Gudi Padwa Hardik shubhecha in Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी
मित्रांनो 2020 तर आपले फार वाईट काळ होता, परंतु आता 2021 येणार आहे , त्यामुळे आपण या येणाऱ्या वर्षाला देवाकडे हिच प्रथना करू की 2021 हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुखाचे जाओ . आज मी खास न्यू इअर मराठी विशेष , घेऊन आलो आहे , चला तर मग आपण पाहू.
![]() |
गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी |
या पोस्ट मधे new year wishes 2021 in marathi , नूतन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा, आणि अजून यामधे आपण मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा , गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी , पाहणार आहोत , यामधे तुम्हाला , gudipadvyachya hardik shubhechha in marathi , गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी, हे सुध्दा पाहणार आहोत.
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा / new year wishes 2021 in marathi
![]() |
गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी banner |
नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! |
__________________________________
येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
__________________________________
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद वनाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
__________________________________
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.
__________________________________
येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना.नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
__________________________________
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
__________________________________
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
__________________________________
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
__________________________________
पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.
__________________________________
आज आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात….देव तुम्हाला आनंद – समृद्धी – समाधान – दीर्घकाळ – आरोग्य देवो, आशा आहे की तुमचा खास दिवस तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण घेऊन येईल….!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
__________________________________
नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास सुख-समृध्दीचे,
भरभराटीचे आणि आनंदमय जावो हि सदिच्छा..येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा..
🍀🍀🌺🌺🌿🌿
मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
__________________________________
तुम्हा सर्वाना हा नवीन वर्ष
आनंदाचा आणि सुखाचा जावो
हीच माझी देवापुढे तुमच्यासाठी प्रार्थना
Welcome 2021
__________________________________
यू इअर WhatsApp स्टेटस
🙏🙏नमस्कार🙏🙏
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.
💐💐💐💐💐💐💐
नवीन वर्ष 2021 हे तुम्हाला आनंदाचे,भरभराऊटीचे,वैभवाचे,आरोग्यदायक असे मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
__________________________________
नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो हि सदिच्छा..येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा. मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.
__________________________________
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा बॅनर
![]() |
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा बॅनर |
तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
__________________________________
लोक नवीन वर्षात खूप काही नवीन मागतील
पण मला ते काही नको मला तेच जुने मित्र तुझी आठवण तुझी सोबत पाहिजे.
__________________________________
365 पान असलेल्या पुस्तकाचे आजचे
पहिले कोरे पान चांगले लिहा ,नवीन वर्षाती
नविन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
__________________________________
नुतनवर्षाभिनंदन …..नुकत्याच उमललेल्या फुलाप्रमाणे सुस्नात अन टवटवीत असं हे नवीन वर्ष ……
सुखाच्या सुगधाचा वर्षाव करणारं आनंदाच्या वर्षावात न्हाऊ घालणारं असं हे नवीन वर्ष …
असं हे नवीन वर्ष घेऊन आलं आहे उत्साहाचा सळसळता वारा मनामनात पसरुन भरुन उरणारा समाधानचा स्पर्श सुखावणारा …
अलवार सुखाची चाहूल देणारा सा-यांसाठी आनंद घेऊन येणाऱ्या ……
!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
__________________________________
पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवीन आशा
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवीन दिशा
नवे स्वप्न, नवे शितीज
सोबत माझ्या
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…..
__________________________________
नवीन वर्ष आपणास सुख- समाधानाचे
आनंदाचे, ऐश्वर्याचे ,आरोग्याचे जावो !
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो हीच
ईश्वर चरणी प्रार्थना….
🙏🙏🙏🙏
HAPPY NEW YEAR 2021
__________________________________
Gudi Padwa Hardik shubhecha in Marathi
![]() |
Gudi Padwa Hardik shubhecha in Marathi |
नवीन वर्षाचे नवीन दिवस आनंद घेऊन येणार आहेत सुख आणि समृद्धीचा सुगंध देऊन जाणार आहेत. गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
__________________________________
![]() |
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा – new year wishes 2021 in marathi |
तुम्हाला व तुमच्या परिवारास मराठी हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या, हार्दिक शुभेच्छा
तुम्हां सर्वांचे नवीन वर्ष सुख:शांती, समृद्धी, भरभराटीचे तसेच निरोगी जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .
__________________________________
🏵गुढी पाडवा🏵
माणस भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो
चला….या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चूक झाली आसल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे …
🙏धन्यवाद🙏
नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरुन शुभेच्छा.
__________________________________
गुढी पाडव्याच्याहार्दिक शुभेच्छा
![]() |
गुढी पाडव्याच्याहार्दिक शुभेच्छा |
स्वागत नव वर्षाचे,आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धिचे,पड़ता द्वारी
पाऊल गुढीचे…!“नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्याहार्दिक शुभेच्छा
🍀🌸🍀🌸🍀🌸
__________________________________
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
शुभ गुढीपाडवा!
__________________________________
Funny New Year एसएमएस
नवीन वर्षा निमित्त माफीवाले एवढे मॅसेज येत आहेत कि स्वतःला सत्यवादी राजा झाल्या सारखं वाटतंय.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
केलं रे माफ आता काय रडवणार का मला!
__________________________________
नवीन वर्ष बदलणार आहे म्हणून उड्या मारू नका. कारण फक्त कॅलेंडर बदलणार आहे. बायको पोर साहेब नोकरी पगार सगळे तसेच राहणार आहेत.
__________________________________
नवरा – नवीन वर्षाचं काय गिफ्ट पाहिजे ?
बायको- असं काही तरी द्या जे वर्ष भर पुरेल
नवरा – हे घे कॅलेंडर
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
__________________________________
जर सगळं ठीक झालं तर ह्या वेळेस,
31 डिसेंबरला नवीन वर्ष येण्याचं नाही तर जाण्याची पार्टी करणार.
__________________________________
कोरोना 2020 वर्षे प्रत्येकाला खराब जातंय….
विचार करा कि,
नवीन वर्ष्याच्या पहिल्या शुभेच्छा कोणी दिल्या होत्या.
__________________________________
बरं !!!! मी काय म्हणतो, ,ते नवीन वर्षाचे मेसेज झाले असतील तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला” वाले मॅसेज चालु करायचे का ? थांबाव थोडं नाहीतर मुंग्या लागायच्या तीलगुळाला
😄😄😄😄😄 😃😃😃
__________________________________
नवीन वर्ष आहे म्हणून लग्न झालेल्या पुरुषांनी उड्या मारू नका,कारण कॅलेंडर बदललं आहे बायको तीच आहे.
__________________________________
ईडा पिडा टळूदे नवीन वर्षात माझ्या भावांना कडक item मिळूदे.
Happy New Year in advance भावांनो ..
__________________________________
आपण या पोस्ट मधे पाहिलं की new year wishes 2021 in marathi , नूतन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा, आणि अजून यामधे आपण मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा , गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा बॅनर ,पाहणार आहोत , यामधे तुम्हाला ,gudipadvyachya hardik shubhechha in marathi , तुम्हाला पोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद