Funny | Comedy Marathi Jokes | मराठी जोक्स

Marathi Jokes Sms In Marathi Language

जोक्स हा असा विषय आहे की आपण सर्व जण , कोणत्या पण कंडीशन मधे असलो तरी आपल्या मुखावर हास्य येईल, आपल्या लाईफ मधील थोड दुःख कमी होऊन थोडा आनंद आपल्याला मिळतो , तो म्हणजे त्या दोन वोळीच्या विनोदमुळ,असेच बरेच जोक्स घेऊन आलो आहे , जे की तुम्हाला फ्रेश करतील चला तर मग पाहू.


मराठी जोक्स, विनोद

______________________________________

पंजाबच्या पोरी लस्सी बनवतात, 
केरळच्या पोरी इडली बनवतात,
गुजरातच्या पोरी ढोकळा बनवतात,
आणि महाराष्ट्राच्या पोरी येडा बनवतात येडा.
🤣😃🤣😃
______________________________________
काही जणांच्या आयुष्यात एवढा एकटेपणा असतो की
त्यांनी भुईमुगाची😃
शेंग जरी फोडली तरी एकच
शेंगदाणा निघतो
🤣😃🤣😃😃
______________________________________
भाडेकरू:-अहो मालक घरी
उंदीर खूप नाचतात हो..!
घरमालकः– अरे..,१५०० रुपये
भाड्याच्या खोलीत मग काय
शांताबाई नाचवू का..?
🤣😃🤣😃
______________________________________
2 प्रेमी
एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते.. 
मुलगा:- तिच्या डोळ्यात
एकसारखा पाहतो…
मुलगी :-लाजून म्हणाली “असा
काय पहातोय रे?”
मुलगा – ” थोड थोड खा ना भिकरे..
🤣😃🤣😃
______________________________________
समोरच्याला कधीही कमी समजू नका,
कदाचित तो तुमच्यापेक्षाही😃
 जास्त येडं असेल.
🤣😃🤣😃
______________________________________
गुरुजी – समजा, मी बाजारातून 100 रुपयांचे सात भांडे आणले; तर एक बांगडा कसा पडला👇
.
.
 बंड्या – पण गुरुजी, तुम्ही फाटकी पिशवी बाजारात नेताच कशाला🤣😃
______________________________________
आधीच्या जमान्यात घरी
एखादा पदार्थ बनवला कि आधी देवाला ठेवायचे..😃
आता स्टेट्सला भन्नाट मराठी जोक्स ठेवतात…🤣🤣🤣
______________________________________
आयोडेक्स आणि मूव कंपनीवाले फक्त बायकांची कमर
😃🤣
दाखवतात…
 पुरुश्यांची कंबर काय अंबुजा कटा सिमेंट बनली आहे काय…
😃🤣😃🤣
______________________________________
पुणेकर आणि मुंबईकर! 
🤣
पुणेकरः नवीन सुनबाईंचं नाव काय ठेवलं?
मुंबईकर : श्यामला… थोडी सावळी आहे ना ती म्हणून.
पुणेकरः बरं झालं सावळी आहे. गोरी असती तर गोरीला ठेवलं
असतं! 
🤣😃🤣
______________________________________
असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो.. आणि काही दिवसात आकाशात जातो🤣
.
.
.
🤣😃म्हातारा🤣😃
______________________________________
पाऊस पडला अणि भिजलो मी,
 वा! वा! पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! 
अरे पुढे काय झाले?
😃
.
.
.
🤣
 काय होणार होते? उन् पडले अणि सुकलो मी!🤣🤣
______________________________________
प्रत्येक घरोघरी वापरले जाणारे, बायकोचे एक प्रसिद्ध वाक्य…
😃🤣
🤣😃
माझ्या जागी दुसरी कोणी असती तर…
😃🤣
टिकलीच नसती.!!
______________________________________
जीव कासावीस होणे म्हणजे
काय
🤣🤣😃🤣🤣
मोबाईल ची बॅटरी 10%
असताना अचानक लाइट जाणे.🤣😃🤣
______________________________________
खऱ्या आयुष्यात बायकांना
🤣🤣🤣🤣🤣
“बादशाह” नावाचा फक्त मसाला मिळतो आणि पुरुषांना “अप्सरा” नावाची फक्त पेन्सिलच मिळते. बाकी सर्व
अंधश्रद्धा आहेत.
🤣🤣🤣🤣

______________________________________

गुरूजीः दळणवळण म्हणजे काय?
विद्यार्थी: एखादी मुलगी “दळण घेऊन जाताना
‘वळून पाहते
त्याला
म्हणतात दळणवळण.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

______________________________________


म्हातारीला दवाखान्यात ऍडमिट केलेलं होतं.
 मुलीसोबत तिचा नातूही तिला पाहायला आला.

म्हातारीच्या नाकात नळ्या,
 घशात नळ्या,
 हाताला सलाइनच्या नळ्या,
 सगळीकडे नुसत्या नळ्या आणि यंत्रांच्या वायर!

हे सगळं पाहून तो भांबावला आणि त्याने आईला शेवटी तो ऐतिहासिक प्रश्न विचारला 

आई, आजीला ‘चार्जिंगला’ लावलंय का?

😂😂😂😂😂😂
ऑनलाईन शिक्षण
______________________________________

“… कुलूप सापडलं नाही.मग दरवाज्यावर,
“COVID-19 POSITIVE”

ची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला…!”

सदाशिव पेठ, पुणे

पुढे वाचा

.

.

.

 घरी चोरी झाली होती …. भिंतीवर लिहून ठेवले होते

आम्ही PPE Kit घालुनच फिरतो सध्या 
🤦‍♂️🤦‍♂️🤪🤪🤪😝😝

 चोर पण पुण्याचे 😂😜

______________________________________

   शाम्या कोठे गयता रे  !
शाम्या– कोरोना चेक कराले , डॉक्टर  म्हणे  5  हजार लागतींन 

राम्या–  मंग 
शाम्या–  मंग काय, जोरमा  डाक्टर ना तोंड वर शिंकी उंनु .  🤣
आते तो डाक्टर त्यानी टेस्ट करी,
जर त्यानी टेस्ट निगेटिव्ह उणी ,   त मंग मनी पण  निगेटीव्ह,,,,,,😂😂😂
🤣🤣
खान्देशी राडा
______________________________________

This is killer one…- Lockdown special: 

🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂

Husband:-
भाजीत मीठ किती टाकु

Wife:-
3 महीन्या पासुन भाजी बनवताय अजुन मीठ किती टाकायचं याचा अंदाज येत नाही ।
आणि Resume मध्ये लिहता 

“Quick learner” &
Extraordinary Decision making skills” 
🤔😜🤣
______________________________________

सर : सांग चिंटू तुझा जन्म कुठे झाला?
चिंटू : औरंगाबाद
सर : चल त्याची स्पेलिंग सांग बरं

चिंटू थोडा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही माझा जन्म पुण्यात झाला
______________________________________

बबड्या : चलते चलते यूंही रूक जाता हूं में, बैठे बैठे यूंही खो जाता हूं में, क्या यही प्यार है?
बबडी : बावळट, अशक्तपणा आलाय तूला ! दूसरे काही नाही.
______________________________________
टीचर : बबड्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?

बबड्या : बाई मी गरीब घरचा आहे मला “Whatsapp” परवडत नाही
______________________________________
marathi jokes sms in marathi language
 आई : बबड्या एक ग्लास पाणी दे रे
बबड्या : देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आम्ही काही गुलाम नाही आहोत
आई : नालायक तू चहा माग मग सांगते
______________________________________
डॉक्टर : घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे
पेशंट : Thankyou डॉक्टर पण माझे नाव देशपांडे नाही! डॉक्टर : मला माहित आहे…. देशपांडे माझे नाव आहे!
______________________________________
Doctor : कुठं दुखतंय. ….

 पेशंट : फी कमी करणार असाल तर सांगतो. ….
नाहीतर शोधा तुम्हीच 🤣
______________________________________

मास्तर :- दिप्या तू मोठेपणी कोण होणार?

दिप्या :- मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला, 2-3 गाड्या, दिमतिला 10 नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार.

मास्तर :- बस बस. आता सायली तू सांग. तू मोठेपणी कोण होणार?

सायली :- दिप्याची बायको.

  ??मास्तर कोमात ??
कार्टी लई आघाव् झालीत 
????🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
______________________________________
मित्राच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा दोन तासापर्यंत हॉस्पिटमधून पाय निघत नाहीये हे बघून शेवटी आजारी मित्राच्या बायकोने म्हटलं की …..
.
.
.
“ज्या नर्सची वाट बघत तुम्ही दोन तासापासून येथे बसला आहात तिची आज सुट्टी आहे”
______________________________________
तो शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी, त्याच्यासोबत आलेली ती बारावीत !

आईने दोघांना नीटपणे न्याहाळलं म्हणाली.

“थोडं अजून थांब, शिक्षण पूर्ण कर. तुला कुणीतरी छान मिळेल की!”

तो त्वेषाने म्हणाला, “पण आई ! ही मला खूपच आवडते. मी नाही हिला सोडणार.” 

आई तितक्याच थंडपणे म्हणाली , 
“मी तिला सांगतेय” …. 

🤣🤣🤣
______________________________________
एक वयोवृद्ध  जोडप्याने घेतलेला उखाणा..

पती–शांता नी केला उपमा
        वर खोबरं टाकलं किसून
         ती तर फारच विसरभोळी
         मीठ मात्र गेली विसरून..

पत्नी–गोपाळराव खा चुपचाप
         तो उपमा नव्हे शिरा आहे
         आणि किती वेळा सांगू
          मी शांता नव्हे मीरा  आहे.

______________________________________

लग्नापूर्वी….

ती त्याला म्हणाली, “ते बघ… ते झाड !!” 

आणि त्याच्या मनात अनेक रोमँटिक गोष्टी जाग्या झाल्या.   
त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..

लग्नानंतर.…

ती त्याला म्हणाली, “ते बघ… ते झाड!!”
आणि मुकाट्याने त्याने…
कोपऱ्यातला झाडू उचलला आणि खोलीतला केर तो झाडू लागला ! त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..
😝😝😜😂😂😂😂😂😂😂
______________________________________
गण्या वर विजेची तार पडली:
.
गण्या  तडफुन तडफून मरनार होताच तेव्हा ..
.
.
.
त्याला आठवले ..
२ दिवसापासुन लाईट गेलेली आहे,
.
.
परत उठला आणि मोठ्याने ओरडला : “महाराष्ट्र विद्युत मंडळाचा विजय असो
______________________________________
ह्या वेळेस बंड्या ने अख्खं फिज़िक्स
हालवून टाकलं..
या प्रश्नावर सर्व सायंटिस्ट ने हात
जोडले आहेत..
.
.
प्रश्न : असं कोनतं लिक्विड आहे जे गरम केल्यानंतर सॉलिड बनतं ??
.
.
.
बंड्या चे उत्तर : बेसनाचे भजे
______________________________________
बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारु पिवून नाचतोय ना… त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता …!😉
नवरा :- “बापरे”😳…! अजून celebrate करतोय…!!!
______________________________________
गण्या: एक कॉफी केवढ्याला???
वेटर: ५० रुपये, साहेब.
गण्या; गप ये………… समोरच्या दुकानात ५०
पैशाला आहे!!!
.
.
.
.
.
.
वेटर: ते Xerox च दुकान आहे!!!
______________________________________
खतरनाक ब्रेकअप…
मुलगी – तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभा रहायची.
.
.
.
मुलगा – अग व्हीम बार साबनानं तोंड धुनारी तु
.
.
आमच्या घरात भांडी घासायला पण DOVE वापरतात…..
______________________________________
एका बाईने High Way
वरुन येणार्‍या
बसला थांबवले..
.
.
बसचालक :- “कुठे जाणार”?
🙄🙄
.
.
बाई :- कुठे नाही हो..
पोरगा रडतोय..
जरा
“पोम-पोम”
वाजवुन
दाखवा कि..!!!
______________________________________
एकदम भारी जोक 
😂😂😂😂
कोर्टामधे जज कैद्याला विचारतात
जज – बोल तुझी शेवटची इछा काय आहे?
कैदी – माझ्याएवजी तुम्ही फाशी घ्या 
😝😝😝😝
जज फरार
______________________________________
बाबा- काल रात्री कुठे होतास?
मुलगा- मित्रा-च्या रुम वर ग्रुप स्टडी    करत होतो.
बाबा- रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
मुलगा- काय???
बाबा- तुला नौकरी लागुन दोन  वर्ष झाली  बेवड्या….
______________________________________
एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.
बाजूने एक मुलगी जात असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी! 
______________________________________
मुंग्या लागतील एवढी
.
गोड आहे ती
.
पण…
.
तीला दुसरेच
मुंगळे आवडतात…
.
याचा अर्थ… गोड नाही, छपरी आहे ती
______________________________________
गण्या ची बायको गण्याला …
”अहो ,ऐकल का …..मला नवीन साडी पाहिजे !
अम्मा जान कडून मागवा न !!
गण्या –अम्मा जान कोण ?
”ती नाही का ….अपनी दुकान ,अम्मा जान अम्मा जान !!
‘ए गावठे 😡😡
अम्माजान नाही ते अमेझोन आहे ते !
______________________________________
नापास झालीस तर 
लग्न लावून देईन 
अशी धमकी मुलींना देता,
एकदा मुलांना देऊन तर बघा
वर्षात दोन सुना येतील, 
एक आॅक्टोंबरला दुसरी मार्चला
   लेखक- फरार……..?
______________________________________
कडक अपमान
मुलगा (सॉलीड भडकून):मी सकाळी एवढे हाॅर्न वाजवले तरी तू गॅलरीत का नाही आलीस ?? 
.
.
.
मुलगी (आश्चर्याने): अय्य्या….. तो तू होतास ?? 
मला वाटलं इडलीवाला आलाय… 
______________________________________
शब्दाचा आणि सुशिक्षीत पणाचा कसा फरक पडतो बघा
परवा ऑफिसमध्ये एकाला म्हटलं, 
तू दगड आहेस!! 
केवढा भडकला माझ्यावर.
काल त्याला म्हटलं, 
you rock man, you rock!!
 तर जाम खुश झाला…

______________________________________


 Funny / Comedy Marathi Jokes – मराठी जोक्स 
Marathi Funny Jokes ,marathi jokes sms in marathi language,Marathi Comedy Jokes
#Marathi vinod

Leave a Comment