Mahatma Gandhi Quotes in Marathi | महात्मा गांधी माहिती, सुविचार, विचार , स्टेटस मराठी मधे

Mahatma gandhi quotes in marathi 

आजची पोस्ट त्या महान व्यक्ती क्या विचाराची आहे ज्याने भारत स्वतंत्र साठी फार महत्वाच कार्य केले आहे, त्यांच्या बद्दल थोड जाणून घेऊया त्यांनतर आपण आपले स्टेटस बघुया.


महात्मा गांधी यांचा जन्म

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई होते.  त्याचे वडील ब्रिटिश राजवटीत पोरबंदर आणि राजकोटचे दिवाण होते.  महात्मा गांधींचे खरे नाव मोहनदास करमचंद गांधी होते आणि ते त्यांच्या तीन भावांमध्ये धाकटे होते.  गांधींचे सरळ सरळ आयुष्य त्यांच्या आईने प्रेरित केले.  गांधींचा जन्म वैष्णव धर्मातील एका कुटुंबात झाला आणि त्यांच्या जीवनावर भारतीय जैन धर्मावर खोलवर परिणाम झाला, ज्यामुळे सत्य आणि अहिंसेवर अटूट विश्वास बसला आणि आयुष्यभर त्यांचे अनुसरण केले.

सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालताना आपली कर्तव्ये कशी पार पाडायची हे गांधीजींनी आईकडून शिकले होते.  इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांना अनेक अपमान सहन करावा लागला, तरीही तो त्यांच्या वाटेला आला नाही.  अशा अनेक घटना आहेत ज्या आश्चर्यकारक आणि प्रेरणा देतात.  त्यांचे खास विचार, सुविचार आज मी घेऊन आलो आहे . चला तर मग पाहू.


महत्मा गांधी विचार मराठी मधे. mahatma gandhi quotes in marathi 

अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.  –  महात्मा गांधी

_____________________________________

आपण एखादे काम हाती घेतले तर आपले अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे. –  महात्मा गांधी

_____________________________________


mahatma gandhi quotes in marathi 


आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.  –  महात्मा गांधी

_____________________________________


इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.  –  महात्मा गांधी

_____________________________________


एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते. –  महात्मा गांधी

_____________________________________


कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.  –  महात्मा गांधी

_____________________________________


कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे. –  महात्मा गांधी

_____________________________________

mahatma gandhi quotes in marathi 

खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. –  महात्मा गांधी

_____________________________________


चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.  –  महात्मा गांधी

_____________________________________

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.  –  महात्मा गांधी

_____________________________________


‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.  –  महात्मा गांधी

_____________________________________


तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.  –  महात्मा गांधी

_____________________________________


तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.  –  महात्मा गांधी

_____________________________________


देवाला कोणताच धर्म नसतो.  –  महात्मा गांधी

_____________________________________


देह आपला नाही ती आपल्याकडे असलेली ठेव आहे. –  महात्मा गांधी

_____________________________________


धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.  –  महात्मा गांधी

_____________________________________


प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.  –  महात्मा गांधी

_____________________________________


प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते. –  महात्मा गांधी

_____________________________________


महात्मा गांधी माहिती मराठी मधे


बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.  –  महात्मा गांधी

_____________________________________


मनाला उचित विचारांची सवय  लागली कि उचित कृती आपोआप घडते. –  महात्मा गांधी

_____________________________________


माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.  –  महात्मा गांधी

_____________________________________

हे वाचा – bill gates motivational quotes

_____________________________________

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो. –  महात्मा गांधी

_____________________________________


राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहे. –  महात्मा गांधी

_____________________________________

mahatma gandhi quotes in marathi 


रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.  –  महात्मा गांधी

_____________________________________


सहानभूती, गोड शब्द, ममतेची दुष्टी यांनी जे काम होते ते पैशाने कधी होत नाही.  –  महात्मा गांधी

_____________________________________


 स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या खालोखाल महत्त्वाची आहे. –  महात्मा गांधी

_____________________________________


स्वता:वर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते. –  महात्मा गांधी

_____________________________________


मित्रांनो कशी वाटली आपली आजची पोस्ट mahatma gandhi quotes in marathi आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा 


Search Terms : mahatma gandhi marathi quotes,mahatmagandhi marathi suvichar,mahatmagandhi marathi mahiti,mahatmagandhi marathi biography,mahatmagandhi quotes in marathi,mahatmagandhi marathi status,mahatmagandhi marathi thoughts,mahatmagandhi marathi vichar

Leave a Comment