Tuzi Aathavan Yete Marathi Status | आठवण स्टेटस मराठी | Miss You Status In Marathi

Tuzi Aathavan Yete Marathi Status | तुझी आठवण स्टेटस मराठी 


आठवण , याद , मिसिंग , या सर्व गोष्टी सर्वांच्या लाईफ मधे कॉमन असतात . एखादी व्यक्ती जी, आपली सर्वकाही असते त्या वेक्तीच्या आठवणी आपल्या पूर्ण आयुष्भर सोबत असतात ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. त्यासाठी आजची पोस्ट आहे MISS YOU STATUS .

   

Miss You Status Marathi

तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस नाही
तुझ्या आठवणी शिवाय आता
माझ्या जवळ काहीच उरलं नाही⁠⁠⁠⁠…
______________________________________

आजही मला, एकटच बसायला आवडत… मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…
______________________________________

आठवण… तीच कामच आहे आठवत राहणे… ती कधी वेळ काळ बघत नाही…
______________________________________

आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत… मग तू मला कशी विसरलीस…
______________________________________

आठवणी हसवतात… आठवणी रडवतात… काहीच न बोलता आठवणी निघून जातात… तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
______________________________________

आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल…
______________________________________

का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते…
______________________________________

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..
______________________________________

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..
______________________________________

aathvan status in marathi

डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे…..
 ऐकलय  की,
तुझी आठवण येणार आहे.
______________________________________

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम.
______________________________________

नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…
______________________________________

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत…
______________________________________

येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला…
______________________________________

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात
तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात …
______________________________________

तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.
______________________________________

तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‪‎ह्रदयाशी‬ खास आहे.
‪‎तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬ म्हणूनच चालू हा ‪‎श्वास‬ आहे…
______________________________________

जवळ तिच्या असताना,
शब्दाना फुटली ना भाषा…
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा…
______________________________________

काळ्या मातीत पसरत होता,
चिबं पावसाच्या सरीचा गंध…
अन् माझं वेड मन भिजत होत,
एकटेपणात त्या आठवणी संग….
______________________________________

खंर सांगू माझ्या प्रतिबिंबाला असतात
माझ्यासारख्याच भावना
म्हणून तर तुझ्या मनाच्या दारातून
मी आल्यावर सुद्धा ते जाईना..
______________________________________

अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत, मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत, तुला आणखीनच आठवत राहते…
______________________________________

आठवण स्टेटस मराठी | Athvan Status Marathi

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात..
______________________________________

तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,
कधीच साथ न सोडणारी,
सदैव सोबत दरवळत रहणारी|
पण तशीच हवी हवीशी वटणारी..
______________________________________

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
अंधार दाटला होता….
भूतकाळातील आठवणींना आज
पाझर फुटला होता….
______________________________________

‎प्रेमाच्या‬ या प्रेमळ हृदयात‬ आज 
अचानक ‪धडधड‬ झाली. डोळे‬ भरले 
‪‎पाण्यांनी‬ आणि ‪पुन्हा‬ तुझी ‪‎आठवण‬ आली…
______________________________________

कधी कधी आपण त्या व्यक्तीला 
Miss नसतो करत….
आपण Miss करत असतो 
त्या क्षणांना आणि त्या Feelings ला
ज्या त्या व्यक्ती बरोबर जोडल्या
गेल्या असतात…
______________________________________
aathvan status
माझ्यापासून दूर गेल्यावर..
आठवण माझी काढशील ना ?
काही बोलावसं वाटल तर..
मोबाईलवर एक कॉल करशील ना ?
______________________________________

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते…
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…
______________________________________

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे…
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…
______________________________________

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन..
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…
______________________________________

आठवण status in marathi


शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…
______________________________________

आता माझ्या हृदयातच तु 
आहेस म्हटल्यावर,
माझ्या प्रत्येक ठोक्याला तु 
आठवणारच ना..
______________________________________

आठवण करुन देतो पाऊस,
तुझ्या त्या स्पर्शाची…
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची..
______________________________________

तुझी आठवण येते स्टेटस मराठी | Tuzi Athwan Yete मराठी स्टेटस

नाही आठवण काढलीस तरी चालेल, 
पण विसरून मात्र जाऊ नकोस…
______________________________________

येणा-या प्रत्येक सावळीत
तुझाच भास आहे..
तू येशील अशी उगीचच आस आहे..
______________________________________

हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात 
तुझीच आठवण ताजी आहे…
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे…
______________________________________

मला कळतय ग तुझं
उदास आणि बैचेन मन..
मी पण तुझ्याच आठवणीत
हरवुन जातो प्रत्येक क्षण..
______________________________________

मित्रांनो कशी वाटली पोस्ट,नक्कीच आवडले असेल आवडले असेल तर कमेंट करून सांगा आणि Daily अपडेट साठी आमच्या फेसबुक पेज लाईक करा. धन्यवाद
आपण या पोस्ट मधे पाहिलं मिस यु स्टेटस, Miss You Status, Sad Status, Tuzi Aathavan Yete Marathi Status | तुझी आठवण स्टेटस मराठी | Miss You Status In Marathi कसे वाटले ते नक्की सांगा.


0 thoughts on “Tuzi Aathavan Yete Marathi Status | आठवण स्टेटस मराठी | Miss You Status In Marathi”

Leave a Comment