डॉ बाबासाहेब आंबेडकर सुविचार | Dr Babasaheb Ambedkar Status in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर शायरी

Dr. Babasaheb Ambedkar Status |  Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेटस

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेटस


कोणतीही महान व्यक्ती कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक जीवन सोडल्यास, त्या व्यक्तीचे फक्त तेच विचार मागे राहतात आणि हे विचार देखील त्या विशिष्ट कालावधीत मर्यादित असू शकतात. परंतु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कृती अपवाद आहेत. समानता, बंधुत्व, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारणाविषयीचे त्यांचे मत आजही प्रासंगिक आहेत. त्याचे कार्य आज तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायक आहे.

आज मी त्यांचे babasaheb ambedkar quotes,  बाबासाहेब आंबेडकर स्टेटस, babasaheb ambedkar status, 14 एप्रिल भीम जयंती, ambedkar jayanti wishes in marathi, डॉ भीमराव आंबेडकर सुविचार, bhim jayanti quotes in marathi,  डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेटस, घेऊन आलो आहे. 


bhim jayanti quotes in marathi

बाबा तुम्ही येणार म्हणून

सजली ही धरती

तुमचं शौर्य पाहून

पोहचली जगभर कीर्ती

वेड लागलं तुमच्या आगमनाचं

पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची 

एवढीच इच्छा या जय भीमवाल्यांची

____________________________________

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,

फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..

जनावरासारखे होते जीवन,

तो माणूस बनवून गेला..

आम्ही होतो गुलाम,

आम्हाला बादशाह बनवून गेला…

जय भिम!

____________________________________

निळ्या रक्ताची धमक बघ,

स्वाभिमानाची आग आहे..

घाबरू नकोस कुणाच्या बापाला,

तु भीमाचा वाघ आहेस…

जय भीम!

____________________________________

Bhimjayanti Banner

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

भिमाची आठवण कधी मिटणार नाही,

अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,

आपल्याकडून बाबासाहेबांचे
 उपकार कधी फिटनार नाही…

।।।।। जय भिम ।।।।

____________________________________

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,

शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,

अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,

माझे शत शत नमन त्याचे चरणी…

____________________________________

चांदण्यांची छाया,

कापराची काया,

माऊलीची माया होता

माझा भीम राया..

____________________________________

बाबासाहेब आंबेडकर विचार | Dr. Babasaheb Ambedkar Thought In Marathi

Babasaheb Ambedkar Vichar 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 

जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

____________________________________

देवू गगनात जय भीमाचा नारा,

करून टाकू भारत बुध्दमय सारा,

येणाऱ्या भीम जयंतीला

एकत्र येऊ समाज सारा,

दाखवून देऊ मनुवाद्याला भीमाचा दरारा

____________________________________

विश्वरत्न,

भारतरत्न,

प्रज्ञासूत्र,

क्रांतिसूर्य,

भारतीय घटनेचे शिल्पकार,

उद्धारकर्ते,

महामानव,

परमपूज्य,

बोधीसत्व,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त..

त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…

कोटी कोटी प्रणाम…!

____________________________________

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे

शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते

भारताचे भाग्य विधाते

परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर

यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

कोटी कोटी प्रणाम…!

____________________________________

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,

तू जगाला शिकवली व्याख्या

माणसातल्या माणुसकीची..

तू देव नव्हतास,

तू देवदूतही नव्हतास,

तू मानवतेची पूजा करणारा

खरा महामानव होतास…

महासूर्याला अभिवादन!

____________________________________

लेखणी तर सर्वांच्याच हातात होती..✍🏻

ताकत तर सर्वांच्याच मनगटात होती..🤛🏻

पण, राज्यघटना लिहण्याची ताकत तर 

बाबासाहेबांच्याच रक्तात होती..📓✍🏻

भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 

यांना माझे ञिवार अभिवादन…

भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व भारतीय जनतेस मंगलमय सदिच्छा..💐💐💐

.🙏🏻🙏🏻🙏🏻 जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻

.🌹…जय भारत…🌹

____________________________________

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार”,

महामानव,

बोधीसत्व,

परमपुज्य,

क्रांतीसुर्य,

विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांच्या

महापरिनिर्वाण दिना निमित्त

विनम्र आभिवादन…

जय भिम.

🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

____________________________________

“जय✺भिम” !! “नमो✺बुद्धाय”

“माझ्या सर्व मित्र_मैत्रिणींना 

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

यांच्या जयंतीनिमित्त ”

“ हार्दिक हार्दिक शुभेच्छा “

! नमो बुध्दाय ! !! जय भीम !! !!! जय भारत !!!

🙏🙏🙏🙏

____________________________________

महामानवाचा एकच आदेश

नाचुन मोठे होऊ नका तर,

वाचून मोठे व्हा॥

माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा 

माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा॥

जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर. 

एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या॥

भाकर तुम्हाला जगविल, तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल॥

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

____________________________________

Ambedkar Marathi Thought

“पापणीला पापणी भिडते” त्याला

‘निमित्त’ म्हणतात….

वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला

अवलोकन म्हणतात….

आणि

” सारं जग ज्यांच्या विचारांवर व हुशारीवर चालतय’त्या

 वाघाला “

 विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 म्हणतात….. 

 जय भीम

____________________________________

Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi | बाबासाहेब आंबेडकर विचार

बाबासाहेब आंबेडकर Status

____________________________________

अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

____________________________________

काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.

____________________________________

जे खरे आहे तेच बोलावे.

____________________________________

जेथे एकता तेथेच सुरक्षितता.

____________________________________


जो तो परिश्रम व कर्तुत्व यांच्या जोरावर महत्पदाला चढतो.

____________________________________

जय भीम शायरी मराठी | Dr Babasaheb Ambedkar Status Marathi 

Bhim Jayanti Hd Banner

जो प्रतीकुल  लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.

____________________________________

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.

____________________________________

दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.

____________________________________

माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

____________________________________

माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.

Man is not for religion, religion is for man.

____________________________________

 मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.

____________________________________

शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र  क्षेत्र आहे.

____________________________________

 शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !

Learn! Get organized! Struggle!

____________________________________

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.

____________________________________

शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे.

____________________________________

समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.

____________________________________

समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्ती विकास होतो.

______________________________________

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

____________________________________

बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण तो 
केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.
 
जेथे एकता तेथेच सुरक्षितता.
 
माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी 
विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.
 
माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
 
स्त्रियांनी जी प्रगती केली आहे तिच्या पदवीनुसार
 मी त्यानुसार समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.
 
स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.
 
पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने 
आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात 
राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. 
मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी
 नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
 
स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा.
 
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या 
दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
 
यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. 
काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि 
सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ
 निश्चयता आवश्यक आहे.
प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
 
समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर 
आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
 
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला
 काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा 
 सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात
 तेच नेहमी यशस्वी होतात.
 
पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.
 
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत 
नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही
 स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त 
पाहण्यात वेळ घालवू नका.
 
धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. 
तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
 
शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.
 
मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या 
भक्कम खडकासारख आहे.
 
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,
 पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
 
बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या 
एकमेव असा धर्म आहे.
 
बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी
 अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
 
द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.
 
वाचाल तर वाचाल.
 
शक्तिचा उपयोग वेळ-काळ पाहून करावा.
 
अस्पृश्यता जगातील सर्व 
गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
 
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका
 
बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.
 
शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या 
पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे.
 
मला माणसांच्या सहवासापेक्षा
 पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
 
महामानव असला तरी त्याच्या चरणी
 व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.
 

 Dr.Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती 
व स्वास्थापेक्षा अधिक असते.
 
साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला 
शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.
लोकांत तेज व जागृती उत्पन्न
 होईल असे राजकारण हवे.
 
मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल
 स्वाभीमान निर्माण केला आहे.
 
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसां माणसांत भेद मानणारी संस्कृती.
 
मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.
 
मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
 
शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.
वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे.
 तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय 
सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
 
दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार 
व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
 
मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ द
डवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.
 
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
 
सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी
 
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण 
करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
 
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत 
असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग?
 
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.
 
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; 
लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
 
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
 
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
 
शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
 
नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
 
लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या
आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी
 आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.
 
सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा 
पुरस्कर्ता जगात झालाच नाही.
 
सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
 
जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, 
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, 
स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.
 
देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते
 मनगटाच्या जोरावर करा.
 
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर 
तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू 
लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या 
आंधळ्या सारखा असतो.
 
 
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्ती
 विकास होतो तिरस्कार माणसाचा नाश करतो.
 
मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या
 गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.
मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
 
भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक 
आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
 
जे खरे आहे तेच बोलावे
 
बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.
 
एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा 
अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा 
सेवक होण्यासाठी तयार असतो.
 
शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
 
मला स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.
 
पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित
 जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.
 
बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा 
थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.
 
माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.
 
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत 
नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.

Search Terms – बाबासाहेब आंबेडकर Status फोटो, babasaheb ambedkar quotes, बाबासाहेब आंबेडकर शायरी, babasaheb ambedkar status, bhimrao ambedkar quotes, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेटस मराठी, bhim jayanti status 2021, bhimroa Ambedkar quotes in marathi, आंबेडकर जयंती शुभेच्छा, bhimrao ambedkar status, बाबासाहेब आंबेडकर विचार, dr babasaheb ambedkar suvichar, बाबासाहेब आंबेडकर विचार, dr babasaheb ambedkar jayanti quotes in marathi, बाबासाहेब आंबेडकर जयंती फोटो 2020, dr babasaheb ambedkar jayanti wishes in marathi, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती फोटो, babasaheb ambedkar jayanti wishes, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा, ambedkar whatsapp status

      

0 thoughts on “डॉ बाबासाहेब आंबेडकर सुविचार | Dr Babasaheb Ambedkar Status in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर शायरी”

  1. खुप सुंदर माहिती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सदर शायरी आणि स्टेटस खरंच अप्रतिम आहेत.

    या स्टेटस प्रमाणेच बाबासाहेबांचे विविध विषयांवरील सुविचार वाचण्यासाठी

    https://marathi-motivation.com/dr-baba-saheb-ambedkar-yanche-suvichar/
    या पेज ला नक्की भेट द्या.

    Reply

Leave a Comment