Navratri And Dasara Shubhechha In Marathi | नवरात्री शुभेच्छा, दसरा शुभेच्छा | funny Status, Comedy Whatsapp SMS, Navratri jokes in marathi

Navratri And Dasara Shubhechha In Marathi , विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा,  नवरात्री आणि दसरा शुभेच्छा, जोक्स, funny Status, Comedy Whatsapp SMS, Navratri jokes in marathi

मित्रांनो नवरात्रोत्सव 17 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होत आहे. तरी आपण सर्व जण फार उत्सवात आणि जोशात नवरात्री आणि दसरा सण साजरा करतो. 

नवरात्री आणि दसरा शुभेच्छा

     त्यासाठीच मी आज घेऊन आलो आहे , Navratri आणि दसरा शुभेच्छा स्टेटस, कॉमेडी स्टेटस खास तुमच्या साठी , आपण घेऊन आलो आहे  Navratri Wishes And Dasera Status in Marathi , 

यामध्ये तुम्हाला Navratri Funny SMS , Navratri Jokes , Navratri Wishes, Dasera Wishes In Marathi , navratri chya shubhechha in marathi , हे सर्व पहायला मिळेल .


आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..

आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..

तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून

दसरा निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा…!

तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक

विकासाचे जावो…


दसरा शुभेच्छा फोटो Download

______________________________________

उत्सव आला विजयाचा,

दिवस सोनं लुटण्याचा,

नवं जुनं विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा,

तोरणं बांधू दारी,

घालू रांगोळी अंगणी,

करू उधळण सोन्याची,

जपू नाती मना मनांची..

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

______________________________________

आपट्याची पाने,

झेंडूची फुले,

घेवुनी आली अश्विनातली

“विजयादशमी”

दस-याच्या आज शुभ दिनी

सुख समृद्धि नांदो तुमच्या जीवनी…

        शुभ दसरा!

विजया दशमी दसर्‍या‍च्या हार्दिक शुभेच्छा  

______________________________________

​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..

मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..

आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..

तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून

विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,

भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

 शुभेच्छुक : 

______________________________________

नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला

 सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो…

 तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… 

हीच देवीला प्रार्थना… 

शुभ नवरात्री! 

तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________


विजयादशमीच्या शुभेच्छा


अंबा मातेची नऊ रूपं तुम्हाला कीर्ती, प्रसिध्दी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृध्दी, भक्ती, आणि शांती देवो!

नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

दरवर्षी नवरात्रीत ९ रंगाचे

कपडे दिसायचे

आता त्यासोबत ९ रंगाचे

मास्क पण दिसतील

______________________________________

यंदाचा गरबा ….

मागच्या वर्षी नवरात्रीला परी हूं मै ह्या गाण्यावर धिंगाणा घातला होता ..

यंदा घरी हूं मै और बरी हूं मै 

  कोरोना से डरी हूँ मैं , मुझे ना छूना…

______________________________________

Happy Dussehra Status In Marathi


एका सासूची देवीला निर्दोष प्रार्थना

हे जगदंबे, माझ्या सुनेला तू नवरात्रीत नाचण्याची जेवढी शक्ति दिलीस तेवढीच शक्ति तिला दिवाळीसाठी घरची साफसफाई करण्यास पण दे गं आई….! 

  

______________________________________

Funny , Comedy Facebook Status On Navratri, Dasera

नवरात्र सुरू झाल्यापासून 

व्हाॅटसअप फेसबुक इतकं 

भक्तीमय झालंय कि

 हल्ली मी मेसेज वाचतांना 

चप्पल काढून वाचतो…. 

 

 नवराञी जोक्स 

______________________________________

नवरात्रात दांडीया खेळताना बायकांचे आवडते गाणे

मैं तो भूल चली, बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे, 

हे फक्त नऊ दिवसच, 

बाकी ३५६ दिवस

त्या पियाला इतका त्रास देतात की,

तो पिया …. पियायला बसतो.

______________________________________

सोप्प नाही मुलांचं जगणं ..

एखादा जरासा काय मनमोकळेपणाने नवरात्रीत नाचला की,

लगेच लोक विचारतात,

पीतो काय रे तो ?? 

______________________________________

प्रिय महिलांनो…

आता नवरात्रीत देवीला गेला ना की फक्त देवीचा नुसता साज शृंगार पाहू नका… तिचे हात पण पहा..

आठ आठ हात असूनही एका तरी हातात मोबाईल आहे का…???

नाहीतर तुम्ही…!

महिलांचे उत्तर …

अहो, तुम्ही विष्णूची मूर्ती पहा. त्यालाही आठ हात आहेत! पण एकाही हातात “ग्लास” नाही !

आम्हाला शिकऊ नका

______________________________________

Navratri २०२०

आजचा रंग हिरवा 

आज काही पातळ मिरच्या 

आणि काही ढबू मिरच्या दिसतील

नवरात्र

______________________________________

नवरात्री स्पेशल जोक्स, 

नवरात्री मधे मुलिंना एकच टेन्शन , 

 आज कोणता ड्रेस घालु 

आणि 

मुलांना काल आलेली ती आज येईल ना

______________________________________

गणपतीत दहा दिवस जुगारात जिंकलेल्या सर्व विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन…!

:

:

:

हरलेल्या खेळाडूंना “नवरात्री” साठी शुभेच्छा…! 

______________________________________

नवरात्री कॉमेडी SMS , 

दैनंदिन जीवनात आढळणारी देवीची नऊ रूपे…

सकाळी शाळा ऑफिसच्या गडबडीच्या वेळी : अष्टभुजा

मुलांचा अभ्यास घेताना : सरस्वती

नवऱ्याचा पगार खर्च करून, स्वतःचा पगार इन्व्हेस्ट केल्यावर अर्थकारणावर लेक्चर देताना : महालक्ष्मी

सुट्टीच्या दिवशीही नवऱ्याने / मुलांनी फर्माईश केली म्हणून कंटाळा झटकून त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवताना : अन्नपूर्णा

नवरा भोळा सांब आहे म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहताना : पार्वती

नवऱ्याने ओला टॉवेल पलंगावर टाकल्यावर : दुर्गा

नवऱ्याने “नीट बघून” भाजी न आणल्यावर : काली

नवऱ्याने माहेरच्या माणसांवर टिका केल्यावर : महिषासुरमर्दिनी

नवऱ्याशी लाडात बोलणारी दुसरी कोणतीही स्त्री : सटवाई / भवानी / महामाया

देवीची ही रूपे फक्त स्त्रियांनाच ओळखता येतात, पुरुषांना अजिबात म्हणजे अजिबात ओळखता येत नाहीत 

 सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा 

______________________________________

आता नवरात्रीमध्ये बाया नाच नाच नाचतील

पहिल्या दिवशी म्हणतील परी हूं मैं…

दुसऱ्या दिवशी दमतील आणि म्हणतील घरी हूं मैं… आणि 

तिसऱ्या दिवशी म्हणतील घरीच बरी हूं मैं…

_______________________________________

ज्या कोणाला आयुष्यात पाऊल पुढे कधी टाकावं

किंवा

पाऊल कधी मागे घ्यावं हे कळत नाही,

.

तो माणूस …

कधीही 

.

गरबा खेळू शकणार नाही.

नवरात्री स्पेशल

_____________________________________

बायकोला बोललो …

आता नवरात्रीत देवीला गेलीस ना की फक्त देवीचा नुसता साज शृंगार पाहू नको…

 तिचे हात पण पहा..

आठ आठ हात असूनही एका तरी हातात मोबाईल आहे का…???

नाहीतर तु…!

बायकोचे उत्तर …

अहो, तुम्ही विष्णूची मूर्ती पहा. त्यालाही आठ हात आहेत! 

पण एकाही हातात “ग्लास” नाही !

मला शिकऊ नका

______________________________________

नवरात्र सुरू झाल्यापासून

..

..

 व्हाॅटसअप फेसबुक 

 ..

 इतकं भक्तीमय झालंय 

 कि

  हल्ली मी मेसेज वाचतांना 

  चप्पल काढून वाचतो…. 

______________________________________

वर्षभर ……..

माझी गुडघादुखी…..

माझी कंबरदुखी……

अस सांगणाऱ्या महिला….

आता नवरात्रात बघा…..

जमिनीला खड्डे पडेस्तोवर खेळतील..

आणि स्पीकर बंद केला कि वर अजून 

शी बाबा  आताच तर आले होते…

!! वाजीव रे तु !!

!! परी हू मे !!

______________________________________

Facebook , Whatsapp Status Of Navratri And Dasera in Marathi

पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो, 

फक्त लग्नानंतर दुर्गादेवी या वाघावर बसलेली असते !

      सर्व वाघाना समरपित

      नवरात्री साठी खास

______________________________________

navratri jokes in marathi

चुलीवर ठेवला तवा…!!

त्यावर टाकला ओवा…!!

या नवरात्रीला…..!!

सगळ्यांना चांगली….

बुद्धी मिळू दे रे देवा….

______________________________________

नवरात्रीला जेव्हा मुल एकटे गरबा खेळतात तेव्हा 

     अस वाटत कि त्यांना उपवासाचा अशक्तपणा आला आहे

     

आणि मुली गरबा खेळायला आल्या रे आल्या कि

मुलांच्या अंगात जशी देवी येते इतका जोश येते का

जमिनीले खड्डे पडे पर्यंत खेळतात

______________________________________

दसरा शुभेच्छा image Download


आजचा सूविचार

अनवाणी पाय अन

तोंडात मावा …..

अणि म्हणतो

माझा नवरात्रीचा

उपवास आहे भावा !!!!!!!!!

______________________________________

चुलीवर ठेवला तवा….

त्यात टाकला ओवा….

निदान हया नवरात्रीत तरी…

माझ्या भावाला gf भेटू देरे देवा…

______________________________________

 शिक्षकाने प्रश्न विचारला , एका

 वर्षात किती रात्री असतात ?

 बंडू: 10 सर !

 सर : कश्याकाय ?

 बंडू: सर 1 महाशिवरात्री आणि 9 नवरात्री 

 सर कोमात, विद्यार्थी जोमात !

______________________________________

दसरा शुभेच्छा फोटो 


सध्या भारतात दोनच गोष्टी चालू आहेत

 एक नवरात्रमध्ये दांडिया आणि क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या

______________________________________

प्रेम म्हणजे काय ते स्वता केल्याशिवाय कळत नाही..

.

“नवरात्र” म्हणजे काय ते “दांडियात ” आल्याशिवाय कळत नाही.. 

______________________________________

dasara wishes in marathi 


navratri jokes in marathi 2020

पावसाचा वाढलेला मुक्काम पाहता स्त्रीयांना यंदा नवरात्रींत ९ साडया ऐवजी ९ रेनकोट घ्यावे लागणार बहुतेक !

______________________________________

Navratri Wishes in Marathi 

शुभ नवरात्री

सर्व मंगल मांगलये शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

_______________________________________

नवरात्रीच्या मंगल समयी

देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि

ऐश्वर्य प्रदान करो…

तुमच्या सर्व मनोकामना

पूर्ण होवो…

हीच देवीला प्रार्थना…

शुभ नवरात्री !

______________________________________

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर

आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

______________________________________

👉कोणी रोझा ठेवला….

तर

 कोणी नवरात्री चे उपास ठेवले…..

 तर

 कोणी श्रावण चे उपास ठेवले…..

 पण सुखी तोच झाला ज्याने घरात 

 आईबाप” ठेवले….

शुभ रात्री

______________________________________

Meaning Of Navratra :

N – नवचेतना

A – अखंड ज्योति

V – विघन नाशक

R – राजराजेश्वरी

A – आनन्ददायी

T – त्रिकाल द्रिष्टि

R – रक्षण करती

A – आनन्ददायी नवरात्री.. 

______________________________________

घरात एक चालती बोलती 

लक्ष्मी पाणी भरते आहे 

अन्नपूर्णा होऊन 

भोजन बनवते आहे 

गृहलक्ष्मी होऊन 

कुटुंबाला सांभाळते आहे 

सरस्वती होऊन

मुलांचा अभ्यास घेते आहे 

दुर्गा होऊन

संकटांशी सामना करते आहे 

कालिका, चंडिका होऊन

घराचे रक्षण करते आहे 

तिची पूजा नको पण 

स्त्री म्हणून सन्मान व्हावा 

देवी फक्त देव्हारयात नही मनातही बसवा

मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा

हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार 

______________________________________

navratri messages in marathi 

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना… 

______________________________________

आजपासून सुरू होणा-या नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…

       शुभ सकाळ

  _____________________________________

होऊ दे सर्व दिशी मंगल,

चढवितो रात्र न् दिन संबाळ,

फुलवितो दिव टी दीप कळी,

आम्ही आंबेचे गोंधळी.

शुभ दुर्गा पूजा नवरात्री

______________________________________

आजपासून सुरू होणा-या नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…

              शुभ सकाळ

   _____________________________________

navratri greetings in marathi 

 प्रेरणादायक 

नको तिला उपवास…

नको तिला दांडियारास…

देवीला नको मोत्याची आरास..

नाही तिला तुमच्या भक्ती ची आस..

तिला हवा फक्त हवा स्त्रीचा आदर अन सन्मान…

चला तर करू एक निर्धार… ह्या नवरात्रीच्या मंगलमय दिवसापासून करू सर्व स्त्रीयांचा आदर आणि राखुया त्यांची आब…खेळूया असा दांडिया रास….. करूया असे उपवास झुकणार नाही हिंदू धर्माची मान….वाढेल स्त्रीशक्ती चा सन्मान….तेव्हा वाटेल स्वतःचा अभिमान….. वाढेल हिंदुस्थानची शान….

सर्वाना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

______________________________________

आई भवानी मातेच्या नवरात्री महोत्सवाच्या तुम्हाला व

तुमच्या कुटुंबियांना हार्दिक

शुभेच्छा….

______________________________________

आई भवानी आपणा सर्वांना सुख,

समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद

देवो,अशी तीच्या चरणी प्रार्थना…..

______________________________________

navratri shubhechha in marathi 

सोनेरी सूर्याची सोनेरी 

किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी 

दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी 

शुभेच्छा,

सोन्यासारख्या लोकांना 

घटस्थापना…व…नवरात्रीच्या मनापासुन 

हार्दिक शुभेच्छा

जय श्री दुर्गामाता

 शुभ सकाळ 

______________________________________

शरदात रंगतसे,

उत्सव हा नवरात्रीचा………….

…………..ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,

महापूर नाविण्याचा अन आनंदाचा………..

आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा

______________________________________

navratri chya hardik shubhechha in marathi 

नवरा – आजकाल तू उदास असतेस, आजारी आहेस असं वाटतं..

डॉक्टरांकडे जाऊन ये. 

बायको – जाऊन आले… 

ते म्हणाले ..

दसरा, दिवाळी आलीय,

रक्तामध्ये “शॉपिंगची कमी” आहे म्हणे..

दोन-चार मॉलमध्ये जाऊन या, 

खरेदी करा. वातावरण बदललं की आपो आप ठीक व्हाल…. 

______________________________________

एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच

जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा

लावत होती… तेवढ्यात…

नवरा:- अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आहे ना आज !

म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.. 

 नवरा .फरार..

______________________________________

ते न्हवं

*

*

दसरा, दिवाळीचं आण मोती साबणाचं मेसेज कधी सुरु करायचं

 


_______________________________

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या मित्रांना महत्वाची 

सूचना :-

दस-या निमित्ताने बायका

घर झाडून काढत आहेत.


गर्लफ्रेंड ने दिलेल्या चिठ्या, भेटवस्तु , लपवून ठेवा 

नाही तर दसरा आदीच दिवाळी साजरी होईल.

______________________________________

दसरा आला तरी पाऊस काय थांबत नाही

मला वाटतंय 

रावण यंदा जळून नाही तर

बुडून मरणार….

लेखक मीच

______________________________________

बर झालं कोर्टाने दसरा झाल्यावर फटाक्या वर बंदी आणली, नाही तर रावण सुद्धा गळा दाबून मारावा लागला असता.

______________________________________

dasara shubhechha in marathi 

“उत्तर” म्हणजे काय ते, “प्रश्न पडल्याशिवाय” कळत नाही…

“जबाबदारी” म्हणजे काय हे त्या, “सांभाळल्याशिवाय” कळत नाही…

“काळ” म्हणजे काय हे तो, “निसटून गेल्याशिवाय” कळत नाही… …

जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो.

जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो.

जो आयुष्यभराचा विचार करतो,

तो माणुस जोडतो आणि जी माणसं, माणसं जोडतात, तीच आयुष्यात

यशस्वी होतात…

आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात हेच माझ्यासाठी अनमोल आहे…दसराच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

_______________________________________

dasryachya hardik shubhechha 

दसरा!

या दिवशी म्हणे सोनं वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही,

पण नशिबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाली..

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…

सदैव असेच रहा…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

_______________________________________

सस्नेह नमस्कार 

उद्या नवरात्र संपून दसरा उजाडेल.

माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की,

सालाबादप्रमाणे यंदाही मी पर्यावरणाचा विचार करुन आपट्याची पाने न स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या सर्वांचा मान राखून मी आपणाकडून फक्त 1 ग्रॅम सोन आनंदाने घेईन.

तरी आपणही पर्यावरणाचा विचार करुन 1 ग्रॅम सोनं नक्कीच द्याल.

अशी अपेक्षा करतो.

______________________________________

तिघींनाही देवीचा आशीर्वाद हवा, 

म्हणून तो ‘नवरात्री साजरी करतो.

कोण आहेत या तिघी ?

या बाबतची ही छान पोस्ट वाचा –

पहिली त्याला “जन्म देते”

दुसरी या जन्मात “त्याला भेटते”

तिसरी त्याच्याकडे “जन्म घेते”

पहिली त्याच्यासाठी “जीवाचं रान करते”

दुसरी त्याला “जीव लावते” 

तिसरी त्याला “जीव लावायला शिकवते”

पहिलीचा तो “प्राण असतो”

दुसरीला तो “प्रिय असतो”

तिसरी त्याला “प्राणाहून प्रिय असते”

पहिली त्याला “संस्कार देते”

दुसरी “प्रेम देते”

तिसरी “सुख देते”

त्याला ठेच लागताच –

पहिलीचे नाव त्याच्या तोंडात येते,

दुसरीच्या डोळ्यात पाणी येते.

तिसरी त्यावर फुंकर घालते.

पहिलीचा तो ‘बाळ’ असतो.

दुसरीचा ‘नवरा’ असतो.

तिसरीचा तो ‘बाप’ असतो. नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा !


मित्रांनो तुम्हाला हि पोस्ट नक्कीच आवडली असेल , अश्या पोस्ट नेहमी पाहण्यासाठी फेसबूक पेजला लाईक करा , आज आपण या पोस्ट मधे पाहिलं की Navratri Ani Dasera Shubhechha In Marathi ,  नवरात्री आणि दसरा शुभेच्छा,यामध्ये तुम्हाला Navratri Funny SMS , Navratri Jokes , Navratri Wishes, Dasera, 

ही पोस्ट कशी वाटली हे कॉमेंट व्दारे कळऊ शकता , आणि Whatsapp वर शेअर नक्की करा.

 धन्यवाद


Search Keyword – Navratri And Dasera Shubhechha In Marathi , नवरात्री आणि दसरा शुभेच्छा, जोक्स, funny Status, Comedy Whatsapp SMS, Navratri jokes in marathi


Leave a Comment