Funny Birthday Wishes In Marathi | मराठी कॉमेडी बर्थडे शुभेच्छा | Funny वाढदिवसाच्या शुभेच्छा

Funny Birthday Wishes in Marathi / मराठी कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्रांनो आता फेसबूक वर एक नवीन ट्रेंड चालू आहे , जरा हटके  birthday Wish करायचं , त्यासाठी  मी खास घेऊन आलो आहे , मराठी फाडू बडे wish ते पण आपल्या मायबोली मराठी मधे , तुम्हाला नक्कीच आवडतील. आपण आपल्या ब्लॉग वर नवीन पोस्ट टाकली आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, तुम्हाला नक्कीच आवडतील.


 
आर्ची ताई आर्ची ताई 👧 आज आपल्या भाऊचा👦म्हणजे 😘मयुर भाई 😘चा वाढदिवस आहे तर आज DJ 🎛 वाजणार आणि तिथे तूच नाचनार👯 आणि तुझ्या सोबत शांताबाई 👯 आणि बाबुराव सोबत आमची गॅंग पण असणार माझ्या लाडक्या भावाला😘आर्चीच्या 350cc बुलेट मध्ये 2000 च पेट्रोल टाकून 😂बुलेटचे #पोटभर फटाके फोडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
#मराठीत सांगितलेलं कळत नाही मग English मध्ये सांगू 
 HAPPY BIRTHDAY BHAVA
        😘 Love you bhava😘

______________________________________

अर्नोल्डभाऊ प्रसन्न
बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत
गल्ली सोडून दिल्ली मध्ये दरोडा टाकणारे पण
गल्लीत बोलावून आपण मात्र फरार असणारे
दगड्याच्या एका झापडीत चड्डी ओली करणारे
भाऊ कधीच मुलीं कडे पाहत नाही कारण,…
मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी वर घायाळ असतात
असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले,…. 
रूम वर जाऊन लपणारे असे आपले पादर फीस्के वक्तीमत्व
श्री.श्री . @@@ ह्यांना 5 आखाडे 7 व्यामशाळा आणि
11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सुभेच्छुक
आपलेच पोट्टे
__________________________________

जन्मापासूनच जिम‍ चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चश्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र जिगर का छल्ला
दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस. रॉयलभाऊ जाळ आणि धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ ( मित्राचे नाव) यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…..
शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे
______________________________________

वाढदिवसाच्या कॉमेडी शुभेच्छा | Comedy Bday Wishes In Marathi

नाव :- YZ
वय:- ….. वर्षाचा घोडा
काम :- नुसते बोंबलत हिंडणे,
भावाची थोड़ी माहिती – भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,
मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,
१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे
ना इलजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारे
अभ्यासात भोपला असणारे
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांला मानणारे,
कष्टाळू होतकरू बायकोच्या च आदर करणारे
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…
______________________________________

न्मापासूनच नादिक असलेले,
उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे
मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,
बायकोच्या त्रासाने कंटाळलेला
बायकोच्या हातातील तायित
कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे
मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन
दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस
आपला #रॉयलफ्रेंड
आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
यांना वाढदिवसाच्या.. १० पोती, २० ट्रक, ३० डुगडुगी, 5० छोटे हत्ती,
1०० डम्पर, 11० Innova, आणि १५० विमाने भरुन, बका बका हार्दीक शुभेच्छा…..
शुभेच्छुक:- आपलेच लंगोटी यार 
______________________________________

Funny birthday wishes in marathi for best friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा funny

माझा लाडका भाऊ आणि दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्ति,
गावची शान तसेच तरुणांचा अभिमान,
एक तडफदार नेतृत्व,
करोडो पोरांची जान,
DJ च्या गान्यावर मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
गावच्या कट्ट्याची आण-बाण-शान,
अत्यंत देखने,
बोलण्यात एखाद्या परिपक़्व राजकरण्याला ही लाजवणारे,
भावासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या नियमावर चालणारे…
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त वेळ देणारे…
लाडक्या आई बाबांचा प्राण,
सच्चा दोस्त, जिवलग भाऊ, लाडका नेता, ……..
यास वाढदिवसाच्या शुभेच्छा‪…
______________________________________

लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू,
लाडक्या आईचा जीव, करोडो पोरींचा प्राण ,
आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर
कहर करणारा… आमचा Branded,
लाडका #bhau … यानां वाढदिवसाच्या,
11 पोती, 21 ट्रक, 31 डुगडुगी, 51 छोटे हत्ती,
101 डम्पर, आणि १५० विमाने भरुन,
Cake फाडू शुभेच्छा!!!
!!! Happy Birthday भावा !!!
______________________________________

“मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे
आणि तुला  HAPPY BIRTHDAY”
–  Mr. Ramdas Athavale. 
______________________________________

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा! 
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा! 
______________________________________

Comedy Birthday Wishes In Marathi


Funny birthday wishes In marathi 


तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या…
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
______________________________________

साधी राहणी उच्च विचार , आपल्या चालण्या अन् बोलण्यातून
आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे… 
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे
कट्टर Mahendra sing Dhoni समर्थक
Bachelor Of Arts ‌चे आधारस्तंभ 
Pubg मधे Jai Pubg हे घोष वाक्य बोलणारे,
एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व असलेले
असे आमचे लडके मित्र (….. ) यांना प्रकट दिनाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 JCB भरुन,
गल्ली पासून दिल्ली पस्तर birthday आहे भावाचा गाण्या वर वाकडं तिकड नाचुन
बाका बाका हार्दिक शुभेच्छा….!!!
Happy Birthday भाऊड्या २१ चा झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे…
______________________________________

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
______________________________________

वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, सांगलीचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची  धडकन… 
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…
______________________________________

अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… 
आमचा Branded #Bhau  >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
Cake फाडू शुभेच्छा..
______________________________________

Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं,…..  खतरनाक __ तारीखला राजाचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना  भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!
______________________________________

नाव – XYZ 
वय – बहुतेक २८ लागलं आता…
काम – अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या… 
पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
अल्प परीचय –
भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही
लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच,
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)
पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार (दुसऱ्याच्या पार्टीला)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे,  शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत
लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले
एवढे सगळे कुटाने करूनही
हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…
______________________________________

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार …..#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणि चढाला #OutOff@ मारनारे 150 CC ची #Bike@ 150 च्या #Speed@ ने पळवनारे आमचे लाडके….#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. हॅपी बर्थडे #इतर शुभेच्छा …वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….
______________________________________

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

______________________________________

भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला……. आणि मुलींच नशीबच उजळलं… लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..साधी राहणी उच्च विचार  सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे.. आपल्या cute smile ने# हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… ________ गावचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार.. बोलणं दमदार..# आणि वागणं जबाबदार..# आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा

______________________________________

Funny Birthday wishes for Friend

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

हळूहळू खा आणि तुझ्या… 😋😋😋

वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 😜😜😛😛

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
______________________________________

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण

अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵

चालतंय नव्हं… व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝
______________________________________

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे 😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे 🎂
______________________________________

1) एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.. 💐 हॅपी बर्थडे 💐
______________________________________

अभ्यासात भोपळा 🎃 असणारे,
पोरगी दिसली की काय मस्त आहे
 👌 म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांना मानणारे,🙏
कष्टाळू होतकरू, बायकोच्या नातेवाईकांचा आदर करणारे..
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!💐💐
______________________________________

marathi funny quits birthday wish | कॉमेडी बडे शुभेच्छा


तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😊 वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून 🚚🚚 हार्दिक शुभेच्छा…💐💐💐
______________________________________

😍__जल्लोश_आहे_ गावाचा #🎂हॅपी बर्थडे 😘
❤️ _कारण_वाढदिवस__ ❤️
🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!!
🍷वाढदिवसाच्या_हार्दीक_शुभेच्छा
Happy “” Birthday |
जास्त ‘‘ 🍕English ‘‘ नाही येत नाहीतर 🍖 hot वाल 🍰 Status ठेवल असत *But* आता
# Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
# Happy Birthday… 🎂🎂🎂🎉🎉
______________________________________
#आपल्या भाऊ बद्दल बोलणारचं नव्हतो😃 पण झुंजार Boy’s येवढा हट्ट करतात करताईत तर 2 शब्द बोलतोचं.. 🙁
 
1998 साली भयंकर दुष्काळात कुंभार घराण्यात आपला yogesh भाऊ 100 देवांला नवस केल्यानंतर जन्माला आला.😎
लहानपणापासूनच 🤗हुशार व संय्यमी मुलगा अशी ख्याती होती.  
मित्र परिवार खूप मोठा असल्याने तो’ बालुशा,डाॅल्बी’ अशा नावाने तो प्रसिद्ध होत गेला😜. 2 दिवसांपूर्वीच दुनदुण्या हे नाव प्रसिद्ध झाल
भाऊ “मित्रांसाठी कायपण” या विचार सरणीने तो चालायचा तसेच एखाद्या मित्राने पार्टीसाठी फोन जरी केला तरी 2 मिनटात .
स्वताची🛵 लुना (पजारो)व 🐔पकाडासकट कोंबडी घेऊन हजर…येवढं 😜मित्रप्रेम
 बरं….तुम्हाला..
आपल्या भाऊ ची 😎 personality सांगतो..
भाऊ दिसायला 🥰गोंडस, गोजिरवाना व 🤓सडपातळ असल्याने त्याच्यावर पोरी फिदा व्हायच्या😘
पण आपला भाऊ अशा शुल्लक गोष्टींवर लक्ष देत नसे😫☹☹
भाऊने आपल्या 🤟💪हिमतीच्या जोरावर रामकृष्ण दुध डेअरीचे 😎संचालक पद मिळवले नंतर काही वर्षात संचालक पदाचा राजीनामा 🔥देऊन 3 कालवड घेतले आता तो पशुपालन ह्या व्यवसायाचे मार्गदर्शन करतो 🙂
😀त्याच भावाचा आज वाढदिवस आहे 🤩
आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या ‘लल्याचा टमटम भरून ‘शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 
______________________________________

अजुन पाहण्या साठी येथे क्लिक करा 👇मित्रांनो पोस्ट आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका …अस अस्याच नवीन पोस्ट पाहण्या साठी facebook पेज आणि Instagram वर फॉलो करा…..

#marathi funny bday wishes
#facebook bday wishes marathi 
#marathi funny quits birthday wish
#bday wish
#comedy birthday wish
#Facebook Marathi birthday wishes
# Funny birthday wishes in marathi for best friend

0 thoughts on “Funny Birthday Wishes In Marathi | मराठी कॉमेडी बर्थडे शुभेच्छा | Funny वाढदिवसाच्या शुभेच्छा”

 1. आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
  सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! comedy birthday wishes in marathi

  Reply
 2. शिखरे 😊😊 उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..
  कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे..
  तुमच्या जीवनात 💥 सर्वकाही मनासारखे घडू दे..
  तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..▶️▶️
  वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

  Birthday Wishes In Marathi

  Reply

Leave a Comment