Updated – Corona / Lockdown Funny Jokes In Marathi – कोरोना / लॉकडाऊन कॉमेडी जोक्स – मराठी मधे

 Updated – Corona / Lockdown Funny Jokes In Marathi – कोरोना / लॉकडाऊन कॉमेडी जोक्स – मराठी मधे


नमस्कार मित्रांनो ,

     सध्याचा वेळ सर्वांनच माहीत आहे की , कसा आहे तो , जेव्हा पासून कोरोणा भारतात आला आहे , तेव्हा पासून आपण आपल्या घरी बसून आहोत , हळू हळू परिस्थिती ही चांगली होत आहे , आपण सर्वांना corona मुळे बरच काही पहायला मिळाले .

    आपण सर्व जण घरी बसून बोर होत असाल , त्यामुळे मी आज तुम्ही थोड हसावं या कारणाने आज , कोरोना वर विनोद Corona Jokes घेऊन आलो आहे , तुम्हाला नक्कीच आवडतील .

_________________________________________


शिक्षक :- तुम्ही ह्या लॉकडाउनच्या कालावधीत काय शिकलात… 

विद्यार्थी :- सर 1.5 डेटा लय थोडा आहे राव… 

🤣🤣😛😛😄😃😅😅😝😝🤦‍♂️🤦‍♂️🤔🤥🤥😂🥴🙏🙏👍👍

______________________________________


ऑफिस मध्ये मिटटींग चालू असताना सलग 5 वेळा शिंका आल्या… 

बॉस ने काहीच विचार न करता सलग 14 दिवस सुट्टी देऊन टाकली…. 

कोरोना दहशत…. 

😝😝😝😅😜😜😂😂 

😝😛🤣🤣😅🙄😂😂😂👍👍🙏🙏

______________________________________

अंगाला हळद लावण्याच्या

वयात पोरांना काड्यातुन 

हळद प्यावी लागतेय… 


कुठं फेडशील रे हे पाप कोरोना…. 

😂😂😂🤪🤪🤪😝😜😜😜😜😬😉😉

🙏🙏🙏 

______________________________________

मास्कचा 

अजून एक फायदा आहे..

गायछाप खाल्लेली 

कळून येत नाही..!😷

😜😂

______________________________________

आम्हा भारतीयांचा अनोखा अंदाज होता है … !!!

आम्ही कोरोनाच्या भीतीमुळे मास्क घालत नाही,

आम्ही मास्क ह्याच्यासाठी घालतो… …

कारण, 

पोलिसांना आम्हाला पकडून मारू नये आणि चलन बनवू नये म्हणून… !!

🥴🥴😄😄😛😛😂😂😝😝🙄🤣👍👍🙏

______________________________________

मी लॉकडाऊन एवढं मनावर घेतलं होत…. 

की, 

मी लुडो खेळत असताना सुद्धा घरातून बाहेर निघत नव्हतो… 

🙄🙄😄😄😝😝🤣🤣😛😛🥴👍👍🙏🙏

______________________________________

शेवटी बायको बोललीच….

🤔

जेवढा तुम्ही कोरोनात आराम केला ना 

तेवढा आराम तर मी 

 बाळंतपणात पण केला नाही

🙈🙈🤣🤣😝😝  

______________________________________

कोरोना कश्याने होतो… ???  🤔

*कालपर्यंत हा ह्या शतकातील सगळ्यात कठीण प्रश्न होता, पण आता त्याचे उत्तर सापडले आहे … 😷

 “पण साला ही तर कोरोना टेस्ट केल्यावरच होतो….”

🤪🤪😬😬😝😜😃😃🤣🤣👍😛😛😛

______________________________________

 आता असं वाटतंय की कोरोना ह्या वर्षीचे सगळेच सण बघून जातो की काय… 

पण त्याने जर ही जिद्द धरली तर… 

की मी राहुल गांधी, आणि सलमान खान चे लग्न बघून जाणार आहे…. 

😳😳😳🤔🤔🙄🙄🤣😛😂😝🤪🙏🙏

______________________________________

सगळेच apps बंद होत होत शेवटी


…फक्त आरोग्य सेतूच शिल्लक राहणार बहुतेक!🤔😜😆😂

______________________________________

Viral Jokes Marathi

कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहून असं वाटतं की… 

काही दिवसांनी जेव्हा लोक भेटतील तेव्हा लोक म्हणतील की… 

अरे तुला अजून झालाच नाही का… 

😀😀😅🤣😝😛😂😂😛😛🤪😳🙏🙏🙏👍👍

______________________________________

Corona Special

एका बाई ने डॉक्टर ला विचारलं,

जेव्हा माझा नवरा बँकेमधुन घरी येतो तेव्हा मी त्यांना बुट आणि कपडे बाहेर काढायला सांगते मग डेटॉल ने पुर्ण शरीर स्वच्छ करते मग त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालते मग गुळण्या करायला गरम पाणी आणि लिंबू देते मग सॕनिटाईझर ने हाथ पाय स्वच्छ करते…एवढं पुरेसे आहे का..?

डॉक्टरः तुम्हाला हे कमी वाटतं असेल तर तुम्ही त्यांना कुकर मध्ये घालून तीन शिट्या देऊ शकता….🙂🙂

😃😃🤣 

______________________________________

बियाण बोगस, कर्जमाफी बोगस, बँक बोगस, आश्वासन बोगस!!☹️

मला वाटतं फक्त करोनाच तेवढा ओरिजिनल दिसतोय..🤔 

______________________________________

मैत्री अशी घट्ट असावी की एकाचा जरी रिपोर्ट पाँझिटीव आला

 तर बाकीच्याना टेस्ट करायची गरजच पडली नाही पाहिजे…

गप अँम्बुलन्स मधे जावुन बसायचे….. 

😜😜😆😆😇😇 

🙄🤣🤣😛😂😂😝😝👍🙏🙏

______________________________________

8 वा महिना तर काय निघून गेला

कोरोना वेक्सिन नाही… 


आता 9 महिना निमा सरला अजून *खुशखबरीच* येतेय…  

🤪🤪😜😜😜😝😬😂😂😂😱🤪🤪🙏 

______________________________________

सॅनिटायझर च आता तंबाखू सारखं झालय….

.

खिशातन काढलं की चार जणं हात पुढं करतायत 

🤣😳😅🤣😅🤪🤪😝

______________________________________

अगोदर मला मास्क घालायला खूप ञास व्हायचा

श्वास घ्यायला ञास व्हायचा

खुप भिती वाटायची

एक दिवस ५००ची पावती झाली

आता काय ञास होत नाही

सगळ ठीक आहे

🤣🤣

______________________________________

😊😊 काळ पर्यंत सरकार म्हणत होते

आपल्याला corona ला

 हरवायचं,

 आतां म्हणतंय आपल्याला corona सोबत जगायचं ,

 उद्या कदाचित म्हणेल 

 corona इथेच राहणार आहे… आपल्यालाचं ——जावे 

लागेल….!!😆🤣

 !!.. आपणच आपली काळजी घ्या..!! 

🤣🤣😀😅🤪🤪🤪😝😥😥😛🤦‍♂️🙏

______________________________________

जे लोक सकाळी आणि संध्याकाळी असे म्हणतात

 “हे देवा, आता तरी मला उचल ”  🙏🏼

असं जे म्हणतात… 

त्यांच्यासाठीच ही  कोरोना कोविड -19 ची स्कीम  सुरू केली गेली आहे.

 ह्याचा फायदा घ्यायलाच हवा ! 

😀😀🤪😥😅😛🤣🤣🤣😝😝😀😀🤪👍👍🙏🙏

______________________________________

आता कोरोना वहिनीला सातवा महिना पूर्ण झाला आहे… 


Who ला एवढीच विनंती आहे की लवकरच ओठी भरणेचा कार्यक्रम ठेवावा… 

जेणेकरून कोरोना वाहिनी चीनला जायला मोकळ्या झाल्या पाहिजे ….  व्हायरल जोक्

______________________________________

कोरोना कोरोना 

यस पापा 

गोइंग आऊटसाईड

नो पापा 

फिलिंग लॉकडाऊन 

यस पापा 

व्हेअर इज युअर मास्क

हा हा हा हा…. 

😜😜😂😂😝😝😅😅😅

______________________________________

Corona positive पाच ते

दहा दिवसात बरा होतो,

🤗

पण negative कायम

Tension मध्ये असतो…

🤕

दिवसातून एकदातरी वाटतं

कोरोना झालाय…

🥺😃😃

______________________________________

काही लोक डिझाईन वाला मास्क घालत आहेत… 


अरे आपल्याला कोरोना घालवायचा आहे त्याला इम्प्रेस करायचं नाही… 

😜😜😂😅😅🤪🤪😝😝🙏 

______________________________________

कोरोना च्या वाढत्या केसेस पाहून असं वाटत आहे की , काही दिवसांनी लोकं एकमेकांना विचारेल….

“अबे तुले झालाचं नाही का अजून….!”

😄😄😄😂😂🤣🤣

______________________________________

सरकार ला बहुतेक विसर पडलाय ..

आपल्याला कोरोनाशी लढ्याच आहे,कंगणाशी नाही

😂😂😀😁 😝😝🤣😅😅🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

______________________________________

जसे इंग्रज आले आणि हळू हळू पाय पसरत साले दीडशे वर्ष राहिले.. 


तस कोरोना ने करू नये म्हणजे झालं… 

😛😛🤣🤣🤪🤪😝😝👍👍🤦‍♂️🤦‍♂️😅😅🙄😳

______________________________________

कोरोना वर औषध नसणे हे एक सायन्स आहे… 


पण औषध नसतानाही रुग्णांचे बिल लाखात येणे… 

ही एक कला आहे… 

😝😝😜🤪🤪😂😅😅

______________________________________

महाराष्ट्र आता रिंगटोन बदलणार बहुतेक


आपल्याला कंगनाशी लढायच आहे, कोरोनाशी नाही..

😂😂 

______________________________________

भारतामध्ये डिसेंबर पर्यंत 

दोन करोड पेक्षा पोर जन्म घेणार.. 


घ्या आला लॉकडाऊन चा रिझल्ट… 

😬😬😝😝😜🤣🤣🤪🤪🙏 

______________________________________

काढ़ा, विटामिन C, झिंक इत्यादि

सतत घेतल्यानंतर

शेजाऱ्याने विचारले….

 आपल्या कुटुंबाची  इम्युनिटी पॉवर किती वाढली ???

त्यावर उत्तर आलं……

आधी आम्ही भांडायचो तेव्हा एका तासात दम लागायचा

आता आम्ही

5-6 तास आरामात भांडू शकतो

😂😂😝 

______________________________________

शिक्षक :- व्हॅलेंटाईन ला विरुदार्थी शब्द कोणता….?  

विध्यार्थी :- कॉरंटाईन…

शिक्षक :- कस काय….?

विध्यार्थी :- व्हॅलेंटाईनमध्ये दोन व्यक्ती चिटकून बसतात आणि

कॉरंटाईन मध्ये दूर बसतात…

शिक्षक :- प्रभू तुमचे चरण कुठे आहेत…. 

😨😨😨😃😂🤣🤣😜😜😜😛😛🤣😛🤣😛😜😬😬😬😬

______________________________________

Lockdown Jokes In Marathi

सुख म्हणजे नक्की काय असत……………..

ताप नाही

 खोकला नाही

  कसकस नाही.

  ९५ च्या वर आॅक्सिजन लेव्हल आहे. 

  चव आणि वास येतोय. 

   अजुन काय हवे😀😀 

😛😛😝🤪🤣🤣😂😂😛😛😝🤪🤪👍👍🙏🙏

______________________________________

कोरोनाची गंमत सुध्दा मतमोजणी सारखी झाली आहे.

कोणते गाव कधी लीड घेईल सांगता येत नाही..

🤷🏻‍♀🤷🏻‍♀🙆🏻‍♀🙆🏻‍♀😲😲😯😯🙄🙄😄😄😄

______________________________________

लॉकडाऊन ने एक गोष्ट मात्र शिकवली…. 

व्यवसाय कुठलाही असो… 

पण मागून दरवाजा पाहिजे….. 

🤣🤣😝😂😂😂😬😝 

_________________________________________

पाच महिन्यापासून घरात बसून कोरोनाची साखळी तोडण्याच्या नादात, शेवटी घरातली सोन्याची साखळी मोडायची वेळ आली ! ” पण कोरोनाची साखळी  काही तोडता नाही आली “

😜😂🤦🏻‍♂️😄🤣

______________________________________

आपल्याकडे काही लोकांचा भरवसा नाही, 

उद्या कोरोनाची टेस्ट नेगेटिव्ह आल्यावर बोलतील, श्या !!!

पैसे उगाच फुकट गेले… 


रिपोर्ट तर निगेटिव्ह आलाय राव….. 

😝😝😜😜😅😂😂😂🤣😃😃🤪

______________________________________

कोरोना covid 19 तर ठीक आहे.. 

पण आमच्या हिकडे असले असले आजार आहेती कि विदेशी डॉ बेहोष होतील… 


पोटात गुडगुडच करतय… 

😬😬😬😂😂🤣😜😝😝😀😀 😂

कोरोना व्हायरस जोक् 

______________________________________

WHO चा मोठा खुलासा !

भारतात 75% लोक कोरोना मुळे नव्हे तर…..,


“उधारीमुळे” मास्क लावून फिरत आहेत.

😂😅😂

______________________________________

Corona Jokes – In Marathi 

डॉक्टर कोरोनावर लस कधी येईल वो.. 

खिशातला मास्क आधी तोंडाला लावा… 

जगलात तर लस घेता येईल… 

😬😬😬😂😂😜😜😜😃🤣🤣😝😝

______________________________________

आताची ताजा खबर 

सॅनिटायझरची सरकारी नोकरी 

धोक्यात

लवकरच सॅनिटायझरची नोकरी जाणार

त्याची जागा साबण घेणार 

🤣😂

______________________________________

चार पांच महिन्या नंतर  थोडे थोडे पाहुणे यायला लागलेत ,दोन दोन तास बसून गप्पा मारतायत,चहा नाष्टा करतात,

आणि जाता जाता सल्ला पण देतात,

घराबाहेर पडु नका ,

कोरोना पसरलाय.. 

😂😂😅😅😝😝🤣🤣🤪😂😂😂😜😜🙏🙏👍👍

______________________________________

तुम्ही किती कमवल हे तुमच्या अंत यात्रेत कळत.. 


ह्या म्हणीची पण वाट लावली कोरोनान… 

😬😬😬🤪🤪😝😂😂😜😜🙏 

______________________________________

आयुष्यात सर्वात मोठा पश्चाताप हा राहील की…. 


आयला लका लॉकडाऊन मध्ये अभ्यास करायला पाहिजे होता लका . . 

🤪🤪🤣🤣😝😝😂😂🙏🙏👍👍

______________________________________

या “गर्मी” आणि “थंडी” मध्ये कोरोना मरण पावला नाही ..

कदाचित…

“पाऊस” च्या चिखलात अडकून मारणार …

 आणि तरी पण जर तो मेला नाही …

तर तो “दिवाळी”च्या फटाक्यांच्या धुरामुळे,त्याला 

“दमा” होऊन तो मारणार बहुतेक.. ..! 

सौजन्य – डब्ल्यू.एच.ओ.

😝😝😂😂😅🤣🤣🤪😬🤪😛😬😜😜🙏🙏🙏🙏

______________________________________

मित्रांनो विनोद तुम्हाला नक्कीच आवडले असतील , अजुन अस्या बऱ्याच पोस्ट साठी facebook पेज लाईक करायला विसरू नका , आणि पोस्ट आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका , आणि कशी वाटली ते कॉमेंट करून नकी कळवा. धन्यवाद !


Search Terms : – Corona Jokes in Marathi , Marathi Jokes On Corona, Funny Comedy Jokes On Corona In Marathi, Lockdown Jokes in Marathi,Marathi Corona Vinod

Leave a Comment