Ganesh Chaturthi Marathi Status | गणेश उत्सव | गणेश चतुर्थ स्पेशल स्टेटस

 Ganesh Chaturthi Marathi Status | गणेश उत्सव | गणेश चतुर्थ स्पेशल स्टेटस

गणेश चतुर्थी शुभेच्छा स्टेटस


हॅलो फ्रेंड कसे आहात,गणेश चतुर्थी जवळ येत आहे , तर त्यासाठी मी आज घेऊन आलोय तुमच्यासाठी खास गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा मराठी मध्ये ,तुम्हाला नक्कीच आवडतील.


श्री गणेशाच्या सर्व भक्तांना

संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!!

भक्ति गणपति

शक्ति गणपति

सिद्दी गणपति,

लक्ष्मी गणपति

महा गणपति,

देवा मध्ये श्रेष्ठ माझे गणपति

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

भक्ति गणपति। शक्ति गणपति। सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति महा गणपति, देवा मध्ये श्रेष्ठ माझे गणपति संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ 

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________


कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,

आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी

केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,

नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास

चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!

______________________________________

Ganesh chaturthi Wishes In Marathi

______________________________________

तुमच्या आयुष्यातला आनंद असो

गणपती बाप्पाच्या पोटा इतका विशाल,

आयुष्य बाप्पाच्या सोंडे इतके लांब,

प्रत्येक क्षण असो मोदका इतका गोड,

अडचणी असो बाप्पाचं वाहन उंदरा इतक्या लहान,

गणेश चतुर्थीचा सण आज, आलय आनंदाला उधाण

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया

______________________________________

तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटा

इतका विशाल

असो ,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो ,

आयुष्य सोंडे इतके लांब असो ,

क्षण मोदका इतके गोड असावे असो

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

_____________________________________________

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,

सज्ज व्हा फुले उधळायला

गणाधिशाची स्वारी आली

गणपती बाप्पा मोरया.

______________________________________

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..

सर्व गणेश भक्तानां

“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”

______________________________________


​आज संकष्टि चतुर्थी 

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना

 संकष्टि चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..

______________________________________

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व 

गणेशभक्तांच्या मनातील

सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,

हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…

______________________________________

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा

   ॐ गं गणपतये नमः 

   गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया

______________________________________

        आज संकष्टी चतुर्थी गणपती

 तुमच्या सगळ्या मनोकामना पुर्ण

करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी

 आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या

चरणी प्रार्थना..

______________________________________

  तुम्हाला आणि तुमच्या 

कुटुंबाला  संकष्टी चतुर्थीच्या  हार्दिक 

शुभेच्छा

तुमचा दिवस आनंदात जावो

______________________________________

सर्वांना प्रथम पूजनीय,बुद्धिदाता,विघ्नहर्ता,सुखकर्ता, श्री

गणेश चतुर्थी निमित्त शुभेच्छा… 

जय श्री  गणेश 

जय. जिजाऊ , जय शिवराय , जय शभुराजे , जय महाराष्ट्र 

______________________________________

  !! गणपती बाप्पा मोरया !!

तुमच्या आयुष्यातला आनंद तर 

 गणरायाच्या काना इतका विशाल असावा.

     अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्या…

आयुष्य बाप्पाच्या सोंडे ईतके

 लांब असावे आणि आयुष्यातील क्षण

 मोदकासारखे गोड असावे .

 मंगलमूर्ती मोरया !

______________________________________

   शुभ सकाळ !

गणेश चतुर्थीच्या आपणांस व

 आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा  .

______________________________________

 सुप्रभात  श्री गणेश चतुर्थी

आजपासून सुरू होणा-या 

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या 

कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा….!!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया 

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व 

यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी 

त्याच्या चरणी प्रार्थना.!

गणपती बाप्पा मोरया

बाप्पा माझा  श्री गणेश चतुर्थी

______________________________________

बाप्पा माझा 

परंपरा आम्ही जपतो..

मोरयाचा गजर आम्ही करतो..

हक्काने वाजवतो

आणि

बाप्पाला नाचवतो..

म्हणूनच बोलतो,

बाप्पा मोरया मोरया

______________________________________

।| श्री गणेश चतुर्थीच्या

आणि श्री गणेश आगमनाच्या

हार्दिक शुभेच्छा |।

______________________________________

बाप्पा माझा 

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

______________________________________

ॐ गं गणपतये नमः

         रुप तुझे मोहक सुंदर 

     नाव तुझे लंबोदर  ,पाहता ते रुप देवा 

  होती  सर्व चिंता  दुर 

       गुण  किती   गावु   देवा  , 

      आशिर्वाद द्यावे आम्हा …

 गणेश चतुर्थी च्या 

हार्दिक शुभेच्छा

______________________________________

 आतुरता आगमनाची  बाप्पा माझा   श्री गणेश चतुर्थी शुभेच्छा  

कितीही झाकले….तरी गुलाल हा उडणारच..

आणि किती ही दंड ठेवला तरी

‪‎ Sound हा वाजणारच…कारण….

देव येतोय आमचा….. 

‪  गणपती बाप्पा मोरया‬ 

‪ गणपती बाप्पा मोरया‬ 

‪  गणपती बाप्पा मोरया‬

______________________________________

 Get Ready For GANESH CHATURTHI  

ॐ  गं  गणपतये  नमः 

 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया……

 तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता,

 मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया 

______________________________________

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

सर्व गणेश भक्तानां

“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”

______________________________________

श्री गणेशाय नमः

वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |

निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||

आज संकष्टी चतुर्थी

गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना….

        तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

      शुभ सकाळ

 तुमचा दिवस आनंदात जावो

” बाप्पा , माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे…

*तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे …

त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेवना…

हीच तुझ्या चरणी प्रार्थना

 गणपती बाप्पा मोरया

 अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

शुभ सकाळ

शुभ दीवस

 _____________________________________

!! “बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.. 

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा”!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…!!! 

______________________________________

भक्ति गणपति,

 शक्ति गणपति, 

सिद्धि गणपति,

 लक्ष्मी गणपति, 

महा गणपति।

गणपती बाप्पा मोरया,

गणपती बाप्पा मोरया…

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 

______________________________________

सजलीअवघी_धरती .

     पाहण्यासतुमची किर्ती.

   तुम्हीयेणार_म्हटल्यावर

   नसानसातभरली स्फुर्ती.

  आतुरताफक्त आगमनाची..

  कारण चतुर्थी आमच्या गणेशाची

______________________________________

       गणपती बाप्पा मोरया

सजली अवघी धरती 

     पाहण्यास तुमची किर्ती.

  तुम्ही  म्हटल्यावर*  

   नसानसात भरली स्फुर्ती..

  आतुरता फक्त आगमनाची..

  कारण चतुर्थी आमच्या गणेशाची


        गणपती बाप्पा मोरया

______________________________________

     शुभ सकाळ 

आज मी आमच्या बाप्पा सोबत Busy असेन.

म्हणून आत्ताच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थी च्या  खूप खूप शुभेच्छा. 

गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो. 

आणि तुम्हा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी आणि शांती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना .

गणपती बाप्पा मोरया. 

मंगलमुर्ती मोरया

______________________________________ 

 सजलीअवघी_धरती .

     पाहण्यासतुमची_किर्ती.

   तुम्हीयेणार_म्हटल्यावर.

   नसानसातभरली_स्फुर्ती..

  आतुरताफक्त आगमनाची..

  कारण चतुर्थी आमच्या #गणेशाची

______________________________________

मित्रानो पोस्ट आवडली तर नक्की शेअर करायला विसरू नका

Daily update साठी फेसबूक Instagram पेज लाईक करा

ही Ganesh Chaturthi Marathi Status | गणेश उत्सव | गणेश चतुर्थ स्पेशल स्टेटस

 
Leave a Comment