Holi Wishes in Marathi | होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा | Holi Quotes in Marathi

 Holi Wishes in Marathi | Holi Shubhecha Marathi | होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

या पोस्ट मधे आपण कव्हर करत आहोत holi wishes in marathi , Holi Quotes in Marathi, होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, holi sms in marathi, होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा, holi shubhechha marathi happy holi in marathi, होळीच्या हार्दिक शुभेच्छा, holi quotes in marathi, holi message in marathi, होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, happy holi marathi, happy holi wishes in marathi, holi marathi status. हे सर्व तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग पाहूया.

holi wishes quotes in marathi | होळीच्या शुभेच्छा

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत.
जुनी पानॆ गळून 
नवी पालवी मिरवीत आहॆत,
रंग-बेरंगी रंगाची
उधळण करीत आहॆत,
जुनॆ नकॊ तॆ हॊळीत टाकून तुम्ही ही,
रंगा-रंगार-रंगुन जा
!! हॊळीच्या हार्दिक शुभॆच्छा !!
____________________________________


holi sms in marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
____________________________________

holi shubhechha marathi | होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा.
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…
____________________________________

happy holi in marathi

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, 
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो 
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
____________________________________

holi quotes in marathi

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगूं जाते ते रंग निघुन जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो. हैप्पी होळी.
____________________________________

होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


holi message in marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा


वसंत ऋतू फुलाला आज साजणीच्या मनी 
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी 
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी 
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी 
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
____________________________________

happy holi marathi | होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंगात होळीच्या रंगूया चला,
स्नेहाच्या तळ्यात डुबुया चला.. 
रंग सारे मिसळूया चला,
रंग रंगाचा विसरुया चला..
____________________________________

happy holi wishes in marathi

रंगात रंगुनी जाऊ 
सुखात चिंब न्हाऊ 
जीवनात राहू दे रंग 
सौख्याचा अक्षय तरंग…. 
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
____________________________________

holi marathi status | होळी शुभेच्छा संदेश

रंगांच्या दुनियेत सर्व दंगले 
रंगबिरंगी रंगात 
चिंब चिंब ओले झाले 
हैप्पी होळी
____________________________________

rang panchami quotes in marathi

रंग साठले मनी अंतरी 
उधळु त्यांना नभी चला 
आला आला रंगोतस्व हा आला …
____________________________________

happy holi quotes in marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो


रंग नाविन्याचा ,
रंग चैतन्याचा ,
रंग यशाचा,
रंग समृद्धीचा 
होळीच्या रंगात रंगून 
जावो तुमचे जीवन आनंदून
____________________________________

Holi Wishes in Marathidhulivandan wishes in marathi


रंग न जाणती जात नी भाषा 
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा… 
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे 
भिजूनि फुलवुया प्रेम रंगांचे मळे … 
होळीच्या रंगमय शुभेच्छा !!!
____________________________________

holi greetings in marathi

भिजू दे रंग आणि अंग स्वछंद ,
अखंड उडू दे मनी रंग तरंग ,
व्हावे अवघे जीवन दंग,
असे उधळूया आज हे रंग 
हैप्पी रंगपंचमी
____________________________________

happy holi wishes marathi

तनामनावर उमटले आज रंगांचे तरंग 
रंगपंचमी घेऊनि आली विविधतेचा संग 
उधळू मुक्त भावना आज रंगांच्या समवे 
परस्परांवर प्रीत जडावी विसरू रुसवे फुगवे 
रंगीत संगीत आयुष्य आता आपण जगायलाच हवे
____________________________________

happy holi shayari marathi

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात
वाहून जाते सहवासाचे पाणी,
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो …. 
कारण भिजत राहतात त्या आठवणी 
हैप्पी होळी
____________________________________

holi shubhechha in marathi

उरले सुरले क्षण जेवढे,
आनंदाने जगत जाऊ .. 
रंगात रंगून होळीच्या 
हर्ष उधळत राहू..
____________________________________

Dhulivandan Wishes In Marathi Bannerrang panchami messages in marathi


===(,’,’,’,’,’,’,’]>..
ही घे पिचकारी रंगपंचमी चे गिफ्ट 
आता पप्पा कडे नाही मागायची …. 
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
____________________________________

rang panchami marathi sms

🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
“तुमच्या चेहर्‍याला रंग लावण्यास 
मी आज तुमच्यापर्यंत पोहचु शकत नाही”,..👏
“पण मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की”,.
“तुमचे आयुष्य सुखाच्या वेगवेगळ्या रंगानी भरून जाऊ दे”..🙏
💙💚💛💜💙💚💛💜💙💛💚
🎉🎉 धुलीवंदनाच्या खूप खुप शुभेच्छा 🎉🎉
____________________________________

happy holi marathi status

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
____________________________________

happy holi shayari marathi

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा !
____________________________________

marathi holi wishes

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
____________________________________

happy holi wishes marathi

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठू दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळूया आज हे रंग…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
____________________________________

होळी दर वर्षी येते 
आणि सर्वाना रंगवून जाते, 
ते रंग निघून जातात 
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…
 होळी व धुलीवंदनच्या 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला  हार्दिक शुभेच्छा !
____________________________________
मिठीत  घेऊन विचारले तिने,
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला 
मला फक्त तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे… 
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
____________________________________
होळी  संगे 
केरकचरा  जाळू,
झाडे  वाचवू,
अन् कचरा हटवू,
निसर्ग रक्षणाचे महत्त्व  पटवू 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
____________________________________
थंड  रंगस्पर्श मनी 
 नवहर्ष अखंड 
रंगबंध जगी सर्वधुंद… 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
____________________________________
सुखाच्या रंगांनी आपले जीवन  रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट  होवो ! 
 होळीच्या हार्दिक शुभेच्छा
____________________________________
होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

वाईट गोष्टी विसरून 
चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे 
म्हणजे होळी होय! 
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी
आणि यशस्वी होवो.
तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!
____________________________________
आनंद  होवो OverFlow 
मौजमजा कधी न होवो Low 
तुमची होळी  साजरी होवो, 
एकदम नंबर One आणि 
तुम्ही संपूर्ण आयुष्य करा, 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
____________________________________
रंगात किती मिसळती रंग,
जन उल्हासित  होती दंग, 
होवो दुष्कृत्याचा  भंग, 
होळी ठेवो देश एकसंग 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
____________________________________

Marathi jokes on Holi | Funny SMS On Holi Marathi

रंगपंचमीला ती म्हणाली,
“कलर न लावता… असं काही
करकि,
मी  लाजेने लाल झाली पाहिजे…”
मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय…पार काळी-निळी
करून टाकली….
😀😆😀😝😀😝😄🤪
____________________________________
रंगात पाण्याऐवजी 
सॅनिटायझर व लस मिसळून 
होळी खेळली तर करोना जाईल का ? 
“एक शंका”
😀😆😀😝😀😝😄🤪
____________________________________
holi wishes in marathi 2021 
होळी येत आहे
पाण्यावर ज्ञान देणाऱ्यांना आधीच सागतोय
आम्ही त्या पाण्याने होळी खेळणार
जे पाणी आम्ही थंडीमध्ये आंघोळ न
करता वाचवलेल आहे…. 
😀😆😀😝😀😝😄🤪
____________________________________
होळीला इतके जुने कपडे
नका घालू की
लोक हातावर पोळी ठेवत
पुढे जा असे म्हणतील…
😝😁😁😆😜😄😄😜
____________________________________
बुरा न मानो होली है
असे म्हणत रंग टाकणार्या
लोकांवर दिवाळीत
बुरा न मानो दिवाली है
असे म्हणत बॉम्ब फेकायला
विसरू नका….
😀😆😀😝😀😝😄🤪
____________________________________
होळी खेळून आलेल्या नवऱ्याला बघून 
बायको आधारकार्ड
दाखवा नंतरच आत या.
मागच्यावर्षी भलत्याच
माणसाला आंघोळ
घातली होती मी….. 
😀😆😀😝😀😝😄🤪
____________________________________
मुलगा : प्रत्येक संडेला चेहर्यावर
रंग का लावतेस?
मुलगी : अरे मी संडेला होळी खेळते
मुलगा : पण का?
मुलगी : अरे शाळेत शिकवत नव्हते का…
Sunday is Holiday
😀😆😀😝😀😝😄🤪
____________________________________

holi chya hardik shubhechha in marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
😇🎨🎨🎨🎨🎨
____________________________________
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो, गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि, रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
शुभ सकाळ !
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
____________________________________
होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…
होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !
🔥🔥🔥🔥🔥🔥🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
____________________________________

Happy Holi Wishes In Marathi | Happy Holi Quotes In Marathi

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🔥🔥🔥🔥🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
____________________________________
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
🎨🎨🎨🎨😍😍😍😍😍😍
____________________________________
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू..
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू..
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
✨होळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨
🔥🔥🔥🔥🔥
____________________________________
रंग काय लावायचा,
जो आज आहे तर उद्या निघून जाईल,
लावायचा आहे तर जीव लावा,
जो आयुष्यभर राहील…!
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा !
🎨🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥
____________________________________
रंग ज्यामुळे हे आयुष्य सुंदर आहे..
पाणी ज्यामुळे हे आयुष्य आहे..
आयुष्याचा बेरंग होणार नाही असे रंग वापरा..
कमीत कमी पाणी वापरा..
अशी होळी खेळा..
आनंद नक्कीच द्विगुणित होईल..
होळीच्या रंगमय शुभेच्छा !
🔥🔥🔥🎨🎨🎨🎨🙏🙏🙏🙏🙏
____________________________________
सुखाच्या रंगांनी
आपले जीवन रंगबिरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏
____________________________________


Search Terms : holi wishes in marathi , होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, holi sms in marathi, होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा, holi shubhechha marathi happy holi in marathi, होळीच्या हार्दिक शुभेच्छा, holi quotes in marathi, holi message in marathi, होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, happy holi marathi, happy holi wishes in marathi, holi marathi status.

Leave a Comment