात भाईला माझ्या ह्रदयात बैस..!!????
काकडी गार आहे# बियरचा बार आहे… आणि भाउंच्या नादाला लागाल तर
तिथच स्वर्गाच दार आहे🔥🔥

भाऊ दिसायला भोळा
आणि लफडे आहे सोळा 😂

हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे…

भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे…🤣🤣🤣


मुलींना बांधायचं आयुष्याच बंधन
भाऊ ला बघून मुली म्हणतात तूच माझा कुंदन😁😂😂


शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥


हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा… भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯


शिकाल तर टिकाल…. आणि भाऊंचा नादाला लागलं तर Nagpur स्टेशन ला बरमूडे विकाल..🤣🤣


आठ अधिक आठ होतात एकूण सोळा, भाऊ दिसतो भोळा पण त्यांची लफडी एकूण चारचोक सोळा….😉😉


#भाऊच्या घरात मार्बलची फर्ची ….।
म्हणुनच तर मुली म्हणताता… “होणार सुन मी ह्या घरची”


खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून …..खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून…. अन भाऊ ने पप्पी😘 नई दिली तर पोरी बसतात रुसून 😏 😘..😂😂


माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀
माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀
#कोरोना गेला की, मी देईन तुमचा पेमेंट😂🙏🏻

ताई बनवतात सर्वाना उल्लू
ताईला बघून पोर म्हणतात हेच माझं पिल्लु😂

जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर
वाहिनी म्हणत्यात मग, जेवला ग माझा Undertaker🔥 🤣


भाऊ पृथ्वीवर बसून घेतात चंद्राचा आढावा
आता तरी भाऊंनी लग्नाचा मुहूर्त काढावा😂

कवळ्या कवळ्या तोंडावर…
नाजूक नाजूक मिशी….
भाऊचा फोटो बघुन सासूरवाडीत पसरली खुशी..


कृपया करून मुलींनी लोटालाटी करू नये .. सर्वांच्या लाईक स्विकारल्या जातील भाऊ आहे आपला👌👌👆🙌🙌

Sad Poetry in Urdu

0 thoughts on “Fb Comments in Marathi for boy | मराठी फेसबुक कॉमेंट”

Leave a Comment