Ganpati visarjan / Ganesh Nirop Status In Marathi | गणेश निरोप स्टेटस मराठी मधे – अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा – Marathi Festival

Ganpati Visarjan / Ganesh Nirop Status In Marathi – गणेश निरोप स्टेटस मराठी मधे – अनंत चतुर्दशी – Marathi Festival  चला मित्रांनो आज अनंत चतुर्दशी आपल्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस ,
     दरवर्षी या प्रमाणे जरी तुला निरोप देता आला नाही तरीही , आज आपण आपल्या गणरायाला नेहमी प्रमाणेच त्याच आशेने आज निरोप देऊया , व गणराया लवकर जग पहिल्या सारखं बनाव अशी प्रार्थना करू , 
     चला तर मग गणरायाच्या निरोपासाठी छान असे Marathi Status घेऊन आलो आहे . 
     तुम्हाला नक्कीच आवडतील …. 

___________________________________________


आभाळ भरले होते तू येताना🌨️

आता डोळे भरून आले तुला निरोप देताना…😢

गणपती बाप्पा मोरया🙏

पुढच्या वर्षी लवकर या!😍

*💐अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा💐*

🌻🌹🌻सुप्रभात🌻🌹🌻
___________________________________________

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,

निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ॐ गं गणपतये नमः

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या…

*💐अनंत चतुर्दशी हार्दिक शुभेच्छा💐*
___________________________________________

जाहले भजन आम्ही नमतो तव चरणा | नमतो तव चरणा ||

वरूनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ||

………………..

निरोप आता घेता आज्ञा असावी |
चुकले अमाचे काही त्याची क्षमा असावी ||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
*गणपती बाप्पा मोरया.*

🌞🙏🏼 *शुभ प्रभात* 🙏🏼🌞

___________________________________________

*निरोप घेतो देवा आम्हा  आज्ञा असावी चुकले आमुचे काही क्षमा असावी  आभाळ भरून आले होते तू येताना आता डोळे भरून आले आहेत तू जाताना  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या*😢😢🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*
__________________________________________

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलाच्या तालात
गुलाल रंगात, नेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत
याहो पुढल्या वर्षाला…
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

___________________________________________

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

___________________________________________

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
___________________________________________आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या..
🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
___________________________________________ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!
🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

___________________________________________

हे बाप्पा गणराया गौरी पुत्र ,विघ्नहर्ता ,सुखकर्ता आणि दुखहर्ता ..तू आलास आणि चाललास पण तुझ्या येण्याने हे पवित्र आणि मंगलमय जालेले दिवस कधी संपले हे समजलच नाही …….तरी आमच्या नाच ,गाण्याने ,धिंगा मस्तीने, व इतर कुठल्याही अजाणतेपणाने आमच्या कडून काही चूक झाली असेल आणि आम्ही तुझ्या सेवेत कुठे कमी पडलो असेल तर आम्हाला माफ कर………. आम्ही पुढच्या वर्षी पर्यंत तुझी आतुरतेने वाट पाहू.आणि केलेल्या सर्व चुका सुधारून काही चांगलं करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तू आम्हाला सद्सद्विवेक बुद्धी दे…….आणि माझ्या सर्व मित्र,मैत्रिणी, बंधू,भगिनी नाती गोती, वरिष्ट मंडळी व सकल मानव जातीच्या ज्या काही चांगल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, व मनोकामना आहे त्या तू पूर्ण कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना ……..
बोला गणपती बाप्पा मोरया …….
पुढच्या वर्षी लवकर या………
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

___________________________________________


ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच
जल्लोषात आज त्याला निरोप देणार !!
मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार !!!
गणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी अजून लवकर या ||
🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏
___________________________________________


Ganpati Visarjan/ Ganesh Nirop Status In Marathi – गणेश निरोप स्टेटस मराठी मधे – अनंत चतुर्थी – Marathi Festival  
Anant Chaturdashi Status 

Leave a Comment