Marathi Status on Life | जीवनावर मराठी स्टेटस

Quotes on life in marathi | मराठी स्टेटस जीवन | aayushya status in marathi / आयुष्य स्टेटस मराठी

सध्या आपल्या लाईफ मधे trending वर व्हॉटसअप वर स्टेटस ठेवणे आहे , ते आपल्या daily लाईफ मधे चालूच असतो , आपण आपल्या जीवनावर आधारित स्टेट्स ठेवतो , असेच marathi status on life, जीवनावर आधारित सुविचार मराठी, जीवनावर मराठी स्टेटस, aayushya status in marathi मी आज घेऊन आलो आहे.
लाईफ ,जीवन , आणि त्यामध्ये जो time आहे हा सर्व आपण व्हॉटसअप , फेसबूक द्वारे आपण सर्वांना दर्शवत असतो. आज आपण या पोस्ट मधे पाहणार आहोत की , whatsapp status marathi, facebook suvichar status ,फेसबुक स्टेटस सुविचार , whatsapp status marathi life, असा वेगळा, संग्रह घेऊन आलो आहे, या मराठी सुविचार संग्रह मधे  तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मराठी सुविचार पाहायला मिळेल.


Marathi status on life

जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.
_________________________________

marathi status on life / जीवनावर मराठी स्टेटस

Jivan Marathi Status


जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
_________________________________

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.
_________________________________

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात. 
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. 
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं.
_________________________________

आयुष्य स्टेटस मराठी

परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे .
_________________________________

बुद्धी ऐरण आहे आणि ज्ञान घण आहे जितके जीवनाचे अनुभव बुद्धीवर पडतात तितकी ती चमकते.
_________________________________

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.
_________________________________

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.
_________________________________

वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते.
_________________________________

जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
_________________________________

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
_________________________________

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे. ज्या गोष्टीला “लोक” म्हणतात कि हे तुला कधीच जमणार नाही.
_________________________________

Aayushya Status in Marathi | आयुष्य स्टेटस मराठी

जीवन मराठी सुविचार


आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत….
चांगले हृदय आणि चांगला स्वभाव
दोन्ही आवश्यक आहेत…
चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जीवनभर टिकून राहतात.
_________________________________

जन्म हा पाया तर मृत्यू हा जीवनाचा कळस असतो.
_________________________________

जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.
_________________________________

नाती मनापासून जपली, तरच आठवणी सुंदर..
आपुलकी असेल, तरच जीवन सुंदर..
_________________________________

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर.
_________________________________

Quotes on Life in Marathi /  जीवनावर आधारीत मराठी सुविचार


“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.
_________________________________

साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.
_________________________________

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
_________________________________

विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.
_________________________________

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा  आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.
_________________________________

जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो.
_________________________________

marathi status on life – जीवनावर आधारित सुविचार मराठी 


जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतातत्यांना असे गमवू नका…
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते…
_________________________________

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर .
_________________________________

प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे, तर गती हा त्याचा आत्मा आहे.
_________________________________

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार
करावेच लागतील.
_________________________________

पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही, एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात.
_________________________________

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.
_________________________________

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकत राहणे म्हणजे शिक्षण.
_________________________________

ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही.
_________________________________

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
_________________________________

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.
_________________________________

marathi status on life

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली
असते.
_________________________________

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.
_________________________________

जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
_________________________________

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
_________________________________

काही माणसे असतात खास
जी  मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जीवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

Marathi Status On Life


_________________________________

आयुष्यात कितीहि कमवा पण कधी गर्व करू नका.
कारण,बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर  राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात.Search Terms – marathi status on life, जीवनावर मराठी सुविचार, मराठी स्टेटस on life , जीवन मराठी स्टेटस, quotes on life in marathi, आयुष्य स्टेटस मराठी

Leave a Comment